आंब्याचा शिरा

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#फोटोग्राफी शिरा तर माहीतीच आहे सगळयांना पण आज काय तरी वेगळे करुन बघु असा विचार आला आणि बनवला आंब्याचा शिरा

आंब्याचा शिरा

#फोटोग्राफी शिरा तर माहीतीच आहे सगळयांना पण आज काय तरी वेगळे करुन बघु असा विचार आला आणि बनवला आंब्याचा शिरा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीरवा
  2. 1 वाटीआंब्याचा रस
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 वाटीड्रायफ्रूट काजू व बदाम व पिस्ता
  5. 4 ते 5 चमचे साजुप तुप
  6. केशर

कुकिंग सूचना

  1. 1

    एक पॅन घेऊन त्या मध्ये साजुप तुप घालुन त्या मध्ये रवा घालुन तो भाजुन घ्या तो लाल सर होई परंत भाजुन घ्या नंतर तो भाजुन झाला का एका ताटात काढुन ठेवा.

  2. 2

    नंतर पॅन मध्ये थोडे साजुप तुप घालुन त्या मध्ये ड्रायफ्रूट बदाम व काजु बारीक कापलेले घालुन ते एकत्र करुन घेणे नंतर त्या मध्ये आंब्याचा रस घालुन तो एकत्र करुन घेणे व वरुन आंब्याचे तुकटे घालावे.

  3. 3

    नंतर त्या मध्ये भाजलेला रवा घालुन घेणे व तो एकत्र करुन घेणे व गरम पाणी घालुन तो एकत्र करुन घेणे.

  4. 4

    वरुन केशर घालुन घेणे व साखर घालुन तो परत एकत्र करुन घेणे व तो शिजवुन घेणे. अशा प्रकारे तयार होईल आंब्याचा शिरा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes