कुरकुरीत पापलेट (Fry Pomfret Fish Recipe In Marathi)

मी स्वत: शाकाहारी आहे. पण, घरातल्यानं नॉनवेज आवडते. ऑनलाईन रेसिपी पाहून, वाचून नॉनवेज करायला शिकले. त्यात एक खास जमलेली रेसिपी म्हणजे कुरकुरीत पापलेट (fry Pomfret fish).
कुरकुरीत पापलेट (Fry Pomfret Fish Recipe In Marathi)
मी स्वत: शाकाहारी आहे. पण, घरातल्यानं नॉनवेज आवडते. ऑनलाईन रेसिपी पाहून, वाचून नॉनवेज करायला शिकले. त्यात एक खास जमलेली रेसिपी म्हणजे कुरकुरीत पापलेट (fry Pomfret fish).
कुकिंग सूचना
- 1
पापलेट नीट स्वच्छ करून घ्यावेत.
- 2
कोथिंबीर, लसूण, आले, हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- 3
एक मोठे ताट घेऊन त्यात पापलेट घ्यावेत. त्यावर मिक्सरमध्ये बारीक केलेला मासला. मिरची पावडर, हळद, गरम मसाला, कोकम (आमचूर) पावडर व चवीनुसार मीठ घालून. पापलेटला नीट सर्व बाजूने लावून घ्यावे.
- 4
दुसऱ्या ताटात रवा घेऊन त्यात, 1 चमचा मिरची पावडर आणि थोडे मीठ घालून एकत्र करून घ्यावे.
- 5
तव्यावर थोडे तेल टाकून गरम करून घ्या. मासे रव्यामध्ये घोळून तव्यावर दोन्ही बाजूने 5-5 मिनिटे, शॅलो फ्राय करून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #Fishलग्नाआधी मासे खूप कमी खाल्ले. म्हणजे बागा लग्न ठरणार म्हणजे खायला सुरवात. आणि सासर तर असे खवय्ये की खरच मी सुद्धा आता सगळ्या प्रकारचे मासे खायला शिकले. आता नवरात्र सुरू होणार म्हणून जंगी बेत केले. त्यातच मासा कसा राहील मागे. मग काय एक दिवस मासा डे. त्यातच मामा कडे जायचा योग आला येताना मामानी दिले भेट पापलेट आणि सुंगटे (झिंगे). आल्याआल्या झिंग्यावर ताव मारला नेक्स्ट डे पापलेट फ्राय, पापलेट ची आंबट आमटी, भाकरी, बात, सोलकढी, चला तर मग करूया पापलेट फ्राय Veena Suki Bobhate -
चमचमीत पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
पापलेट फ्राय कोणत्याही स्वरूपात फ्राय केले तरी चवदारच लागते.पापलेट फ्राय माझ्या मुलांची अतिशयफेवरेट ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पापलेट फ्राय आणि कढी
#golenapron3आठवडा-४ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी )नमस्कार मंडळी 🙏या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.आणि मी खुश झाले.कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.FISH🐠🐠🐠🐠🐠मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....." Anuja Pandit Jaybhaye -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
पापलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी पापलेट फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत मालवणी रवा बोंबील फ्राय (rava bombil fry recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Fish fry Deepti Padiyar -
पापलेट फिश फ्राय (Pomfret Fish Fry Recipe In Marathi)
माशांमध्ये आवडते प्रकार म्हणजे वाम,सुरमई आणि पापलेट.आज खूप दिवसांनी पापलेट बनवले. नेहमी रवा, लाल तिखट, मीठ लावून करते.आज मात्र हिरव्या मिरचीचे वाटण लावून,वरून रवा लावून केले. Sujata Gengaje -
हलवा फिश फ्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
मांसाहारावर विशेष प्रेम असणाऱ्या खवय्यांच्या आवडत्या पदार्थापैकी एक पदार्थ म्हणजे तळलेला कुरकुरीत हलवा मासा (Halwa Fish Fry Recipe). ही रेसिपी मी कोकणी पद्धतीने केली आहे. कोकणामध्ये मासे तळण्याची एक वेगळी पद्धत आहे, चला तर जाणून घेऊया रेसिपी... Harshada Shirsekar -
कुरकुरीत पापलेट फ्राय मिलेट्स युक्त (Paplet Fry With Millets Flour Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसिपी#millets#Pompret#फिश#Fish#ज्वारी#jowar मी स्वतः नॉनव्हेज खात नाही. नवीन पदार्थ करायला आवडते. त्यात विचार केला की रवा, तांदुळाचे पीठ, बेसन इत्यादी वापरून बर्याचदा करतो. पण ज्वारी, बाजरी, इत्यादी वापरून असे पदार्थ होत नाही. म्हणुनच आज नवीन प्रयत्न केला, ते पण ज्वारी चे पीठ वापरून. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा झाला आहे.नवरोबा आणि लेकीने मस्त पैकी ताव मारला... फस्त केले पण काही मिनिटांत... Sampada Shrungarpure -
पापलेट फिश फ्राय (paplet fish fry recipe in marathi)
#GA4#फिश#week5GA4 मधल्या फिश हया वर्ड ला डिकोड करून मी आज माझ्या आवडते पापलेट फिश फ़्रेंच घेऊन आले आहे. Sneha Barapatre -
हळदीच्या पानातील पापलेट (oil free) (haldichya panantil paplet recipe in marathi)
#पापलेट# आज मी पापलेट बनवली आहे केळीच्या पानातली सर्वन माहिती आहे पण आज मी हळदीच्या पानातील पापलेट बनवली आहे ..... Rajashree Yele -
"क्रिस्पी पापलेट फ्राय" (crispy papplet fry recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Fish_fry "क्रिस्पी पापलेट फ्राय" साधी,सोपी पद्धत पण चविष्ट क्रिस्पी पापलेट ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
#सीफूड भरवा सुरमई फ्राय
मी पुर्णतः शाकाहारी आहे. पण "अहो" आणि मुलं ताव मारून नॉन व्हेज खातात आणि मत्स्यहार तर विशेष प्रिय. त्यामुळे त्यांच्यासाठी बनवायला शिकले. सुरमई आणि पापलेट आमच्या घरी सगळ्यांचे जीव की प्राण. त्यांच्यासाठी शिकलेल्या डिशपैकी भरवा फिश फ्राय ही माझी सिग्नेचर डिश. Suhani Deshpande -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week18#फिश (fish) हा कीवर्ड ओळ्खलेला आहेअगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Sizzler, Chikki, French beans, Gulabjamun, Fish, Candy Sampada Shrungarpure -
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week18 #Fish मासे आरोग्यासाठी उत्तमच. बुद्धिवर्धकसुद्धा आहे. म्हणूनच आहारात माशाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मासे खाण्यासाठी खास कोकणात जाणारेही अनेक खवय्ये आहेत. म्हणूनच फिश करी बरोबरच फिश फ्रायची रेसिपीसुद्धा मीआज केली आहे. Namita Patil -
-
-
क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)
#सीफूडसीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी. Suhani Deshpande -
-
पॉकेट स्टफ्ड रोस्टेड पापलेट(pocket stuffed roasted paplet recipe in marathi)
पावसाळा सुरू होण्यापूर्वी, बोटी किनाऱ्यावर लागण्यापूर्वी मच्छिमार बांधवांनी समुद्रातून आणलेले ताजे पापलेट हाती लागले. त्यांना पाहून खास ठेवणीतली पापलेटची रेसिपी बनविण्याचे ठरवले. खरे तर ही रेसिपी चुलीवर, पाट्यावर वाटलेल्या वाटणासोबत शिजवली जाते. पण उपलब्ध साधनात, थोड्या कल्पकतेने आपण घरी सुद्धा हा प्रयोग करु शकतो. Ashwini Vaibhav Raut -
पापलेट काप (Pomfret Kap Recipe In Marathi)
#MDRआईच्या हातच्या रेसिपीज खायला मिळण खरोखरच भाग्य हव.माहेरवाशीण मुली तर आईच्याच हातचे पदार्थ खूप मिस करत असतात. माझ्या आईच्या हातचे सर्व पदार्थ मला आवडतात. तिने शिकवलेली ही रेसिपी खूप छान बनते. हे पापलेट फ्राय केलेले छान लागते चला तर मग बनवूयात पापलेट चे काप Supriya Devkar -
-
पापलेट तवा फ्राय (papplet tawa fry recipe in marathi)
नॉनव्हेज मध्ये मासा हा प्रकार मला अतिशय आवडतो आणि माशांमध्ये पापलेट हा खूपच झटपट होणारा आणि कमी काटे असणारा मासा आहे चवीलाही उत्तम लागतो अगदी खोबरे खाल्ल्यासारखा चला तर मग बणवूयात आपण पापलेट तवा फ्राय Supriya Devkar -
-
पापलेट करी (Pomfret Curry Recipe In Marathi)
#NVR मासा म्हणलं की समुद्रकिनारा हा आठवतो आणि समुद्रकिनारा म्हटले की आपला कोकण पापलेट हा माशातला एक उत्तम प्रकार हा मासा चवीला अतिशय उत्तम आहे आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत पापलेट करी ही करी इतकी टेम्पटिंग बनते की जेवण जेवताना पोट भरलं तरी मन समाधान होत नाही Supriya Devkar -
मुलतानी मछ्छी (Mulatani Fish recipe in marathi)
#GA4 #Week5 puzzle मधे... *Fish* हा Clue ओळखला आणि बनवली "मुलतानी मछ्छी".१९४७ च्या फाळणीनंतर... पंजाब प्रांतातील *मुलतान* प्रदेश... पश्चिम पंजाब म्हणजेच, पाकिस्तानी शासनाच्या अखत्यारीत सामील झाला असला, तरी खाद्यपरंपरेला कोणत्याही राजकिय सीमेचे बंधन नसते हेच खरे... कारण आजही अनेक पंजाबी Fish Dishes वर मुलतानी स्वाद आणि रेसिपी स्टाइलची छाप दिसते... त्याचेच एक उदाहरण म्हणजे... *मुलतानी मछ्छी* रेसिपी..!!सुरमई (king fish) हा मासा वापरून अगदी मोजक्या मसाले साहित्यांमधे हि रेसिपी बनवली जाते... खूप छान स्वाद, चव आणि झायका़... 🥰😋👍🏽👌🏽©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
-
तंदूर पापलेट (tandoor paplet recipe in marathi)
नॉनव्हेज खाताना पापलेट फ्राय करून त्याला तंदूर चा फ्लेवर आला की जेवणाची लज्जत मस्त आणखीनच वाढते. Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या