करवंदाचे गोड लोणचे (Karvandache God Lonche Recipe In Marathi)

करवंद फक्त पावसाळ्यातच मिळतात करवंदाचे गोड लोणचे, लोणचे, चटणी असे बरेच वेगवेगळे प्रकार करून खातात मी आज करवंदाचे गोड लोणचे तयार केले.
करवंदाचे गोड लोणचे (Karvandache God Lonche Recipe In Marathi)
करवंद फक्त पावसाळ्यातच मिळतात करवंदाचे गोड लोणचे, लोणचे, चटणी असे बरेच वेगवेगळे प्रकार करून खातात मी आज करवंदाचे गोड लोणचे तयार केले.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम करवंद स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.
- 2
नंतर करवंदाचे चार काप करून बिया काढून टाकल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या.
- 3
एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून हिंग घालून हिरव्या मिरच्या लालसर होईपर्यंत परतून घेतले.
- 4
नंतर त्यात हळद,मीठ, धने पूड घालून मिक्स करावे करवंदाच्या फोडी टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.
- 5
नंतर त्यात साखर घालून मिक्स करून थोडावेळ पाकास येईपर्यंत होऊ दिले.
- 6
- 7
नंतर करवंदाचे गोड लोणचे तयार झाल्यावर चटपटीत खायला तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
करवंद लोणचे (karwanda lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 विदर्भात पावसाळा सुरू झाला की बाजारात करवंद यायला लागतात .गुलाबी पांढरे आणि हिरवे असे दोन प्रकार असतात .लहानपणी स्कर्ट च्या खिशात करवंद ठेवून शाळेत मधल्या सुट्टीत मैत्रिणींसोबत मीठ लावून खूप खाल्ली आहेत करवंद. मैत्रिणींसोबत चढाओढीने गुलाबी करवंदाच्या वेण्या सुद्धा माळलेल्या आहेत केसांमध्ये .कितीतरी वेडेपणा केला आहे या करवंदा पायी .आता आठवण आली की हसायला येतं .आई गुलाबी करवंदाचा मुरब्बा अन हिरव्या करवंदाचे लोणचे करायची .आज मी गुलाबी करवंदाचे लोणचे वेगळ्या पद्धतीने केले आहे. Bhaik Anjali -
करवंदाची चटपटीत चटणी (karwandachi chutney recipe in marathi)
पावसाळ्यात भाज्या स्पेशल#msrकरवंदे फक्त पावसाळ्यात च मिळतात वर्षातुन एकदा हे फळं मिळतात करदांचे लोणचे, चटणी खुप छान चपटीत असते त्यातला एक प्रकार आहे# करवंदाची चटपटीत चटणी😋 Madhuri Watekar -
लिंबाचे गोड लोणचे (limbache god lonche recipe in marathi)
#लिंबाचे गोड लोणचे ही रेसिपी मी सायली सावंत यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. मी आधी फक्त लिंबू कुकरला शिजवून घ्यायची. नंतर सर्व साहित्य टाकून वरती आटवून घ्यायची.यांच्या प्रमाणे करून बघितले.खूप छान झाले लोणचे. मी फक्त जीरे पावडर घातली. Sujata Gengaje -
करवंदाचे लोणचे (karvandache lonche recipe in marathi)
पावसाळ्यात करवंदे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात खायला खूप चविष्ट लागते करवंदाचे मुरब्बा, करवंदाची चटपटीत चटणी, करवंदाचे लोणचे करून बघीतले😋 Madhuri Watekar -
कैरीचे आंबट गोड लोणचे(kairiche aambat god lonche recipe in marathi)
लोणचे हा प्रकार सर्वांनाच आवडतो .आता कै-या जरा छान मिळताहेत,त्यामुळे लोणच्याचे सगळे प्रकार करायचे आहेत, हे आंबट गोड लोणचे तेल विरहीत असून चांगले टिकणारे सुद्धा आहे .मी हे लोणचं तात्पुरतं केलेलं आहे. Bhaik Anjali -
लिंबाचे तिखट लोणचे (limbache tikhat lonche recipe in marathi)
#लोणचे🍋🍋#आता लिंबू खुपच जास्त नि स्वस्त मिळतात मला खुप आवडते म्हणून स्वतः साठी केले आहे .आपले पण लाड आपण करायला हवेत ना. 😋 भरपूर सी जीवनसत्व असणारे नी सहज उपलब्ध होणारे फळ.कुठल्या ही स्वरूपात खा सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळेल.सध्या कोविड च्या काळात आवश्यक आहे. खुप जणांना लिंबाचे गोड लोणचे आवडते .तुम्ही तिखट लोणचे खरच करून बघा खुप छान लागते. Hema Wane -
कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#cooksnap #Vasudha Gudhe आज मी वसुधाताईंच्या रेसिपी प्रमाणे कैरीचे लोणचे तयार केले आहे. झटपट होणारे आणि चविष्ट असे हे लोणचे बनवायला एकदम सोपे... धन्यवाद! Varsha Ingole Bele -
लिंबु लोणचे (limbu lonche recipe in marathi)
असे मीक्स लोणचे माझी आई करायची , तीच्या हाताची चव खुप छान असायची , तीच्या च पध्दतीने केले आहे पण ती चव कशी येणार ? मीक्स व्हेज लोणचे . Shobha Deshmukh -
कच्च्या कैरीचे गोड लोणचे (Kairiche God Lonche Recipe In Marathi)
उन्हाळ्यात जेवणात आंबट गोड लोणचे, पन्हे कैरीचा तक्कु पाहिजे असतेबाय बाय समर रेसिपीज चॅलेज 🤤🤤#BBSकैरी 🤤🤤🤤🤤🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
मुळ्या चे चटपटी लोणचे (mulyache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 लोणचं ताटात असल्या शिवाय जेवणात मज्जाच येत नाही. मी तर वेगवेगळ्या प्रकार ची लोणचे बनवते. तर आज मी तुम्हाला मुळ्याचे चटपटी लोणचे सांगणार आहे. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
टोमॅटोचे लोणचे
टोमॅटो पासून बरेच पदार्थ आपण बनवतो. तसेच तोंडीलवणे म्हणून टोमॅटोचे लोणचे बनवले.आंबट,गोड,तिखट असे चटकदार लोणचे पोळी,ब्रेड ला लावून मस्त लागते. Preeti V. Salvi -
आवळ्याचे लोणचे (aavla lonche recipe in marathi)
#लोणचे ...प्रत्येक सीझन मधे लोणचे बनवण्या साठी वेगवेगळी फळ मीळतात.. ...कैरी ,लींबू ,करवंद ,आवळे ,ओलीहळद अजून बरेच ...मी या सीझन मधे भरपूर प्रमाणात मीळणार्या आवळ्याचे झटपट लोणचे तयार केले ...जेवणात या लोणच्याने लज्जत अजून वाढते ...आणी आवळ्याचे बेनीफीट पण भरपूर आहे ..स्कीनसाठी ,केसा साठी ,हेल्थ साठी वेगवेगळ्या प्रकारे आपण आवळे वापरून सरबत ,लोणचे ,कँडी बनवू शकतो ... Varsha Deshpande -
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
#kRR#कैरीचे लोणचेउन्हाळा म्हंटले की चटपटीत कैरीचे विविध प्रकार आढळतात.त्यात कैरीची चटणी,आमटी भात ,अंबे डाळ आणि सर्वात चटकदार लोणचे .आमच्याकडे मुलाला लोणचे खूप आवडते त्यामुळे मी हमखास बनवतेच. Rohini Deshkar -
खजूर लोणचे (khajur lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5खजूर म्हंटले की सगळ्यांना ड्रायफ्रूट वाटते.पण मी हे लोणचे ताजे खजूर फळाचे केले आहे.खजुराचे हे फळ फक्त पावसाळ्यातच मिळते.पावसाळ्याची रेसिपी पोस्ट करायची म्हटली की ही माझी फेवरेट रेसिपी आहे.खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.खजूरमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यवर्धक टॉनिक मिळण्यास मदत होते. मधुमेह लोकांसाठी खजूर चांगले. खजूरमध्ये २३ कॅलरीज मिळतात. तसेच खजूरमध्ये कोलेस्ट्रोल नसतात. तसेच कर्करोग (कॅन्सर), हृदय रोगांसाठी खजूर एक वरदान आहे.लोणचे म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते मग आरोग्यदायी खजुराचे लोणचे अजुनच टेस्टी. Ankita Khangar -
लिंबाचे तिखट गोड लोणचे (limbacha tikhat god lonche recipe in marathi)
#लोणचे # लिंबाचे, उपवासाला चालणारे, तिखट गोड लोणचे... Varsha Ingole Bele -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10आरोग्या साठी नेहमीच सर्व प्रकारे उपयुक्त असलेली हळद सध्या ओली हळद म्हणुन मिळत आहे व तीचे लोणचे भाजी बरेच प्रकार करायला मिळतात व खुप चविष्ट होतात. Shobha Deshmukh -
लसुण कैरी गोड लोणचे (lasun kairi god lonche recipe in marathi)
हे जरा वेगळेच लोणचे आहे पण लागते मात्र छान करून बघा एकदा . Hema Wane -
लाल मिरचीचे गोड लोणचे (Lal Mirchiche God Lonche Recipe In Marathi)
माझ्या विहीणबाई लिलाबेन ह्यांच्याकडे मी ह्या लोणच्याची चव चाखली आणि गोड -तिखटाचा मिलाप खूप आवडला.ओल्या लाल मिरच्या बाजारात दिसल्यावर मी लगेच हे लोणचे करायला घेतले आणि खरं सांगायचं तर अप्रतिम झाले.तुमच्या साठी रेसिपी.... Pragati Hakim -
मिश्र भाज्यांचे लोणचे (Mix bhajyache lonche recipe in marathi)
#AAफ्लॉवर ,गाजर,मटार, दिसायला लागले.की मिश्र लोणचे करावेसे वाटते.चला तर आज मी केले आहे मिश्र भाज्यांचे लोणचे Pallavi Musale -
कैरीचे चटपटीत लोणचे (kairiche chapatit lonche recipe in marathi)
#CooksnapCooksnap to Bhaik Anjali Taiकैरीचे लोणचे आज मी थोडे ट्विस्ट देवून बनवले आहे ते म्हणजे गुळाची चव लावून .काहीना चव आवडते तर काहीना आवडत नाही.माझ्या कडे चटपटीत गोड आंबट लोणचे आवडते. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
करवंदाचा मेथांबा (karvandacha methamba recipe in marathi)
#shr #श्रावणात विविध सणांच्या निमित्त वेगवेगळे पदार्थ तयार करतो. तसेच या काळात जो रानमेवा मिळतो, त्याचेही पदार्थ बनविल्या जातात.. असाच हा करवांदाचा आंबट गोड मेथांबा... Varsha Ingole Bele -
आंबट गोड कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण #50recipe रेसिपीबुकमधील दुसऱ्या आठवड्यातली ही माझी तिसरी रेसिपी😊. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गावाकडल्या आठवणीमध्ये कैरीचे लोणचे कशी काय आठवण होऊ शकते ? पण हे अगदी खरं आहे यावर्षी मी खरच कैरीचे लोणचे खूप मिस करत आहे. ते असे की, माझं सासर हे अनुसयामातेचे पारडसिंगाजवळ थाठूरवाडा गाव तिथंल आहे. आणि माहेर नागपूरच. माहेरी शेती वगैरे नाही.त्यामुळे शेती,गाव हे कधी बघितलच नव्हतं. पण लग्न झाल्यापासून शेती, गाव बघण्याचा योग आला. सासरी शेती असल्यामुळे दरवर्षी आमच्या शेतातल्या कैऱ्यांचे मी लोणचे टाकत असते. म्हणजे लोणचे मी नाही टाकायचे माझ्या मम्मीला टाकून मागायचे. पण यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने, ना मला कैऱ्या मिळाल्यात. ना लोणचे मम्मीच्या हातून टाकण्याचा चान्स आला. तेव्हा घराजवळच कैऱ्या विकायला आलेल्या होत्या. त्याच घेतल्या. आणि आयुष्यात पहिल्यांदा आमच्या मातोश्रींना विचारून वर्षभर टिकणारे असे कैरीचे आंबट गोड लोणचे मी स्वतः टाकले. लोणचं पण मस्त स्वादिष्ट झालेलं. आमचे रावसाहेब छान झालं, मस्त टेस्टी झालं. असं म्हणून थोडसं न घेता भाजी सारखं लोणचं खाण सुरू आहे😝 आता ते वर्षभर टिकणार की नाही याचाही विचारच येतो😂 पण असो माझ्या मनाला समाधान मिळालं. एकतर लोणचं पहिल्यांदाच टाकल्याच आणि दुसरं म्हणजे ते खरंच छान झालं याचं. त्यामुळे कूकपॅड मराठी टीमचे मी धन्यवाद करते की त्यांनी गावाकडल्या आठवणीची थीम दिल्याने गावाकडल्या आठवणीला उजाळा मिळाला. आणि ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करू शकले.🙏 चला तर मग बघुयात मी लोणचे कसे टाकले😜😀 Shweta Amle -
ओल्या हळदीचे लोणचे (Raw turmeric) (olya haldiche lonche recipe in marathi)
हे लोणचे मी पहिल्यांदा केले. धन्यवाद कुकपॅड.#GA4#week21 Anjali Tendulkar -
चटपटीत आवळा लोणचे (awla lonche recipe in marathi)
मी माधुरी वाटेकर मॅडम ची गोड आंबट आवळा लोणचे रेसिपी कुकस्नॅप केली.झटपट आणि आंबट, गोड तिखट तुरट, कडू सगळ्या चविनी युक्त चटपटीत आवळा लोणचे एकदम मस्त...खूपच टेस्टी... Preeti V. Salvi -
मेथी दाणे लोणचे/ मेथीचे लोणचे (methe dane lonche recipe in marathi)
#GA4 #week2मेथ्या जरी चवीला कडू असल्या तरी मोड आल्यानंतर तो कडू पणा आजिबात रहात नाहीमेथ्या चे लोणचे तयार पौष्टीक आणि आयुर्वेदा नुसार अतिशय गुणकारी असे लोणचे 👍👍 Vandana Shelar -
इन्स्टंट मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11लोणचे म्हंटले की तोंडाला पाणी सुटते..... आंब्याचे लोणचे, कैरीचे लोणचे आपण नेहमी करतो. मी थोड्या वेळात होणारे, लगेच वाढता येणारे इन्स्टंट मिक्स भाज्यांचे लोणचे तयार केले. आपल्याकडे घरातील लोणचे संपल्यास अतिशय पटकन ताजे ताजे खमंग लोणचे तयार होते. पाहुयात काय काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
आवळ्याचे लोणचे (aavla lonche recipe in marathi)
हिवाळ्यात आवळे भरपूर असते म्हणून पोष्टीक आवळ्याचे लोणचे करावेसे वाटले Madhuri Watekar -
मीक्स भाजीचे लोणचे (mix bhajiche lonche recipe in marathi)
#EB11 #W11 #मिक्स भाजी चे लोणचे...मी आज इन्स्टंट भाजीचे लोणचे बनवले आहे.... जे लगेच तयार करून खाता येईल... Varsha Deshpande -
कैरी डाळ(आंबट गोड वरण) (Kairichii Dal Recipe In Marathi)
#KRR #कैरी रेसिपीस उन्हाळा म्हणजे सुरवातीला कैर्या व नंतर आंब्याचां सिजन कैर्या मार्केट ला आल्या की घरोघरी कैरीचे लोणचे , चटणी, आंबेडाळ, कैरीचे वरण, पन्ह असे अनेक प्रकार केले जातात चला तर आज आपण कैरीचे आंबट गोड वरणाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आवळा लोणचे (aavla lonche recipe in marathi)
आवळा लोणचे......#amlapickel#amla#avla#आवळाआवळा टिकवण्या चे बरेच प्रकार आहे मुर्रबा शरबत , कॅन्डी आवळा सुपारी ...आणखी बरेच पण आज आपण आवळा लोणच बनवूया तर आता बघूया सोपी आणि साधी रेसिपी आवळा लोणचे Payal Nichat
More Recipes
- मूग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी (Moong Dal Patta Kobichi Bhaji Recipe In Marathi)
- शाही व्हेज पुलाव (Shahi Veg Pulao Recipe In Marathi)
- बेसन मसाला स्टफ मिरची (Besan Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)
- मूगदाळ व चना डाळ वडे (Moongdal Chanadal Vade Recipe In Marathi)
- दुधीचे पकोडे (Dudhiche Pakode Recipe In Marathi)
टिप्पण्या (2)