चिकन करी (साऊथ इंडियन स्टाईल) (Chicken Curry Recipe In Marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

week end रेसिपी: मी केरळी चिकन करी बनवली आहे.

चिकन करी (साऊथ इंडियन स्टाईल) (Chicken Curry Recipe In Marathi)

week end रेसिपी: मी केरळी चिकन करी बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५० मिंट
  1. 1/2किलो चिकन तुकडे करून
  2. १ १/२ चमचा चिकन मसाला पावडर
  3. 1 चमचागरम मसाला
  4. 1 चमचासांबार करी पावडर
  5. 2 चमचेcoconut milk पावडर/१/२ कप नारळ च दूध
  6. वाटण: २ मोठे कांदे, १ इंच आले,८ लसूण पाकळ्या,२ चमचे नारळ किस
  7. 3/4 कपतेल
  8. 1 (1 चमचा)लाल तिखट, घणे जीरे पूड,दीड चमचा हळद,१ चमचा धणे जीरे
  9. 1 कपकोथिंबीर बारीक चिरून
  10. 1/2 कपदही
  11. 1 चमचाआले लसूण पेस्ट
  12. 2कडिपत्ता ची पानं
  13. मीठ चवनुसार

कुकिंग सूचना

५० मिंट
  1. 1

    प्रथम चिकन तुकडे धुवून एका टोपात काढून त्याला दही आले लसूण पेस्ट हळद आणि मीठ घालुन एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवावे.नंतर त्याला न पाणी घालता गॅस वर मंद आचेवर उकडा ला ठेवावे.

  2. 2

    आता कांदा,लसूण आले आणि खोबरे घालुन वाटण तयार करून ठेवावे. नंतर एका पसरट भांड्यात तेल घालून गरम झाले की वाटण आणि कडिपत्ता घालून(अगदी ब्राऊन काळ होय पर्यन्त) परतून घ्यावे नंतर त्यात नारळ दुध/ नारळ मिल्क पावडर घालून छान परतून घ्यावे आणि नंतर त्यात हळद, धणे जीरे पूड, लाल तिखट, गरम मसाला मीठ आणि सांबार मसाला घालून छान मिक्स करून घ्यावे नंतर त्यात १ छोटा ग्लास पाणी घालून उकळ आलेकी उकडायला ठेवलेले चिकन चे टोप गॅस वर आहे त्यात हा सगळा मसाला घालून छान मिक्स करून हलवुन चिकन उकळत ठेवावे.

  3. 3
  4. 4
  5. 5

    ग्रेव्ही किती घट्ट/पात्तळ हवी त्याप्रमाणे पाणी घालावे.चिकन शिजले की त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंध करावे.केरळी चिकन तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

Similar Recipes