मिक्स वेजिटेबल (फ्लावर,भोपळा चवली,बटाटा)(Mix Vegetable Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#ccr
#कुक विद कुकर

मिक्स वेजिटेबल (फ्लावर,भोपळा चवली,बटाटा)(Mix Vegetable Recipe In Marathi)

#ccr
#कुक विद कुकर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनट
4 लोक
  1. 5-6चवळी,
  2. 2बटाटे,
  3. 1/2फुलकोबी,
  4. 1/2भोपळा (पांढरा)
  5. १ १/२ सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनजीरा
  8. 1लवंग,2 काली मिरी
  9. 1मोठा कांदा
  10. 4मिरच्या
  11. 8लसूण पाकळ्या
  12. 1 तुकडाआले
  13. 2टमाटर, चिरलेले
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनधने पावडर
  16. 1/2 टीस्पूनमिरची पावडर
  17. 1 चमचादही
  18. मीठ चवीनुसार
  19. 1 चम्मचपावभाजी मसाला

कुकिंग सूचना

20 मिनट
  1. 1

    प्रथम ५-६ चवळी, दोन बटाटे, अर्धी फुलकोबी, अर्धा भोपळा (पांढरा) चिरून घ्या

  2. 2

    नंतर कुकर गरम करून त्यात १,१/२ सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल घाला.
    अर्ध्या मिनिटानंतर 1 लवंग,2 काली मिरी 1 टीस्पून,मोहरी,1 टीस्पून जीरा, एक मोठा कांदा,चार मिरच्या ८ लसूण पाकळ्या,एक तुकडा आले यांची बारीक पेस्ट घाला.

  3. 3

    दोन मिनिटे सतत ढवळत भाजून घ्या. नतरं टोमॅटो घाला, मिक्स करून,एक मिनट थाम्बा ।
    नंतर त्यात हळद, धने पावडर, मिरची पावडर, एक चमचा दही घालून चांगले मिसळा. नंतर त्यात चिरलेली भाजी टाकून परत परतावे.

  4. 4

    दोन मिनिटांनी मीठ आणि पावभाजी मसाला घालून छान मिक्स करा.

  5. 5

    दोन मिनिटांनी एक कप पाणी आणि कुकरचे झाकण ठेवा.

  6. 6

    सिम फ्लेममध्ये एक शिट्टी दिल्यानंतर गॅस बंद करा.पाच मिनिटे कुकर थंड करा नंतर उघडा आणि पुन्हा एक मिनिट गॅसवर ठेवा.

  7. 7

    नंतर चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.💖😋

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes