हिरवी मिरची ची चटणी (Hirvi Mirchichi Chutney Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

हिरवी मिरची ची चटणी

हिरवी मिरची ची चटणी (Hirvi Mirchichi Chutney Recipe In Marathi)

हिरवी मिरची ची चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 5,7हिरवी मिरची
  2. 4,5लसूण पाकळया
  3. 1 चमचाजीरा
  4. कोथिंबिर बारीक चिरून
  5. लिंबाचा रस

कुकिंग सूचना

  1. 1

    हिरव्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन आणि कोथिंबीर पण मिक्सरच्या भांड्यात जिरा लसुण पाकळ्या कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून चटणी वाटून घेऊन

  2. 2

    मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घेऊ, हिरवी मिरची चटणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes