मुळ्या चे चटपटी लोणचे (mulyache lonche recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
#रेसिपीबुक #week5
लोणचं ताटात असल्या शिवाय जेवणात मज्जाच येत नाही. मी तर वेगवेगळ्या प्रकार ची लोणचे बनवते. तर आज मी तुम्हाला मुळ्याचे चटपटी लोणचे सांगणार आहे.
मुळ्या चे चटपटी लोणचे (mulyache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
लोणचं ताटात असल्या शिवाय जेवणात मज्जाच येत नाही. मी तर वेगवेगळ्या प्रकार ची लोणचे बनवते. तर आज मी तुम्हाला मुळ्याचे चटपटी लोणचे सांगणार आहे.
कुकिंग सूचना
- 1
मुळ्या ची साले काढून घेतली. उभे काप करून घेतले. मोहरी ची डाळ घातली.
- 2
बाउल मध्ये मीठ साखर, घातले. तेलात मोहरी, हिंग, हळद मेथीपूड घातली. लिंबूरस घातला. व हलवून 1तासाने मुरल्यावर लोणचे सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मशरूम चे लोणचे (Mushroom Lonche Recipe In Marathi)
#LCM1जेवणाच्या ताटातला एक अविभाज्य घटक म्हणजे लोणचे! एखादी सुगरण गृहिणी कुठल्याही भाजीचे लोणचे करू शकते. काही लोणची अशी असतात की ती तात्पुरती लगेच मुरणारी आणि लगेच खाता येण्यासारखी, तर काही वर्षभर घरात साठवून ठेवण्यासारखी असतात. गाजराचे लोणचं किंवा कोलंबीचं लोणचं ही आठ पंधरा दिवसाचे आयुष्य असणारी लोणची आपण नेहमीच करत असतो. तर लिंबाचे लोणचं, कैरीचे लोणचं, आंबे हळदीचे लोणचे ही वर्षभर साठवण्यासारखी लोणची आहेत. तर आज आपण असंच बघूया एक अनोखं असं, 'मशरूमचं लोणचं'. Anushri Pai -
लोणचे (lonche recipe in marathi)
#ट्रेंडिंग#खानदेशी लोणचेलोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं लोणचं हे वर्षभरासाठी आत्ताच म्हणजे पावसाळ्याच्या आधीच भरून ठेवल्या जाते Sapna Sawaji -
कैरीचे चटकदार लोणचे(kairiche chatakdar lonche recipe in marathi)
लोणचे ... असा कोणी असेल का ज्याला लोणचं आवडत नाही ? प्रत्येकालाच लोणचे हा प्रकार आवडतो .विविध प्रकारची लोणची जेवणामध्ये असली की विचारुच नका. आज मी नेहमीच्या लोणच्याची माझ्या पद्धती ची अतिशय सोपी पाककृती सादर करत आहे. Bhaik Anjali -
चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचे..(Hirvya Mirchiche Loche Recipe In Marathi)
#NVR .. जेवणामध्ये चटण्या, कोशिंबिरी , लोणचे असल्याशिवाय जेवणात मजा येत नाही. हिवाळा सुरू झाल्याने वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे त्यातही मिरची चे लोणचे केले तर जेवताना छानच वाटते . विदर्भात हमखास यावेळी मिरचीचे लोणचे करतात. तर अशा या मिरचीचे लोणचे, लिंबू टाकून केले आहे मी. Varsha Ingole Bele -
कैरी चे लोणचे (kairichi lonche recipe in marathi)
#लोणचे कैऱ्या चा सिझन सुरु झाला की नवीन कैऱ्यांचे कुरकुरीत लोणचे खायला खूप छान लागते. हे लोणचं तात्पुरतं खाण्यासाठी असते. Shama Mangale -
घरगुती लोणचे मसाला (lonche masala recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 7 लॉकडाऊन मुळे सासरी आणि माहेरी कुठेच जाता आलं नाही मला सगळ वर्षाच सामान घरून येत. पण या वेळेस कोरोना ची ड्युटी असल्यामुळे एक दिवस सुट्टी नाही काय करणार आपत्तीच तशी आहे. आणि घरून कोणाला बोलवता ही येत नाही उगाच घरच्यांना त्रास. पण लोणचे भरण्याचा सिजन असतो ना तेव्हा खुपच लोणच खावस वाटतं. म्हणुन विचार केला वेळ काढून लोणचं बनवुया मसाला बनवायला केली सुरूवात. माझी ही पहिलीच वेळ लोणचे बनवण्याची आई ला विचारून जेवढे झटपट बनवता येईल तशी रेसिपी घेतली आणि पहिले मसाला बनवला.☺️ ☺️ Vaishali Khairnar -
हिरव्या मिरचीचे लोणचे (mirachi lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडील आठवणीतसं बघितलं तर मी नागपुरातच जन्म झालेला आहे माझं आजोळ पण नागपुरातच आहे माहेर पण नागपूरचा आहे आणि सासर पण नागपूरचा आहे त्यामुळे गाव हा प्रकार कधी बघितलंच नाही आणि कधी जायचा प्रश्नच आलेलं नाही पण मी लहानपणी आजी कडे जायची तर ते मला एक गावा सारखं येते फील यायचा कारण आजीचं घर म्हणजे शेण मातीने सारवलेल्या भिंती चुन्याच्या कोरा घेतलेले छान छान एकदम टापटीप वाटायचं आणि त्या उलट आमचं आईकडचे घर एकदम अपोझिट आमच्या घरी असलं काहीच नव्हतं बोले तो स्टॅंडर्ड, पण ला आजीकडे राहायला खूप मजा यायची वेधून सायकल चालवणे खेळ झाडावर चढणं लपाछुपी खेळणं हे असले सगळे प्रकार मी आजी कडे केलेले आहेत तिथे सगळ्या प्रकारचे लोणचे बनवायचे आंब्याचे लिंबाचे मिरचीचे आवळ्याचे आणि पहिले अजून खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात लोणचे बनवून ठेवायचे तर मला आजी आठवण आली आणि विचार केला पहिल्यांदा मी हिरव्या मिरचीत चे लोणचे बनवून बघितले आणि छान झालेले आहे थँक्यू कु क पेड यानिमित्ताने का होईना लहानपणीच्या आठवणी येऊ लागले आहेत Maya Bawane Damai -
वर्षभराचे कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#lonche#Kairilonche#कैरीलोनचेभारतात एकही घर असे मिळणार नाही ज्या घरात लोणचे तुम्हाला मिळणार नाही ते कोणत्याही प्रकारचे असो पण लोणचे घरात असतेच ही भारतीय होण्याची एक ओळखच आहे लोणचे आणि भारतीय होणे हे समीकरण जुळलेले आहे .आता सीजन आला आहे लोणचे टाकण्याचा आता झटपट लोणचे तयार करून संपवतात बऱ्याचदा वर्षभर लोणचे टिकत नाहीत याची खूप बारीक अशी कारणे असतात हा सीजन कैरीचे वर्षभर लोणचे टाकण्याचा आहे लोणचे बनवण्याची कला मला माझ्या सासूबाईंनी कडून मिळालेली आईकडे लोणच्या चे लहने नाही आहे दुसऱ्याच्या हातून टाकून घ्यावे लागते पण लहानपणापासूनच लोणच्याची तयारी खूप पाहिली आहे दोन ते तीन दिवस तयारीत लागते पूर्ण घर सुगंधाने दरवळते लोणच्याच्या. आईला मदतही करण्यात आल्यामुळे लोणचे टाकण्याची आता सवय झाली आहेमागच्या दोन-तीन वर्षापासून मी लोणचे तयार करत आहे अन ते व्यवस्थित रित्या होत आहे म्हणजे खराब होत नाही. दमट वातावरण असल्यामुळे बऱ्याचदा लोणचे खराब होन्याची भीती म्हणून फ्रीजमध्ये ठेवावा लागतो.लोणचे तयार करताना बऱ्याच गोष्टींचा बारीक-सारीक लक्ष दिले तर लोणचे खराब होणार नाही लोणचे तयार करण्यासाठी वापरात घेतलेले मसाले सर्व पॅक फुड असावे म्हणजे आपण ज्या दिवशी लोणचे मसाला तयार करू तेव्हा त्यांचे पॅकेट उघडावे म्हणजे फ्रेश मसाले ,मीठ वापरावे मीठही नवीन पाकीट वापरावे. लोणचे तयार करताना पाण्या पासून लांब रहावे लोणच्यात पाणी गेल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते ज्या ठिकाणी लोणच्याची बरणी ठेवायची, त्या ठिकाणी कधीही उन्हाची तिरीप येऊ देऊ नये.लोणचे घातल्यावर 2-3 दिवसांनी डावेने लोणचे वरखाली हलवावे. बऱ्याच काही बारीकसारीक गोष्टीत हे लक्ष देऊन केल्या तर लोणचे वर्षभर टिकते माझ्या रेसिपीत टिप्सही दिलेले आहे Chetana Bhojak -
लिंबाचे लोणचे 🍋 😋 (limbache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी आंबट तिखट गोड लिंबाचे लोणचे. लोणचं म्हटलं की 😋 तोंडाला पाणी सुटते लहानापासून मोठ्यापर्यंत आवळीचे सगळ्यांनाच आवडणारे लिंबापासून बनवणे पदार्थ माझ्या घरी तर गेटमध्ये लिंबाचे खूप मोठे झाड आहे आणि ते पण बाराही महिने लिंबू झाडाला लागून असतं छोटे-मोठे पिकले त्यामुळे मला कधीच लिंबाचे उणीव भासत नाही . ते पण घरचे ताजे ताजे माझ्या घरच्या लिंबापासून मी लोणचे तयार केले आहे. पावसाळ्यामध्ये जेवणात लोणच असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी असते चला तर मैत्रिणींनो बनवूया लिंबाचे लोणचे....🍋🍋🍋 Jaishri hate -
मेथी दाणे लोणचे/ मेथीचे लोणचे (methe dane lonche recipe in marathi)
#GA4 #week2मेथ्या जरी चवीला कडू असल्या तरी मोड आल्यानंतर तो कडू पणा आजिबात रहात नाहीमेथ्या चे लोणचे तयार पौष्टीक आणि आयुर्वेदा नुसार अतिशय गुणकारी असे लोणचे 👍👍 Vandana Shelar -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
सध्दया भाज्या भरपुर प्रमाणात व भाज्यांचे प्रकार ही भरपुर मिळत आहेत फळे ही ताजे व सर्व पर्कारची मिळत आहेत. तेंव्हा मिक्स भाज्यांचे लोणचे करुया . Shobha Deshmukh -
खजूर लोणचे (khajur lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5खजूर म्हंटले की सगळ्यांना ड्रायफ्रूट वाटते.पण मी हे लोणचे ताजे खजूर फळाचे केले आहे.खजुराचे हे फळ फक्त पावसाळ्यातच मिळते.पावसाळ्याची रेसिपी पोस्ट करायची म्हटली की ही माझी फेवरेट रेसिपी आहे.खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.खजूरमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यवर्धक टॉनिक मिळण्यास मदत होते. मधुमेह लोकांसाठी खजूर चांगले. खजूरमध्ये २३ कॅलरीज मिळतात. तसेच खजूरमध्ये कोलेस्ट्रोल नसतात. तसेच कर्करोग (कॅन्सर), हृदय रोगांसाठी खजूर एक वरदान आहे.लोणचे म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते मग आरोग्यदायी खजुराचे लोणचे अजुनच टेस्टी. Ankita Khangar -
कैरी मखाणा लोणचे (kairi makhana lonche recipe in marathi)
जेवणात लोणचे असले की दोन घास जरा जास्तच जातात.आज मी मखाणा लोणचे केले.अतिशय मस्त लागते.आणि एक पौष्टिक प्रकार पोटात जातो.कोवळे आंबे असल्यामुळे लवकरच खायला उपयोगी पडते. Archana bangare -
करवंदाचे गोड लोणचे (Karvandache God Lonche Recipe In Marathi)
करवंद फक्त पावसाळ्यातच मिळतात करवंदाचे गोड लोणचे, लोणचे, चटणी असे बरेच वेगवेगळे प्रकार करून खातात मी आज करवंदाचे गोड लोणचे तयार केले. Madhuri Watekar -
मिक्स भाज्यांचे सोप्पी लोणचे (mix bhajyanche sopi lonche recipe in marathi)
#EB11#W 11मिक्स भाज्यांचे लोणचे हा प्रकार आमच्या कडे फार आवडतो. त्यातही बिना तेलाचे म्हणजे हेल्थ आणि टेस्ट पण. Rohini Deshkar -
कच्च्या कैरीचे लोणचे (Kacchya Kairiche Lonche Recipe In Marathi)
#KRR#कैरी स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤उन्हाळ्यात कैरीचे लोणचे, कैरीचे पन्हे,कैरीचा मुरांबा, कैरीचा मेथी आंबा,करत असतो उन्हाळ्यात आंबट गोड चवीचे पदार्थ रोजच्या जेवणात असलं खूप छान त्यातलाच एक प्रकार मी कैरीचे लोणचे करण्याचा बेत केला 😋😋😋🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
ओल्या हळदीचे लोणचे (Raw turmeric) (olya haldiche lonche recipe in marathi)
हे लोणचे मी पहिल्यांदा केले. धन्यवाद कुकपॅड.#GA4#week21 Anjali Tendulkar -
आंब्याचे गोड लोणचे (ambyache god lonche recipe in marathi)
#amr # हे लोणचे गुळ घालून बनवले आहे. आपल्या देशात लोणचे पूर्वापार पासून चालू आहे. लोणचे हे घरोघरी बनवले जाते. हे गोड लोणचं लहान मुलांना खूप आवडत. लहानपणी आम्ही पोळी बरोबर हे लोणचं डब्यात घेऊन जायचो. Shama Mangale -
आंबट गोड कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण #50recipe रेसिपीबुकमधील दुसऱ्या आठवड्यातली ही माझी तिसरी रेसिपी😊. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गावाकडल्या आठवणीमध्ये कैरीचे लोणचे कशी काय आठवण होऊ शकते ? पण हे अगदी खरं आहे यावर्षी मी खरच कैरीचे लोणचे खूप मिस करत आहे. ते असे की, माझं सासर हे अनुसयामातेचे पारडसिंगाजवळ थाठूरवाडा गाव तिथंल आहे. आणि माहेर नागपूरच. माहेरी शेती वगैरे नाही.त्यामुळे शेती,गाव हे कधी बघितलच नव्हतं. पण लग्न झाल्यापासून शेती, गाव बघण्याचा योग आला. सासरी शेती असल्यामुळे दरवर्षी आमच्या शेतातल्या कैऱ्यांचे मी लोणचे टाकत असते. म्हणजे लोणचे मी नाही टाकायचे माझ्या मम्मीला टाकून मागायचे. पण यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने, ना मला कैऱ्या मिळाल्यात. ना लोणचे मम्मीच्या हातून टाकण्याचा चान्स आला. तेव्हा घराजवळच कैऱ्या विकायला आलेल्या होत्या. त्याच घेतल्या. आणि आयुष्यात पहिल्यांदा आमच्या मातोश्रींना विचारून वर्षभर टिकणारे असे कैरीचे आंबट गोड लोणचे मी स्वतः टाकले. लोणचं पण मस्त स्वादिष्ट झालेलं. आमचे रावसाहेब छान झालं, मस्त टेस्टी झालं. असं म्हणून थोडसं न घेता भाजी सारखं लोणचं खाण सुरू आहे😝 आता ते वर्षभर टिकणार की नाही याचाही विचारच येतो😂 पण असो माझ्या मनाला समाधान मिळालं. एकतर लोणचं पहिल्यांदाच टाकल्याच आणि दुसरं म्हणजे ते खरंच छान झालं याचं. त्यामुळे कूकपॅड मराठी टीमचे मी धन्यवाद करते की त्यांनी गावाकडल्या आठवणीची थीम दिल्याने गावाकडल्या आठवणीला उजाळा मिळाला. आणि ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करू शकले.🙏 चला तर मग बघुयात मी लोणचे कसे टाकले😜😀 Shweta Amle -
मिश्र भाज्यांचे लोणचे (Mix bhajyache lonche recipe in marathi)
#AAफ्लॉवर ,गाजर,मटार, दिसायला लागले.की मिश्र लोणचे करावेसे वाटते.चला तर आज मी केले आहे मिश्र भाज्यांचे लोणचे Pallavi Musale -
कैरीचे चटपटीत लोणचे (kairiche chapatit lonche recipe in marathi)
#CooksnapCooksnap to Bhaik Anjali Taiकैरीचे लोणचे आज मी थोडे ट्विस्ट देवून बनवले आहे ते म्हणजे गुळाची चव लावून .काहीना चव आवडते तर काहीना आवडत नाही.माझ्या कडे चटपटीत गोड आंबट लोणचे आवडते. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
मोड आलेल्या मेथीचे लोणचे (Sprouted Methiche Lonche Recipe In Marathi)
#लोणचे- पावसाळ्यात आपण नेहमी मोड आलेली कडधान्ये खातो.तेव्हा अशी एक भन्नाट रेसिपी.... झटपट लोणचे. Shital Patil -
आवळ्याचे लोणचे (aavla lonche recipe in marathi)
हिवाळ्यात आवळे भरपूर असते म्हणून पोष्टीक आवळ्याचे लोणचे करावेसे वाटले Madhuri Watekar -
मेथी दाण्याचे लोणचे (Methi Danyache Lonche Recipe In Marathi)
वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्याबरोबरच मेथी दाण्याचे लोणचेही नक्की करून बघा. शरीरासाठी त्याचा चांगलाच उपयोग आहे. मेथी दाणा इतर वेळेस आपण फोडणीत घालून किंवा मेथी दाण्याची पावडर करून वेगवेगळ्या पदार्थात वापरत असतो.त्याचप्रमाणे जेवणाच्या ताटाच्या डावीकडच्या बाजूस हे लोणचे नक्कीच दिमाखदार दिसेल. Anushri Pai -
हळदीचे लोणचे (haldiche lonche recipe in marathi)
कच्च्या हळदीचे सेवन हे खुप गुणकारी व इम्युनिटी वाढवणारे असते. सध्याच्या काळात हळदीचे सेवन रोजच्या जेवणात असणे खुपच गरजेचे झाले आहे. सर्दी व कफावर नियंत्रण ठेवण्यासाठी हळदीची निश्चितपणे मदत होते..हळदीच्या लोणच्याने जेवणाला छानशी चव पण येते...चला तर मग बघूया ह्या कच्च्या हळदीच्या लोणच्याची कृती......#Immunity Shilpa Pankaj Desai -
अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidana lonche recipe in marathi)
#cooksnapआज मी Vasudha Gudhe Tai यांची रेसिपी cooksnap केलेली आहे. मेथी दाणे चवीला कडू असल्या मुळे घरी कोणीही खायला बघत नाही. परंतु लोणच्याची आंबट गोड चवी मुळे मेथी दाणे ची कडू चव अजिबात जाणवत नाही. त्याकरिता हा प्रयत्न. त्यातल्या त्यात घरी मधुमेही रुग्ण असल्यावर मेथी दाणा कोणत्या ना कोणत्या रूपात खायलाच पाहिजे. Priya Lekurwale -
लिंबाचे तिखट लोणचे (limbache tikhat lonche recipe in marathi)
#लोणचे🍋🍋#आता लिंबू खुपच जास्त नि स्वस्त मिळतात मला खुप आवडते म्हणून स्वतः साठी केले आहे .आपले पण लाड आपण करायला हवेत ना. 😋 भरपूर सी जीवनसत्व असणारे नी सहज उपलब्ध होणारे फळ.कुठल्या ही स्वरूपात खा सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळेल.सध्या कोविड च्या काळात आवश्यक आहे. खुप जणांना लिंबाचे गोड लोणचे आवडते .तुम्ही तिखट लोणचे खरच करून बघा खुप छान लागते. Hema Wane -
कुटाची मिरची (Kutachi Mirchi Recipe In Marathi)
#कुटाची मिरची#खाराची मिरची#फोडणी ची मिरची#मिरची लोणचं Sampada Shrungarpure -
गाजर लोणचे (gajar lonche recipe in marathi)
#trending Recipeचवीष्ट आणि चवदार गाजराचे लोणचे Sushma pedgaonkar -
ओल्या हळदीचे लाल मिरची चे लोणचं(Olya haldiche lal mirchi che lonche recipe in marathi)
ओली हळद हिवाळ्यात निघते फारशी मार्केट मध्ये मिळत नाही अतिशय पोष्टीक गुणकारी ओल्या हळदीचे लोणचे असते 😋😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13178330
टिप्पण्या