साबुदाणा राजगिरा थालीपीठ(Sabudana Rajgira Thalipeeth Recipe In Marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
#BRR उपवासाची ब्रेकफास्ट म्हणुन राजगिरा थालीपीठ
साबुदाणा राजगिरा थालीपीठ(Sabudana Rajgira Thalipeeth Recipe In Marathi)
#BRR उपवासाची ब्रेकफास्ट म्हणुन राजगिरा थालीपीठ
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहीत्य जमा करुन घ्या, बटाट मॅश करुन घ्या. व साबुदाणा थोडा केशर करुन घ्या, नंतर त्या मधे राजगिरा पीठ, शेंगदाण्याचा कुट,मीठ, साखर व लींबुरस घालुन मळुन घ्या.
- 2
एका पॅन मधे तुप घालुन यांचे थालीपीठ लावुन घ्यावे व दोन्ही बाजुने लालसर भाजुन घ्यावे.
- 3
अका प्लेट मधे थालीपीठ घेउन दह्याबरोबर सर्व्ह करावे खुसखुशीत राजगिरा साबुदाणा थालीपीठ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#BRR उपवासाची ब्रेकफास्ट साबुदाणा खीचडी Shobha Deshmukh -
उपवासाचे राजगिरा थालीपीठ (upwasache rajgira thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#थालीपीठबर्याच वेळा असे होते उपवासासाठी थालीपीठ करायचं असतं. पण उपवासाची भाजणी तयार नसते. अशा वेळेस झटपट होणारे राजगिरा पिठाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा.. खूप छान चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार होतात... तेव्हा नक्की ट्राय करा *उपवासाचे राजगिरा थालीपीठ*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr उपवासाची भाजणी नसल्याने मी साबुदाणा पीठ अरारोट पीठ आणि साबुदाणा वापरून हे थालीपीठ केलं आहे आणि माझ्या मुलीच्या हट्ट म्हणून हार्ट शेपमध्ये कट करुन तूपावर भाजले आहेत तर घरात बारस झाले या थालीपीठाचे दिलं जले थालीपीठ 😊 आता बारस झाले कसे करायचे ते बघू थालीपीठ... Rajashri Deodhar -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
आज ससगळ्यांचा उपवास असल्या कारणाने आज काही तरी वेगळा बनवायचा ठरवलं.... खास उपासाचे थालीपीठ...#ckps Smita Pradhan -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
उपवासाचे भगर राजगिरा थालिपीठ (bhagar rajgira thalipeeth recipe in marathi)
#Cooksnap#उपवासआज चतुर्थी म्हणुन थालीपीठ कल्पना चव्हान ताईंची रेसेपि बघून थोड़ा बदल करून होममेड भगर व राजगिरा वेगवेगळे भाजून दळून आणून त्याचे थालिपीठ केले .कशी झाली ही रेसेपि बघूयात. Jyoti Chandratre -
राजगिरा साबुदाणा केला कुरकुरीत भजी (rajgira sabudana bhaji recipe in marathi)
नवरात्र दिवस सहावा . #nnrकीवर्ड .. राजगिरा Sangeeta Naik -
राजगिरा थालिपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrrदिवस सहावाकी वर्ड - राजगिरा Pooja Katake Vyas -
साबुदाणा पर्ल्स बॅाल (sabudana ball recipe in marathi)
#nrr नवरात्र जल्लोष रेसीपी सावुदाणा स्पेशल दिवस ३ रा Shobha Deshmukh -
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr "उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" लता धानापुने -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
उपास म्हटलं की सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा थालीपीठ खमंग Deepali dake Kulkarni -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)
#mdआईच्या हातचे तर सगळेच पदार्थ आवडतात,कारण माझी आई सगळेच पदार्थ छानच करते.जितके टेस्टी असतात तितकेच पौष्टीकही....अगदी साधी आमटी असो किंवा पुरण पोळी.....चटणी असो की रस्सेदार भाजी.....सगळंच कस चविष्ट असतं..... पण मला सर्वात जास्त आवडते ती साबुदाणा उसळ......मिरची पुड न घालता फक्त मिरच्यांचे तुकडे घालुन केलेली ही पांढरी मउ उसळ म्हणजे जिव की प्राण...कधीही केली तरी खाउ शकते...तर हि च माझ्या आईची रेसिपी वापरुन केलेली साबुदाण्याची उसळ.......अगदी 99% तर तशीच झाली आहे पण राहीलेल्या एक टक्क्याची माया,प्रेम,हातची चव पण तशीच आहे.....कारण मुलाने पावती दिली की अगदी आजी करते तशीच झाली आहे.....म्हणुन खास मदर्स डे निमित्य हि खास रेसिपी..... Supriya Thengadi -
उपवासाचे सात्विक राजगिरा थालीपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#frओम नमः शिवाय🙏💮🌼 कैलास राणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारीआज महाशिवरात्री या निमित्ताने मी उपवासाची सात्विक अशी रेसिपी घेऊन आली आहे...सर्वांना महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा 😊🙏💮🌼 Megha Jamadade -
राजगिरा पुरी व बटाटा भाजी (Rajgira puri Batata Bhaji Recipe In Marathi)
#उपवासाची पुरी भाजी. Shobha Deshmukh -
राजगिरा पुरी(राजगिरा भाजणीसह) (rajgira puri recipe in marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#दिवससहावा#राजगिराउपवासाचे विवीध पदार्थासाठीराजगिरा भाजणी बघूया यापासून पराठे,लापसी,उकडपेंढी,थालीपीठ,दशमी ,तीखट ,गोड,साध्या पुय्रा हे पदार्थ बनवू शकता .आज मी साधी पूरी व बटाटा भाजी बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'राजगिरा ' ...यानिमित्ताने मी उपवासाची "राजगिरा भाजी " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
राजगिरा पुरी (भाजणी सह) (Rajgira Puri Recipe In Marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#उपवासस्पेशल#दावससहावाआज आपण राजगिरा भाजणी बघूया या पासून उपवासाचे विविध पदार्थ करू शकता. जसे पराठा,पुय्रा,लापसी,उकडपेंढी आज मी खमंग पुय्रा करणार आहे व त्या उपवास बटाटा भाजी बरोबर सर्व्ह करुया. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
राजगिरा शीरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल उपवासा साठी केलेला राजगिरा शीरा राजगिरा खाल्यामुळे लवकर पोट भरल्याचा फील येतो, त्या मुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे राजगिरा लाडु किंवा शीरा उपवासा साठी उपयुक्त आहे. Shobha Deshmukh -
उपवासाची राजगिरा बटाटा पूरी (rajgira batata puri recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवससहावा-राजगिरा Deepti Padiyar -
शींगाड्याचे मीनी थालीपीठ (shingadyache mini thalipeeth recipe in marathi)
#nrrनवरात्र जल्लोष दिवस ७ वाशींगाडा स्पेशल Shobha Deshmukh -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
उपवासाचे काकडीचे थालीपीठ (upwasache kakadiche thalipeeth recipe in marathi)
#nrrउपवासासाठी मस्त टेस्टी थालीपीठDay2#काकडीचा Suvarna Potdar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅन मध्ये गुरुवार ची रेसिपी साबुदाणा वडा आहे. Shama Mangale -
-
साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#SRसाबुदाण्याचे थालीपीठ खूप खुसखुशीत व रुचकर होते Charusheela Prabhu -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrतिसरा दिवस साबुदाणाआपण उपवासाला साबुदाणा वडा नेहमी करतो. साबुदाणा थालीपीठ पण छान होते,चला तर मग करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
रसात्विक राजगिरा उपमा (satvik rajgira upma recipe in marathi)
#ngnr श्रावण महीना सणवार भरपुव तसेच उपवास ही चालुच असतात. तेंव्हा रोज ब्रेकफास्ट ला काय करायचे प्रश्नच असतो,तेंव्हा हा पदार्थ सर्वां साठी खुप उपयोगी आहे , राजगिरा असल्यामुळे थोडासा खाल्ला तरी पोट भरल्या सारखे वाटते. व हेल्दी डाएट आहे. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16451625
टिप्पण्या (2)