तांदुळाच्या पिठाची ताकातील उकड (tandul pithachi taakatil ukad recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

#GA4 #Week 7 कोकणातील पारंपारिक नाष्टयाचा पदार्थ

तांदुळाच्या पिठाची ताकातील उकड (tandul pithachi taakatil ukad recipe in marathi)

#GA4 #Week 7 कोकणातील पारंपारिक नाष्टयाचा पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदुळाचेपीठ
  2. 3 वाट्यासाधारण आंबट ताक
  3. 5-6लसूण पाकळ्या बारीक चिरून
  4. 3हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. 2 टेबलस्पूनफोडणी साठी तेल, जीरे मोहरी, हिंग कढीपत्ता
  6. 1/2 टेबलस्पून हळद
  7. चवीनुसार मीठ
  8. 1/2 टेबलस्पूनथोडा लोणचे मसाला
  9. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    ताकामधे तांदूळ पिठ कालवून घेतले

  2. 2

    तेल तापवून त्यात जीरे मोहरी हिंग कढीपत्ता, लसूण, मिरची हळद टाकून खमंग फोडणी केली मीठ टाकले,त्यात ताकात कालवलेले तांदुळाचे पिठ टाकून, झाकण ठेवून शिजवून घेतले

  3. 3

    खाण्यास देताना वरून कच्चे शेंगदाणा तेल टाकले व लोणचे मसाला आणि कोथिंबीर भुरभुरली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes