अळू वडी (alu vadi recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#shr
#week-3
श्रावणात अळू ची पान भरपूर प्रमाणात येतात आम्ही श्रावणात अळू चे भाजी बनविण्यापासून सर्वच प्रकार बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे अळू वडी चा थोडा वेगळा प्रयत्न केलाय तुम्ही पण बनवुन बघा नक्की आवडणार तुम्हाला चला तर मग रेसिपी पाहूयात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 10अळू ची पान
  2. 8 टेबलस्पून बेसन
  3. 1 टीस्पून धणे जीरे पूड
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पून हळद
  6. 1 टीस्पून मीठ
  7. 2 टीस्पून तेल
  8. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ,गुळ आवश्यकतेनुसार
  9. 2 टेबलस्पूनतीळ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम अळू ची पान स्वच्छ धुवून घ्या नंतर ती बारीक कापून घ्या.

  2. 2

    त्यात बेसन,लाल तिखट, मीठ, हळद, धणे जीरे पूड,चिंचेचा कोळ, गूळ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.एकजीव झालेल्या मिश्रणाचा गोळा करून घ्या.

  3. 3

    गॅस वरील इडली पात्राच्या भांड्यात खाली पाणी ठेवून वर भांड्यात तयार गोळा वाफवून घ्या आणि वाफवून घेतलेल्या गोळ्याचे गोल असे बारीक काप करून घ्या.

  4. 4

    एका तव्यावर थोडं तेल आणि तिळ टाका त्यावर अळू चे गोल काप चांगले लाल होही पर्यंत तळून घ्या.

  5. 5

    आपली अळूची वडी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Top Search in

Similar Recipes