गुङ के गुलगुले (Gud Ke Gulgule Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma @shushma_1
गुङ के गुलगुले (Gud Ke Gulgule Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सिंग बाऊलमध्ये दोन कप गव्हाचे पीठ आणि एक कप गुर पावडर आणि 1/3 टीस्पून वेलची पावडर, 1/2 टीस्पून सॉफ,10-12 चौप्ड ड्राई फ्रूड्स आणि एक ग्लास कोमट पाणी घ्या, नंतर सर्वकाही चांगले मिसळा. तीन मिनिटे सतत ढवळत राहा आणि 15 मिनिटे बाजूला ठेवा.
- 2
15 मिनिटांनंतर चिमूटभर इनो मीठ आणि एक चमचा पाणी घाला आणि आणखी तीन मिनिटे सतत ढवळत राहा. नंतर कढईला दोन वाटी तेलाने गरम करा.
- 3
कढई गरम झाल्यावर मध्यम/सिम आचेवर गुलगुले बनवायला सुरुवात करा. गुळगुळे सोनेरी तपकिरी रंगापर्यंत तळणे.💖😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पूजेच्या उद्देशाने गुलगुले(gulgule recipe in marathi)
गुलगुले बनवणे खूप सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष स्पेशल रेसिपी क्र. 1आषाढ महिन्यात तळण्याचे पदार्थ खूप होतात. देवीला नैवेद्य दाखवला जातो. आपण याला आषाढ तळणे असे म्हणतो.लहानपणी माझी आजी तव्यात चपटे गुलगुले करायची. मी आज भज्यांप्रमाणे गोल केले आहे. खूप छान झालेले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#FD गुलगुले ही पारंपरिक रेसिपी आहे. ग्रामीण भागात अजूनही शक्यतो पावसाळ्यात गरमागरम गुलगुले बनविले जातात. गुलगुले गोल भजीसारखे आणि धिरडे सारखे असतात. पण गोड असतात. Manisha Satish Dubal -
गव्हाच्या पिठाचे पौष्टिक गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashrThanks cookpad या रेसिपी थीम मुळे मला माझ्या लहानपणीची आठवण झाली माझी आई कधी मार्केटात गेली तर मला येताना गुलगुले घेऊनच यायची . आज स्वतः करून खाण्याचा योग आला नंदिनी अभ्यंकर -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#KS2 गुलगुले हि रेसिपी माझ्या खूप आवडीची गरमागरम तुपासोबत खायची मजा काही औरच. बनवायला सोपी. झटपट बननारी. हा पदार्थ तसा फार जुना आहे. पुर्वी पुरणपोळी नसेल तर लोकं गुलगुले बनवत नैवेद्य म्हणून. Supriya Devkar -
गुलगुले (Gulgule Recipe In Marathi)
#PRR.. गुलगुले हा पारंपरिक पदार्थ.. मी केले आहे भोपळा वापरून. म्हणजे आमच्याकडे भोपळा, कोहळ वापरूनच करतात ते... चवीला एकदम भारी.. Varsha Ingole Bele -
गुर ड्रायफ्रुट्स पुरी(gul dry fruits puri recipe in marathi)
#Healthydiet#winter special#for kidsझटपट बनवा .आरोग्यासाठी उत्तम. Sushma Sachin Sharma -
क्रिस्पी, टेस्टी गुलगुले (gulgule recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1 #Themeआवडती रेसिपी गुळापासून बनवलेले गुलगुले खायला अत्यंत टेस्टी आणि अप्रतिम लागतात .खरंतर ही माझ्या आईची रेसिपी आहे त्यांच्या हाताचे गुलगुले एकदम जाळीदार, सॉफ्ट बनतात. माझ्या मुलीला पण खूप आवडतात त्यामुळे रमजानमध्ये किंवा कधी चाय- नाश्त्याच्या वेळी आम्ही नेहमी बनवतो. गव्हाचे पीठ आणि गूळ हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे. Najnin Khan -
गुलगुले. ईद स्पेेशल (Gulgule Eid Special Recipe In Marathi)
आमची नेहमी बदली व्ह्यायची तेव्हा शेजारील एक भाभी हा पदार्थ इद च्यादिवशी नेहमी आणून द्याच्या.मी आठवण म्हणून केला.:-) Anjita Mahajan -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#गुलगुले #gulgule#नवरात्र#पश्चिम #राजस्थाननवरात्रीचे पर्व चालू आहे आज नवरात्राचे चौथी माळ नवरात्रीत नऊ देवी देवींच्या अवताराची आपण पूजा करतो. आजच्या चौथ्या माळेला कुष्मांडा स्वरूपात देवीची आपण पूजा करतो.🌹ॐ देवी कूष्माण्डायै नम:॥ 🌹 कुष्मांडा देवीला आज आपण लाल स्वरूपात बघतो लाल साडी, शृंगार ,लाल फुल देवीच्या चरणी अर्पण करतो .मनोभावे पूजा केल्याने देवी आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते अशा भावाने सगळे भक्त पूजा पाठ आरती, नैवेद्य सगळे भक्तिभावाने करतात. आज देवीला लाल रंगाचा नैवेद्य प्रसाद म्हणून तयार केला जातो जसे शिरा, मालपुआ ,गुळाने तयार झालेला पदार्थ ,अशे अनेक प्रकारचे प्रसाद बनवून देवीला नैवेद्य दाखवू शकतो. मी आज गुलगुले तयार केले आहे प्रसादासाठी. Chetana Bhojak -
गुलगुले (कोहळयाचे बोंड) (gulgule recipe in marathi)
#ashr#आषाढ रेसिपीजSpecial receipy Priya Lekurwale -
श्राद्ध नैवेद्य थाळी (Shradh Naivedhya Thali Recipe In Marathi)
#पारम्परिक रेसिपी#PRR Sushma Sachin Sharma -
गहू-गुळाचे पौष्टिक गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr#आषाढ_विशेष_रेसिपीस" गहू-गुळाचे पौष्टिक गुलगुले " आषाढ म्हणजे ओल्याचिंब मनांचा महिना! आषाढ म्हणजे पावसाचा महिना, आषाढ म्हणजे भक्तीचा, वारीचा महिना… जिभेचे चटक-मटक चोचले पुरविण्याचाही हा महिना… कारण नंतर येतो तो सात्त्विक वगैरे असणारा श्रावणबाळ… आषाढ हा त्याचा मोठा भाऊ; पण एकदम रंगरंगीला… आपला जिगरी दोस्त.आषाढातले घनगर्द मेघ, कुंद दाटलेलं आभाळ, हिरवागच्च निसर्ग आणि ओलावलेली धरती म्हणजे सृजनाचा उत्सवच! आयुष्य म्हणजे वर्षातल्या सहा ऋतूंसारखं! कधी ग्रीष्म, तर कधी वसंत, कधी शिशिर, तर कधी वर्षा… पण सुखाचं आणि सर्जनाचं लेणं लेऊन येणारा आषाढ म्हणजे जगण्यातला रसरसत्या तारुण्याचा काळ… म्हणूनच वय कुठलंही असो, तुमचं-आमचं मन कायम आषाढी मेघांसारखं सजल-सृजन राहो...!! अनेक घरांमध्ये आखाड तळतात या महिन्यात. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना तळलेले चमचमीत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा सर्वांनाच होत असते, म्हणूनच ही प्रथा पडली असेल कदाचित.... मीही आज गुळाचे आणि गव्हाचे पौष्टिक असे गुलगुले बनवले आहेत, चला मग रेसिपी बघुया....👌👌 Shital Siddhesh Raut -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#Cooksnap#thanksgivingChetana bhojakचेतना ताईंची पोस्ट वाचली आणि गुलगुले करायला घेतली जरा झटपट होणारी डीश आहे मी अगदी साध्या पारंपरिक पध्दतीने गुलगुले बनवले आहेत धन्यवाद चेतना ताई Jyoti Chandratre -
-
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 3#नैवेद्यआज गुरुपोर्णिमा त्या साठी देवासाठी केलेला नैवेद्य . Sangeeta Kadam -
भगर डोसा विद खीरा सांभर (Bhagar Dosa with Kheera Sambar Recipe In Marathi)
#UVRउपवास साठी रेसिपीते निरोगी आणि चवदार. तयार करणे सोपे आणि कमी वेळेत. Sushma Sachin Sharma -
झटपट पारंपरिक गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr#गुलगुलेगुलगुले हे अगदी झटपट होणारे, तसेच CKP लोकांन कडे आषाढ, तसेच श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आवर्जून केले जाते... त्यात खजुर्या/कापण्या ह्याचा देखील नैवेद्य असतो श्रावणी शुक्रवारी... उंबर/बोरं/आरत्या/मुरण्या, सांदण, निनाव, खाजचे कानवले, इ... त्यालाही तेवढेच महत्त्व आहे...हे सगळे गोडाचे पारंपरिक प्रकार आहेत, आणि ते आवर्जून केले ही जाते. त्या शिवाय आपले नेहमीचे लाडू देखील आहेतच की...त्याच बरोबर कोथिंबीर वड्या, अळूवडी, इ.. प्रकार आहेतच...जीवती देवीला नैवेद्य अर्पण केला जातो व नंतर एक वाण आपल्या मुलां बाळांना दिले जाते ते पण औक्षण करून किंवा दिवा ओवाळून/उतरवून असे ही म्हणतात बरं...तसेच अगदी लहान मुलं ते वयोवृद्ध हे खाऊ शकतात...छोट्या छोट्या भुकेसाठी पोटभर न्याहारी म्हणावी... Sampada Shrungarpure -
केळ्याचे गुलगुले(Kelyache Gulgule Recipe In Marathi)
#GSR#गुलगुलेचविष्ट असा नैवेद्याचा प्रकार 'गुलगुले'गुलगुले हा प्रकार अगदी सोपा आणि खूप जुना असा प्रकार आहे बऱ्याच देवी, देवतांच्या पूजा पाठ करताना तयार केला जाणारा हा प्रसाद गव्हाचे पीठ आणि गुळाचा वापर करून हा प्रसाद तयार केला जातो. त्यात गणपतीचा आवडता प्रसाद म्हणजे गव्हाच्या पीठ आणि गुळाचा वापर करून तयार केला जाणारा प्रसाद. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तुमच्या आजी, नानी प्रत्येक सणासुदीला हा प्रसाद तयार करायचे तसा हा प्रकार खायला खूप चविष्ट लागतो. मी ही गणपतीच्या आरतीसाठी रोज प्रसाद तयार करते तेव्हा नक्कीच हा गुलगुले हा प्रकार प्रसादातून तयार करते मला स्वतःला हा प्रसाद खूप आवडतो मी यात केळे घालून करते त्यामुळे अजून चविष्ट लागते नक्कीच रेसिपीतून बघूया. Chetana Bhojak -
गव्हाच्या पिठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashr#weekend_challenge#आषाड_विशेष_रेसिपीज तळणीचे पदार्थ..नं 2"गव्हाच्या पिठाचे गुलगुले" लता धानापुने -
आखाड(आषाढ) स्पेशल खरपूस गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr#आषाढ_स्पेशल_रेसिपीज#आखाड(आषाढ)_स्पेशल_खरपूस_गुलगुले.. शेतकऱ्यांची ,आपली पीकपाण्याची सगळी भिस्त आषाढामध्ये बरसणाऱ्या पर्जन्य देवतेवर अवलंबून असते..कृषीवल ज्येष्ठात मृग नक्षत्रावर पेरण्यांना सुरुवात करतात..यावेळेस पडणारा पाऊस तसा बेभरवशाचा..तेच श्रावणसरींचे...ऊन पावसाचा खेळ तेव्हां..🌈 म्हणूनच आषाढामधल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावतात आणि आपणही.. 😊कारण याच आषाढसरींमुळे पीकपाण्याची चिंता मिटते ..आषाढातला पावसाचा वर्षाव पिकांना जोमाने वाढवतो..त्यांचे खूप छान संगोपन करतो.. याच आषाढ सरींमुळे धरणं,तलाव पूर्ण भरतात आणि आपली वर्षभराची तहानेची सोय हा आषाढसखा करतो..म्हणून मग या सर्वांगसुंदर आषाढाचं स्वागत घरोघरी *आखाड तळणे* या परंपरेला अनुसरून मोठ्या जोमात आई लोक्स करतात..😋😍...या परंपरेचा उद्देश हाच की आधीच आपल्या मंद झालेल्या पचनसंस्थेला अपाय होऊ नये..म्हणून आखाड बाधू नये यासाठी हा तळणीचा घाट घातला जातो..बाहेर धो धो पाऊस आणि घरात खमंग तळणीचे पदार्थ..हा दुग्धशर्करा योगच घरोघरी जुळवून आणतात..😋 😊याच परंपरेतील एक पदार्थ म्हणजे कणिक आणि गुळापासून केलेले स्वादिष्ट आणि पौष्टिक*गुलगुले*...चला तर मग आपणही हा आखाड तळून आषाढाचं स्वागत करु या...😋😍 Bhagyashree Lele -
केळ्याचे गुलगुले (kelyache gulgule recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#गुलगुले✍️हा गोड पदार्थ आहे. उत्तर भारतात बनवला जातो. मुस्लिम समाजातही बनवतात. फक्त गहू पीठ व गूळपाणी लागते. नैवेद्यासाठी उत्तम. Manisha Shete - Vispute -
कलिंगडाच्या सालाचे गुलगुले (kaligadachya salache gulgule recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 हि रेसिपी कलिंगडाची सालापासून बनवली आहे.पावसाळ्यातील गरम पदार्थ. Kusum Zarekar -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr#आषाढ_महिना_स्पेशल_रेसिपीजआम्ही लहान असताना बर्याच वेळा माझी आई हे गुलगुले बनवत असे. अतिशय चविष्ट आणि झटपट आणि हेल्दी असलेली रेसिपी.. आज परत एकदा लहानपणी च्या आठवणीत रमता आले...आजकालच्या नवीन पिढीला हे पदार्थ फारसे रुचत नाही. पण ह्या पारंपारिक पदार्थाची चव, गोडवा फक्त आणि फक्त आपल्या जुन्या पिढीलाच... हो की नाही..?चला तर मग करुया *गुलगुले*..... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
उपवासाचे गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr#गुलगुले#उपवासआषाढ महिना स्पेशल रेसिपीविकेड रेसिपी चॅलेंज रेसिपीउपवास म्हटला तर काही तरी गोड हवेच आषाढ-श्रावणनात येणाऱ्या प्रत्येक व्रतात अशा प्रकारचे गुलगुले तयार करून आहारातून घेता येतात करायला हे अगदी सोपे आणि सरळ Chetana Bhojak -
भोपळ्याचे गुलगुले (bhoplyache gulgule recipe in marathi)
#GA4 #week7#breakfastrecipe2 ब्रेकफास्ट हा कि वर्ड ओळखुन मी खास ही पारंपारीक रेसिपी केली आहे.सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसाच्या सुरवातीचा अत्यंत महत्वाचा भाग असतो.म्हणून तो पौष्टीक असावा .आणि जर गोड पदार्थाने दिवसाची सुरवात झाली तर दिवस गोड च होणार.म्हणुन खास भोपळ्याचे गोड गुलगुले.... Supriya Thengadi -
गुळाच्या कापण्या (Gulachya kapnya recipe in marathi)
#Healthydietमैद्यापेक्षा गव्हाचे पीठ केव्हाही चांगले.आणि साखरेपेक्षा गुर चांगला. Sushma Sachin Sharma -
ग्व्हाच्या पीठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
आमच्या लहानपणी आम्ही गुलगुले खुप खायचो.आता खुप दिवसांनी कुकपॅडमुळे ही विसरतात गेलेली रेसीपी मी पुन्हा एकदा केली.#ashr Anjali Tendulkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16508716
टिप्पण्या (3)