मोदक (Modak Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
Pune, Maharashtra, India

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर

मोदक (Modak Recipe In Marathi)

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1नारळ
  2. 2 वाटीगूळ
  3. 1 चमचाविलायची पुड
  4. 2गव्हाचे पीठ
  5. 3 ते 4 वाटी तेल
  6. 1 चमचेतूप

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    गव्हाचे पीठ घट्ट मळून घ्यावे.

  2. 2

    नारळ सोलून, फोडून, खाऊन घ्यावा.

  3. 3

    कढईत थोडे तूप घालून नारळ आणि गूळ एकत्र परतून घ्यावे.

  4. 4

    पिठाचे लाहान लाहान गोळे करुण. पुरीसारखे लाटून घेऊन. खोबऱ्याचे सारण भरून मोदक करावेत.

  5. 5

    वरिल प्रमाणे मोदक करुण झाल्यावर कढईत तेल घालून तळून घ्यावेत.

  6. 6

    झाले आपले मोदक तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes