बेसन मसाला स्टफ मिरची (Besan Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#SSR #बेसन मसाला स्टफ मिरची..... चटपटीत मसाला मिरची जेवणाची लज्जत वाढवते .....

बेसन मसाला स्टफ मिरची (Besan Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)

#SSR #बेसन मसाला स्टफ मिरची..... चटपटीत मसाला मिरची जेवणाची लज्जत वाढवते .....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20- मीनीटे
4- झणांसाठी
  1. 1/2 पाव जाड मोठ्या मीर्ची
  2. 4 टेबलस्पूनबेसन
  3. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  4. 1 टीस्पूनतीखट
  5. 1 टेबलस्पूनधणे पावडर
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 3 टेबलस्पूनओल नारळाचा कीस
  8. 1 टेबलस्पूनजीर
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1लींबू
  11. 1/2 टीस्पूनगुळ
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. 1/2 टीस्पूनहींग

कुकिंग सूचना

20- मीनीटे
  1. 1

    सगळं साहित्य काढून घेणे....गॅसवर पॅनमध्ये एक टीस्पून तेल टाकून त्यात बेसन खमंग भाजून घेणे नंतर त्यात ओला नारळाचा कीस टाकून तो पण बेसनासोबत खमंग भाजून घेणे...

  2. 2

    एका प्लेटमध्ये सगळे मसाले आणि भाजलेले बेसन आणि कोकोनट काढून घेणे.... सगळे मसाले मिक्स करून त्यात लिंबू पिळून घेणे....

  3. 3

    मिरच्यांना मधून कट मारून त्याच्यातून बिया काढून घेणे आणि त्यात बेसन मसाला लिंबू टाकलेला मिरची मध्ये स्टफ करून घेणे.....

  4. 4

    गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करणे त्यात जीरे टाकणे ते तडतडले की हिंग टाकणे.... त्यात स्टफ केलेल्या मिरच्या अरेंज करणे....परतणे...

  5. 5

    आणि मीक्स करून झाकण ठेवून 5 मीनीटे मंद आचेवर वाफवणे मध्ये मधे परतणे....मीर्ची नरम झाली की गॅस बंद करणे..... आणि प्लेट मधे काढून घेणे..... सर्व्ह करणे....

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes