साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2बटाटे उकडून
  2. 1/2 टीस्पूनमीठ
  3. 150 ग्रॅमथालीपीठ भाजणी
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. पाणी गरजे नुसार
  6. तूप गरजे नुसार
  7. 2-3 टेबलस्पून शेंगदाणा कूट
  8. 1-1/2 कपसाबुदाणा
  9. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनीटे
  1. 1

    साबुदाणा, भाजणी, मीठ, साखर, तिखट, शेंगदाणा कूट, बटाटे उकडून सोलून मॅश करून घ्यावे.

  2. 2

    सगळे जिन्नस एकजीव करावे, थोडेसे पाणी घालून गोळा भिजवून घ्या

  3. 3

    चार समान भाग करावे

  4. 4

    एका प्लास्टिक कागदाला तूप लाऊबी घ्या व गोळा घेऊन तो हाताने थापून घ्या, व त्यात मध्ये छिद्र करा

  5. 5

    तवा तापवून त्यावर तूप घालून घ्या. आता त्यावर थांबलेले थालीपीठ टाका, मधल्या छिद्रात तूप सोडा, व खालची बाजू होऊ द्या, खालची बाजू होत आली ते थालीपीठ आपोआप सुटते

  6. 6

    आता दुसरी बाजू पण खरपूस भाजून घ्यावी.

  7. 7

    गोड लिंबू लोणचं / दही / चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes