वाटाणा पनीर भाजी (Vatana Paneer Bhaji Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

गोल गोल हिरवे वाटाणे आणि त्यात पनीर पांढरे शुभ्र मस्त कॉम्बिनेशन आणि सर्वांना
आवडणारी ही भाजी.
:-)

वाटाणा पनीर भाजी (Vatana Paneer Bhaji Recipe In Marathi)

गोल गोल हिरवे वाटाणे आणि त्यात पनीर पांढरे शुभ्र मस्त कॉम्बिनेशन आणि सर्वांना
आवडणारी ही भाजी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिन.
२,३ जण
  1. 1 वाटीसोलाल्ले वाटाणे
  2. ५० ग्रॅम. पनीर
  3. 1कांद्याची पेस्ट
  4. छोटाबारीक चिरलेला कांदा
  5. 2पली तेल
  6. 1 चमचातिखट
  7. 1 चमचाहळद
  8. 1 चमचाधणे जीरे पूड
  9. 1 चमचाकाळा मसाला

कुकिंग सूचना

१५ मिन.
  1. 1

    कांदा चिरून परतून नेहमी प्रमाणे पेस्ट
    करून घ्यावी. मटार थोडी साखर घालून उकलून घ्यावे.पातेल्यात तेल घालून कांदा चिरून ठेवलेलं तो घालावा. पेस्ट घालावी.सर्व परतून घ्यावे.आता त्यात मसाले घालावे.तेल सुटू लागेल.

  2. 2

    पनीरचे तुकडे कापून घ्या.सर्व तुकडे उकललेला वाटाणा मसाल्यात घालून थोडे पाणी घालावे.छान उकळी येऊ द्यावी.मस्त भाजी तयार.करायला पण सोपी. आणि हो cooksnap पण करू शकता.
    🥰🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या (2)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
अंजीता धन्यवाद
तुमच्या रेसिपीत थोडा बदल करून मी मटार पनीर ची भाजी बनवली खूप छान झाली..

Similar Recipes