कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#BPR .... चणा डाळी पासून अनेक पदार्थ बनवता येतात. सुरळीची वडी, भरली मिरची, शेव, पिठलं, वगैरे येथे डाळी भिजवून क्रिस्पी, झणझणीत, टेस्टी पकोडे बनवले. बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे.... अशा पावसात गरम गरम क्रिस्पी पकोड्यामुळे मजा येते. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3 सरविंग्स
  • 100 ग्रॅमचना डाळ
  • 25 ग्रॅमउडीद डाळ
  • 4-5हिरव्या मिरच्या
  • 7-8लसूण पाकळ्या
  • 1/4 टीस्पूनआले पेस्ट
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1मोठा कांदा
  • 1/2 टीस्पूनधने
  • 1/2 टीस्पूनओवा
  • 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  • 1/2 टीस्पूनतिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 2लाल सुक्या मिरच्या
  • 7-8कढिपत्ता पाने
  • 2 पिंचसोडा
  • चवीपुरते मीठ
  • तळण्याकरिता तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सकाळी चणाडाळ व उडीद डाळ स्वच्छ धुऊन वेगवेगळ्या भांड्यात सात ते आठ तास भिजत ठेवा. चना डाळीत दोन लाल मिरच्या ही टाका.

    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सात-आठ तासाने डाळी चांगल्या भिजतात. त्यातील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाका व त्यात लाल मिरची व कढीपत्ता टाकून किंचीत जाडसर वाटून घ्या.

    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लसूण ठेचून घ्या. धन्याची जाडसर भरड करा व ओवा हातावर चोळून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.

    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वाटलेल्या डाळी एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात हळद, तिखट, मीठ, धण्याची भरड, चोळलेला ओवा, चिरलेली कोथिंबीर, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरचीचा ठेचा, कॉर्नफ्लोअर टाकून मिश्रण ढवळून घ्या.

    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गॅस वर एका कढईत तेल तापत ठेवा. तेल तापे पर्यंत मिश्रणात 2 पिंच सोडा टाकून मिश्रण तयार करा. तापलेल्या तेलात तयार मिश्रणाचे पकोडे टाकून दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन तळून काढा. खमंग, टेस्टी, क्रिस्पी असे पकोडे तयार होतात.

    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सर्व्ह करताना - डाळीचे क्रिस्पी यम्मी पकोडे व त्यासोबत टोमॅटो सॉस ठेवून सर्व्ह करा. अफलातून लागते.... तुम्हीही नक्की करून पहा.

    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चनाडाळीचे क्रिस्पी पकोडे (Chanadal Crispy Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
11 ऑगस्ट 2022 14:22 रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
12 ऑगस्ट 2022 12:32
अफलातून
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चणाडाळ भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. खजूर लाडू (Khajoor Ladoo Recipe In Marathi)
  2. ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
  3. तिखट शेव (Tikhat Shev Recipe In Marathi)
  4. मिक्स डाळीचा ढोकळा (Mix Dalicha Dhokla Recipe In Marathi)
  5. रक्षाबंधन स्पेशल नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
  1. सफरचंद नारळवडी (Apple Naral Vadi Recipe In Marathi)
  2. मिक्स डाळीचा ढोकळा (Mix Dalicha Dhokla Recipe In Marathi)
  3. ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
  4. कोरडे बेसन (Korde Besan Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16431007
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close