शिंगाडा उकड (shingada ukad recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#nrr
#day7
#शिंगाडा
आज जरा वेगळा प्रयोग ,पण उत्तम नि खूप टेस्टी झाला. शिंगाडा पौष्टिक आहेच नि रुचकर केलाय.☺️सोपी व पौष्टिक रेसिपी

शिंगाडा उकड (shingada ukad recipe in marathi)

#nrr
#day7
#शिंगाडा
आज जरा वेगळा प्रयोग ,पण उत्तम नि खूप टेस्टी झाला. शिंगाडा पौष्टिक आहेच नि रुचकर केलाय.☺️सोपी व पौष्टिक रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिय
1 सर्विंग
  1. 1/2 वाटीशिंगाडा पीठ
  2. 1 वाटीआंबट ताक
  3. 1 चमचाआलं जिर मिरची वाटण
  4. थोडी कोथंबीर
  5. मीठ चवी नुसार
  6. चिमूटभरसाखर
  7. 1/4 चमचाजिर
  8. 2 टीस्पूनशेंगदाणा तेल
  9. 3काजू

कुकिंग सूचना

20मिनिय
  1. 1

    कोथंबीर कापून घ्यावी व ताकात वाटण साखर मीठ थोडी कोथंबीर घालावी एकजीव करावे

  2. 2

    गॅस वर नॉनस्टिक कढई ठेऊन त्यात तेल घालावे

  3. 3

    मग जिर ते तडतडल की शिंगडयाच मिश्रण व ढवळत राहावे घट्ट गोळा झाला की गॅस बंद करावा मग वाटीत कोथंबीर घालून उकड घालून मूद पाडून काजूने सजवून गरम खावी.

  4. 4

    अतिशय रुचकर लागते वाटल्यास वर थोडे शेमगदाना तेल घालावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes