स्वीट कॉर्न चिवडा (sweet corn chiwda recipe in marathi)

नेहमी महिलांना संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न पडतो म्हणूनच तुमच्या साठी झटपट आणि टेसस्टिं अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. सर्वांनी करून बघा
स्वीट कॉर्न चिवडा (sweet corn chiwda recipe in marathi)
नेहमी महिलांना संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न पडतो म्हणूनच तुमच्या साठी झटपट आणि टेसस्टिं अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. सर्वांनी करून बघा
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम स्वीटकॉर्न स्वच्छ धुवून घेणे धुतल्यानंतर चाकूच्या साह्याने वरचे दाणे सर्व कापून घेणे कापल्यावर ती मिक्सर मधून ओबडधोबड दळून घ्या कढईत तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळद लाल तिखट, हिरवी मिरची, परतून झाल्यावर दळलेला कोन टाका.
- 2
व्यवस्थित परतून झाल्यावर भिजवलेले पोहे, बेसन पीठ टाकून परतून घ्या. त्यामध्ये लाल तिखट, धण्या जिऱ्याची पूड, गरम मसाला,लिंबू, साखर सर्व टाकून व्यवस्थित परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 3
तयार आहे आपला स्वीट कॉर्न चिवडा वरून शेव टाकून गार्निश करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वीट कॉर्न वडा (Sweet Corn Vada Recipe In Marathi)
#BRRब्रेकफास्ट रेसिपीझटपट होणारा टेस्टी असा वडा आहे. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
हेल्थी पंचडाळ स्वीट कॉर्न पॅनकेक (panchadal sweet corn pancake recipe in marathi)
#पॅनकेकमी 5 डाळींचे अणि स्वीट कॉर्न चा वापर करून सकाळचा नाश्ता हा हेल्थी करायचा प्रयत्न केला आहे Anuja A Muley -
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
झटपट डोसे (dose recipe in marathi)
#झटपटकधी तरी अचानक संध्याकाळी पाहूणे येतात. मग प्रश्न पडतो काय करायचा नाश्ता.पोहे, उपमा हे आपण नेहमीच करतो. काहीतरी वेगळं करायची इच्छा होते. जाडे पोहे आणि रव्याचे डोसे पटकन होतात. पाहूणे पण खुश होतात काहीतरी वेगळं खायला मिळालं कि आणि आपल्याला पण समाधान मिळते काहीतरी नवीन बनवल्याचे. स्मिता जाधव -
कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrनेहमी सकाळी नाश्ता आपण करतोच. आज सुद्धा मला नाश्ता काय करायचा हा प्रश्न पडला. आणि झटपट आणि चविष्ट असे होणारे कांदेपोहे करायचे मला सुचले.अगदी कमी वेळेत कांदेपोहे करता येतात.तुम्हींनी नक्की करून पाहा. Pratima Malusare -
स्वीट कॉर्न पकोडा(sweet corn pakoda recipe in marathi)
#GA4#week3पकोडा ह्या week मध्ये अजुन एक शब्द कोड आहे पकोडा. अजुन एक रेसिपी शेअर करते. म्हणजे week3 मधली ही 3 रेसिपी आहे.तसे बघायला गेले तर पटकन होणारी डिश आहे. फकत कणीस घरी असायला पाहिजे. Sonali Shah -
पालक कोन पकोडा (palak corn pakoda recipe in marathi)
#KS8पावसाळा म्हटला की पकोडे, मुंग भजी, बटाटा वडा ,कांदा भजी आहे सर्व पदार्थ खायची खूप इच्छा होते त्यावेळेस street फुड वरती पालक पकोडे मिळतात पालक पकोडा मध्ये पण ते भरपूर व्हेरिएशन्स करून ते बनवत असतात त्यातले पालक स्वीट कोन पकोडे मी आज बनवले आहे. Gital Haria -
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
राजस्थानी दाल ढोकली (rajasthani daal dhokli recipe in marathi)
#GA4#week25#KEYWORDS_राजस्थानीदाल ढोकली हा माझा आवडता पदार्थ आणि तो झटपट होतो संध्याकाळचा उत्तम मेनू आहे काय करू काय करू असा प्रश्न पडल्यावर पटकन होणारा आहे आपल्या स्वयंपाक घरात नेहमी उपलब्ध असलेल्या अत्यंत कमी घटकांमध्ये होतो Sapna Sawaji -
-
कांदयाची पात घालून केलेली शेव भाजी (kandyachi pat sev bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात रोज रोज काय भाजी बनवायची हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. आणि त्यात घरात कधी भाजी नसेल तर त्यासाठी कमी वेळात झटपट होणारी आणि तितकीच खमंग अशी ही शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. इथे मी शेव भाजी कांद्याची पात घालून बनवलेली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की काय करावे हा प्रश्न नेहमी पडत असतो मग काय बनवायचे झटपट तर ही एक मस्त अशी रेसिपी आहे जी अगदी 15 मिनिट मध्ये बनते तर मग चला आज आपण पाहूया कशी बनवायची ती आणि पाहुणेच काय आपल्याला पण सकाळच्या नाश्त्याला एक हेल्दी अशी रेसिपी आहे. Priti Kolte -
आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)
#drरोज रात्री जेवायला काय बनवावे हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो,झटपट आणि आहे त्या वस्तू पासून काही बनवायचे म्हटले तर आपण बनवु शकतो आंबट गोड वरणफळळ Ujjwala -
चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)
#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते Asha Thorat -
कॉर्न पोहे (corn pohe recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकांदेपोहे हा सर्वांचा प्रिय नाश्ता आहे आपण कांदे पोहे वेगवेगळ्या पद्धतीने करतो शेंगदाणे घालून कधी बटाटे घालून मी आज मक्याचे दाणे घालून कांदेपोहे केले आहे खूपच टेस्टी लागतात Smita Kiran Patil -
-
स्वीट कॉर्न चिवडा (Sweet Corn Chivda Recipe In Marathi)
#TBRमुलांना डब्यासाठी अतिशय पौष्टिक व टेस्टी हा चिवडा होतो Charusheela Prabhu -
राईस कोथिंबीर वडी (rice kothimbir vadi recipe in marathi)
#राईस कोथिंबीर वडी# भात उरला मी काय बनवू असा मला प्रश्न पडला तेव्हा मी विचार केला भाताची कोथिंबीर वडी बनवून बघूया आणि ती बनवली खूपच छान ,टेस्टी अप्रतिम अशी बनली तुम्ही पण नक्की काय करून बघा. Gital Haria -
स्विट कॉर्न कचोरी (sweet corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #kachoriमक्याचे दाणे वापरून अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाच्या हंगामात मका भरपूर प्रमाणात मिळतो. अशी मक्याचे दाणे भरून बनवलेली कचोरी Kirti Killedar -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मेथीचे लोणचे (Sprouted Methiche Lonche Recipe In Marathi)
#लोणचे- पावसाळ्यात आपण नेहमी मोड आलेली कडधान्ये खातो.तेव्हा अशी एक भन्नाट रेसिपी.... झटपट लोणचे. Shital Patil -
खट्टा मीठा पायिंअँपल कॉर्न पकोडा (pineapple corn pakoda recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले की मग आपली थोडी पळापळ होते डबे शोधायला लागतो, घरात काय आहे काय नाही ते पाहण्यासाठी.चहा कॉफी हे सर्व आपण सर्व्ह करतो च. पण त्यासोबत काय करावे ह्या प्रश्न बहुतेक गृहिणींना पडलेला असतो.तर मग अशातच घरात फ्रिजमध्ये एक अर्धा कापलेला पायनापल होता आणि पावसाळा सुरू असल्यामुळे मक्याची कणसे ही होती.मका देण्याचे पकोडे आपण करतोच.थोडा विचार केला आणि मग त्यामध्ये थोडे पायनापल चे तुकडे टाकले आणि मस्त भजी तयार केलं छोटे छोटे पकोडे गरमागरम तळून काढले नुसती खायलाही छान लागतात चटणी सॉस ची गरजच नाहीये. सोबत फक्त गरमागरम चहा करा.बाहेर पाऊस पडत असेल आणि घरी जर पाहुणे आले तर हा एक मस्त नाश्ता आहे त्यांना सर्व्ह करण्याचा. Jyoti Gawankar -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#सूपउत्तम मेजवानीच्या मेन्यूला स्टार्टर्सशिवाय पूर्णता नाही. किंवा स्टार्टर्सशिवाय पुढच्या मेजवानीला चव येत नाही. म्हणूनच स्टार्टर्स हा रुची वाढवणारं, पोट भरू न देता खाद्यानंदाला पूर्णत्व देणारं खाद्यप्रकार आहे. आपण बाहेर जेवायला गेलो की, बरेचदा सूप मागवतो. ते स्टार्टर या गटात मोडत असलं तरी ते पूर्ण अन्न आहे. कारण सुपात शरीराला आवश्यक ते पोषक घटक असतात. म्हणूनच आजारपणात डॉक्टर पेशंटना सूप देण्याचा सल्ला देतात. आजकाल रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक सूप सव्र्ह केली जातात. अगदी लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनाच सूप हा प्रकार आवडतो. सूपला नाक मुरडणारं क्वचितच कुणी भेटेल. स्टार्टर म्हणून सूपचं सेवन करण्यामागे अशी कल्पना आहे की, सूप तुमची भूक वाढवतं आणि त्यामुळे तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. आज मी स्वीट कॉर्न सूपची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi)
अत्यंत अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी तयार करण्यात आलेली आहे अत्यंत चवदार असे स्वीट कॉर्न कबाब खाण्यास तयार आहेत Prabha Shambharkar -
स्वीट कॉर्न पिठले (sweet corn pithale recipe in marathi)
#GA 4#Week8ह्या week मधली ki word बरेच आहेत. त्यातला की word sweetcorn🌽 वरून रेसिपी पोस्ट करत आहे. लोखंडी कढई मी केले आहे, कारण त्याचा खमंग पणा खूप छान येतो म्हणून. Sonali Shah -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
#BRRब्रेकफास्ट रेसिपीमक्याच्या दाण्यांचे हेल्दी उपीट.पोटभरीचा असा हा नाष्टा आहे. Sujata Gengaje -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit
More Recipes
टिप्पण्या