राजमा करी (Rajma Curry Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#ATW3
#TheChefStory
इंडियन करी रेसिपीज

राजमा करी (Rajma Curry Recipe In Marathi)

#ATW3
#TheChefStory
इंडियन करी रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीराजमा
  2. 1/2 वाटीकाळी उळद डाळ
  3. 2कांदाबारीक
  4. 1टोमटो
  5. कोथिंबिर बारीक चिरून
  6. 2 टीस्पूनतिखट
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनधनेपुड,जीरा पावडर
  10. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  11. 2 1/2 टेबलस्पूनतेल
  12. 2 टीस्पूनआले-लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम राजमा आदल्या दिवशी भिजून ठेव आणि दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये उडद डाळ घालून शिजवून घेऊ. कांदे टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेऊ.

  2. 2

    आता तेलात कांदे टोमॅटो कोथिंबीर ची फोडणी देऊन कांदे झाले की त्यात आलं लसूण पेस्ट तिखट मीठ आणि सगळे मसाले घालून मिक्स करून घेऊ कांदे टोमॅटो शिजले की यात शिजलेले राजमा घालून आणि दहा मिनिटे झाकून शिजू द्यायचे आहे तुम्हाला ग्रेव्ही जितकी हवी तेवढा पाणी घालू शकता दहा पंधरा मिनिटात कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यावेत.

  3. 3

    राजमा करी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes