खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#SSR
श्रावण महिना रोज काहीतरी गोड चालुच असते , तेंव्हा थोडा बदल म्हणुन नमकीन शंकरपाळे

खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)

#SSR
श्रावण महिना रोज काहीतरी गोड चालुच असते , तेंव्हा थोडा बदल म्हणुन नमकीन शंकरपाळे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीट
४ लोक
  1. 1/4 कि. मैदा
  2. 1 टे. स्पुन ओवा
  3. 1/2 टे. स्पुन जीरे
  4. 1/2 टे. स्पुन बेकिंग पावडर
  5. चवीपुरते मीठ
  6. 1/2 टे. स्पुन साखर
  7. तळण्या साठी तेल

कुकिंग सूचना

२० मिनीट
  1. 1

    प्रथम मैदा एका ताटात घेउन त्या मधे मीठ, बेकींग पावडर मिक्स करुन घ्या.नंतर त्या मधे मोहन घाला व मैद्याला चोळुन घ्या, त्याचा घट्ट दाबल्याने मुटके झाला पाहीजे, शंकरपाळे खुसखुशीत होतात.

  2. 2

    नंतर त्या मधे जीरे व ओवा, साखर घाला व पाणी घालुन पीठ घट्ट भिजवुन घ्या. १० मिनीट झाकुन ठेवा.व नंतर पोळी लाटुन शंकरपाळे कट करुन गरम तेलामध्ये तळुन घ्या. व सर्व्ह करा. नमकीन शंकरपाळे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes