ओट्स चिला (Oats Cheela Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BBS
पटकन होणारा अतिशय हलका चिला पौष्टिक ,भाज्या टाकून केला जातो व टेस्ट एकदम सुंदर

ओट्स चिला (Oats Cheela Recipe In Marathi)

#BBS
पटकन होणारा अतिशय हलका चिला पौष्टिक ,भाज्या टाकून केला जातो व टेस्ट एकदम सुंदर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 मोठी वाटी ओट्स
  2. 2 टीस्पूनरवा, चार टीस्पून बेसन
  3. कांदा बारीक कापलेला, एक टोमॅटो बारीक कापलेला
  4. 4मिरच्या बारीक कापलेल्या,थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
  5. गाजर किसून घेतलेलं
  6. अर्ध्या लिंबाचा रस
  7. 2 टीस्पूनभाजलेल्या जिऱ्याची पूड,पाव टी स्पून ओवा
  8. चवी नुसारमीठ
  9. चमचाहळद, एक चमचा तिखट
  10. 1 इंचआलं किसलेलं
  11. चिला करण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम रवा व बेसन पाणी टाकून भिजवून ठेवावं दहा मिनिटांनी त्यामध्ये कांदा, मिरची, आलं, कोथंबीर, टोमॅटो गाजर,हातावर चोळून ओवा, जिरेपूड, मीठ, हळद, तिखट लिंबू रस सगळ घालून एकजीव करावे

  2. 2

    10मिनिट झाकून ठेवावं

  3. 3

    फ्राय पॅन गरम करावा, गरम झाल्यावर त्यावर तेल सोडावं व हे मिश्रण पळीने त्यावर पसरावाव व झाकण ठेवून मध्यम गॅसवर छान भाजून घ्यावं,उलटून तेल सोडून परत दुसर्‍या साईडने खमंग भाजावं

  4. 4

    अतिशय खुसखुशीत पौष्टिक टेस्टी असा ओट्स चिला तयार होतो सॉसबरोबर खाऊ शकतो किंवा चटणी करून खाऊ शकतो नुसता ही खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes