पापलेट फ्राय

Ankita Cookpad @cook_18445792
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पापलेटचे तुकडे स्वच्छ धुऊन घ्या. पापलेटला हळद आणि लिंबाचा रस लावून ठेवा.
- 2
नंतर मिरची कोथिंबीर आलं लसूण हे वाटून घ्या. हे वाटण पापलेटला लावून घ्या. त्यासोबत लाल मिरची पावडर आणि मीठ हे लावून पाच-सात मिनिटे ठेवून घ्या.
- 3
एका देश मध्ये तांदळाचे पीठ घ्या. त्यात एकेक करून पापलेटचे तुकडे घोळून घ्या आणि फ्राईंग पॅन मधे फ्राय करून घ्या. खाण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत पापलेट (Fry Pomfret Fish Recipe In Marathi)
मी स्वत: शाकाहारी आहे. पण, घरातल्यानं नॉनवेज आवडते. ऑनलाईन रेसिपी पाहून, वाचून नॉनवेज करायला शिकले. त्यात एक खास जमलेली रेसिपी म्हणजे कुरकुरीत पापलेट (fry Pomfret fish). Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
पापलेट फ्राय
पापलेट फ्राय हि रेसिपी मी हटके स्पेशल व्हावी म्हणून निसर्गाचे देण म्हणून आपणाला दिलेला फळ म्हणजे (नारळ) हे प्रमुख साहित्य म्हणून नारळाचा चव ह्या रेसिपी मध्ये वापरला. त्यामुळे ह्या एका साहित्य मुळे हि डिश युनिक बनते. भक्ती ठोंबरे -
-
पापलेट फ्राय आणि कढी
#golenapron3आठवडा-४ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी )नमस्कार मंडळी 🙏या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.आणि मी खुश झाले.कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.FISH🐠🐠🐠🐠🐠मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....." Anuja Pandit Jaybhaye -
-
चमचमीत पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
पापलेट फ्राय कोणत्याही स्वरूपात फ्राय केले तरी चवदारच लागते.पापलेट फ्राय माझ्या मुलांची अतिशयफेवरेट ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
फिश फ्राय - चटणी भरलेलं पापलेट (fish fry recipe in marathi)
#GA4 #week23 #fish_fryफिश फ्राय करताना फिश मधे चटकदार चटपटीत चटणी भरुन फिश फ्राय केलं तर खाताना खूपच चविष्ट लागतात. खरपूस भाजलेली पापलेटं बनवणे तर एकदम सोपं आहे. याची छान रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
हिरव्या वाटणातील पापलेट फ्राय (hirvya vatanatil paplet fry recipe in marathi)
फिश आवडणाऱ्या साठी मस्त रेसिपी. Preeti V. Salvi -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
पापलेट फ्राय
# सी फूड पापलेट हा सगळयांचा आवडता फिश हयाच कालवण किंवा फ्राय करून खाल्ला जातो हा फिश खाण्यासही सोप्पा ह्या फिश मध्ये मधोमध काटा असतो शिजतोही लवकर व टेस्टी 👌👌😋 Chhaya Paradhi -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #Fishलग्नाआधी मासे खूप कमी खाल्ले. म्हणजे बागा लग्न ठरणार म्हणजे खायला सुरवात. आणि सासर तर असे खवय्ये की खरच मी सुद्धा आता सगळ्या प्रकारचे मासे खायला शिकले. आता नवरात्र सुरू होणार म्हणून जंगी बेत केले. त्यातच मासा कसा राहील मागे. मग काय एक दिवस मासा डे. त्यातच मामा कडे जायचा योग आला येताना मामानी दिले भेट पापलेट आणि सुंगटे (झिंगे). आल्याआल्या झिंग्यावर ताव मारला नेक्स्ट डे पापलेट फ्राय, पापलेट ची आंबट आमटी, भाकरी, बात, सोलकढी, चला तर मग करूया पापलेट फ्राय Veena Suki Bobhate -
-
-
रवा पापलेट फ्राय (Rava Pomfret Fry Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#कोकण#पापलेट फ्राय Sampada Shrungarpure -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#wdrरविवार म्हंटल कि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. त्यात मासे म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं.म्हणून रविवार स्पेशल अक्खे पापलेट फ्राय बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)
#सीफूडसीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी. Suhani Deshpande -
पापलेट फ्राय (Paplet recipe in marathi)
आमच्या घरात सगळ्यांना पापलेट फ्राय खूप आवडतं.#AV Sushila Sakpal -
तंदूरी पापलेट फ्राय (tandoori Paplet fry recipe in marathi)
सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी,तिसऱ्या अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात.श्रावण सोडला तर इतर वेळी मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत.फक्त भारतातच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच देशांत सीफूड हा लोकांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे.अशीच एक माझी आवडती तंदूरी पापलेट फ्रायची रेसिपी शेअर करत आहे. Deepti Padiyar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week18#फिश (fish) हा कीवर्ड ओळ्खलेला आहेअगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Sizzler, Chikki, French beans, Gulabjamun, Fish, Candy Sampada Shrungarpure -
गोयंचे पापलेट कॅफ्रीअल
#सीफूड फिश करी . कॅफ्रीअल हा हिरवा मसाला बनवून त्यामध्ये चिकन बनवतात. पोर्तुगिजच्या काळात सैनिका ना द्यायला हा पदार्थ बनवला जायचा. #सीफूड. कॅफ्रीअल मसाला मध्ये रम व व्हिनेगर वापरतात. परंतु माझ्या रेसिपीमध्ये लिंबूरस वापरला आहे. Swayampak by Tanaya -
-
कुरकुरीत पापलेट फ्राय (kurkurit Paplet fry recipe in marathi)
माझी रेसिपी आवडली तर नक्की एकदा तुम्ही स्वतः करून पहा.#AV Mrs. Snehal Rohidas Rawool -
पापलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी पापलेट फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
मासे हे पचायला हलके असतात. तसेच खूप चविष्ट असतात. Supriya Devkar -
कुरकुरीत पापलेट फ्राय मिलेट्स युक्त (Paplet Fry With Millets Flour Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसिपी#millets#Pompret#फिश#Fish#ज्वारी#jowar मी स्वतः नॉनव्हेज खात नाही. नवीन पदार्थ करायला आवडते. त्यात विचार केला की रवा, तांदुळाचे पीठ, बेसन इत्यादी वापरून बर्याचदा करतो. पण ज्वारी, बाजरी, इत्यादी वापरून असे पदार्थ होत नाही. म्हणुनच आज नवीन प्रयत्न केला, ते पण ज्वारी चे पीठ वापरून. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा झाला आहे.नवरोबा आणि लेकीने मस्त पैकी ताव मारला... फस्त केले पण काही मिनिटांत... Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10875690
टिप्पण्या