मखाना मोदक (Makhana Modak Recipe In Marathi)

आशा मानोजी @asha_manoji
#GSR
गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी काही तरी नवीन म्हणून मी हे तळलेले मोदक केले. यामध्ये तूपात तळलेला मखाना घातल्या मुळे खूप छान आणि वेगळी चव आली आहे.
मखाना मोदक (Makhana Modak Recipe In Marathi)
#GSR
गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी काही तरी नवीन म्हणून मी हे तळलेले मोदक केले. यामध्ये तूपात तळलेला मखाना घातल्या मुळे खूप छान आणि वेगळी चव आली आहे.
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ मळून घ्यावे. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करावे.
- 2
गूळ खोबरे, तळलेला मखाना, तीळ, भाजलेले बेसन व वेलची पूड एकत्र करून सारण तयार करावे.
- 3
लाटलेल्या पुरी मध्ये वरील सारण भरून मोदकाचा आकार द्यावा.
- 4
गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात मोदक तळून घ्यावे
- 5
नैवेद्यासाठी मोदक तयार आहेत.याची चव अप्रतिम लागते. 3 ते 4 दिवस टिकतात सुध्दा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मखाना मोदक (Makhana Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤गणपती बाप्पा साठी स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवुन जसे उकडीचे मोदक,ड्रायफ्रुट मोदक, खोबरं मोदक तर मी आज मखाणी मोदक बनवुन गणपती बाप्पा साठी नैवेद्य दाखवणार 😋😋 Madhuri Watekar -
बेसन- मखाना पॅनकेक्स (Besan- Makhana Pancakes recipe in marathi)
नमस्कार आज पहिल्यांदाच मी माझी रेसिपी शेअर करत आहे, तरी काही कमी जास्त झाले असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा.मुलांना संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काही तरी पौष्टिक खाऊ करायचा हेच डोक्यात, आणि मखाना हा एक उत्तम पर्याय म्हणून बेसन- मखाना पॅनकेक्स केले. Dhanashree Phatak -
इन्स्टंट मखाना,गूळ डिंक उपवासाचा मोदक (makhana upwasacha modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक post1आज घरात घरात गणपती बाप्पा विराजित झाले आहेत. आणि भक्त त्यांच्या सेवेसाठी तयार आहेत.पूर्ण १०दिवसापर्यंत गणपती बाप्पाची आराधना केली जाते. त्यांचा छान पाहुणचार करण्यासाठी गणेश चतुर्थी शिवाय दुसरा सुवर्ण योग कोणता म्हणायचा.श्री गणेशाचा आवडीचा नैवद्य म्हणजे मोदक आहे. यंदा गणेशाला मोदकाच्या माध्यमातून इन्स्टंट मखाना, गूळ डिंक उपवासाचा healthy मोदक बनवून खूश करू शकता अथवा आपल्या घरातील लोकांनाही ते खाऊ घालू शकता. Swati Pote -
मोदक (Modak Recipe In Marathi)
#तळणीचे मोदक अंगारकी चतुर्थी ला गणपती ला नैवेद्या. साठी केले. Shobha Deshmukh -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य उकडीचे मोदक गणपती साठी खास केलेला माझा प्रयत्न. माझ्या सासरी तळलेले मोदक केले जायचे जास्त. पण मला उकडीचे मोदक पण खूप आवडत. म्हणतात ना स्वतःला आवडत तर शिकायच. आणि माझ्या सासर्यांच्या पण आवडीचे म्हटला प्रयत्न तर करू. आता मनासारखा नैवेद्य दाखवल्या सारखं वाटतं. तस खूप जन करतात पण प्रत्येकाला आपली रेसिपी खास. पाहुया उकडीचे मोदक. 🌰 Veena Suki Bobhate -
फ्लॉवर शेप मोदक आणि नेवरी (flower shape modak ani nevari recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा साठी त्याचा आवडता नेवैद्य तोही एका छान फुलाच्या आकारात.मोदक केले की एक तरी नेवरी करायची आणि नेवऱ्या केल्या की एक तरी मोदक करायचा असे आजी म्हणायची. Preeti V. Salvi -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRमोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. गणपती उत्सव सुरू असताना, मोदकांची रेसिपी आवश्यक आहे. उकडीचे मोदक, मुराद उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, पंचखड्याचे मोदक, शाही मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक आहेत. तर, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करत आहे, ही एक झटपट रेसिपी आहे. यासाठी खूप कमी घटक आवश्यक आहेत आणि चव फक्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
कूक स्नॅप चॅलेंज - उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद असतो गणपती बाप्पा साठी नैवेद्य म्हणून मी तळणीचे मोदक तयार केले. खूप छान व खमंग लागतात. तुम्हीही करुन पहा खूप सोपी आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात ....#gur Mangal Shah -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पाचे फेवरेट ते म्हणजे मोदक. मोदकाची विविध प्रकार अन् नाना पद्धती. आज मी घेऊन आले आहे तळणीच्या मोदकांची रेसिपी..नक्की करून पहा... Shital Muranjan -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
नमकिन मखाना (Namkeen Makhana Recipe In Marathi)
मखाना कोरडा खायला बर्याच लोकांना आवडत नाही .फोडणी देऊन त्यांना चव येते.हा मखाना बरेच रेसिपीत वापरला जातो. संध्याकाळच्या चहाच्या वेळेत खायला छान पर्याय आहे. Supriya Devkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल "तळणीचे मोदक"आज आमच्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले.. लता धानापुने -
-
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ चालेंज#मखाना लाडूसध्याच्या काळात अतिशय पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारे असे खास रक्षा बंधन स्पेशल मखाना लाडू पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मखाना खोबरे लाडू (majhana khobre ladoo recipe in marathi)
#लाडूकाहीतरी नवीन प्रकारचा लाडू बनवण्याचा प्रेरणेतून मखाना खोबरे लाडू पौष्टिक व हेल्दी लाडू बनवला आहे Shilpa Limbkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी आहे बाप्पाचं विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून मी आज खास बाप्पाचे आवडते तळणीचे मोदक बनवले आहेत.तुम्ही पण नक्की करून पाहा.... Pratima Malusare -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकउकडीचे मोदक ऐकल की,गणपती चे दिवस आठवतात.कारण गणपती बाप्पा ला मोदक खूप आवडतात.अस आपण लहान असताना पासून ऐकतो.त्यात आता मोदकाचे बरेच प्रकार केले जातात.खोव्याचे मोदक,चॉकलेट चे मोदक,मिल्क पावडर चे मोदक,हे व असे विविध प्रकार केले जातात.पण उकडीच्या मोदकांची सर कोणत्याही मोदक ला नाही.कुणी तांदळाची उकड घालून पण मोदक करतात.मी गव्हाच्या कणकेचे केले आहेत.तर आपण पाहू ते मी कसे केले. MaithilI Mahajan Jain -
बेसन मोदक (Besan Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा साठी रोज छान छान नवीन नेवैद्य बनवला जातो त्यापैकी एक म्हणजे बेसनाचे लाडू..त्याला लाडू चा आकार न देता मोदकाचा आकार दिला की झाले बाप्पाचे आवडते मोदक तयार.मी बेसनाच्या मोदकाचा नैवेद्य केला आहे.गणपती बाप्पा मोरया 🙏 Preeti V. Salvi -
-
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
-
तीळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)
#EB12#week 12#रेसिपी 1 आपल्या बाप्पा साठी हा पंचखाद्याचा मोदक छानच आहे चवीला आणि पौष्टिकते साठी.तुम्ही यात आणखी इतर ड्रायफ्रुट घालू शकता. Shubhangee Kumbhar -
वाॅलनट मॅन्गो मखाना लाडू (walnut mango makhana ladoo recipe in marathi)
#walnuttwist मखान्याला चव नसते त्यामुळे मुलांना आवडत नाही अशा वेळी काही ट्विस्ट करून ते पोटात जावे अशी प्रत्येक आईची इच्छा असते. मखाना लाडू तर मी बनवतेच पण सध्या आंबा सिझन चालू आहे तर चला मग बनवूयात वाॅलनट मॅन्गो मखाना लाडू Supriya Devkar -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा मोरया..मंगल मूर्ती मोरया Priya Lekurwale -
पारंपारिक मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post1#मोदकगणपती बाप्पाचा मोदक हा आवडता पदार्थ आहे.प्रत्येक पा प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पारंपारिक मोदक बनवले जातात. Shilpa Limbkar -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16473300
टिप्पण्या (2)