7 कप बर्फी (7 Cup Burfi Recipe In Marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
#कुकस्नॅप चॅलेंज हि मंगल शहा ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली मंगलताई बर्फी छान झाली. धन्यवाद.
7 कप बर्फी (7 Cup Burfi Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज हि मंगल शहा ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली मंगलताई बर्फी छान झाली. धन्यवाद.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर कढईमध्ये बेसन भाजून घेतले. मग त्यात डेसीकेटेड कोकोनट, व काजू पावडर घालून परतले
- 2
आता त्यात साजूक तूप व साखर घालून परतून घेतले. थोडे परतल्यावर त्यात दूध घालून शिजवले
- 3
आता मिश्रणाचा गोळा होत आल्यावर ग्रिसींग केलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतून थापून सारखे केले. मग त्यावर ड्राय फ्रूट काप घालून थोडे प्रेस केले.
- 4
आता ७ कप बर्फी कट करून डीश मधे ठेवून सर्व्ह केले. ह्या वड्या अतिशय
टेस्टी होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बेसन/चणाडाळ रेसिपीजहि रेसिपी रणदिवे ताईंच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
तांदळाची उकडीची भाकरी (Tandlachi Ukdichi Bhakri Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदळाच्या रेसिपीहि रेसिपी अनुश्री पै ह्यांची मी कुकस्नॅप केली आहे.भाकरी छान फुगली व मऊ झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
तिरंगा कप केक (tiranga cup cake recipe in marathi)
#Cooksnap Challenge#तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंजकविता अरेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई केक छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)
#कुकस्नॅप#पार्टी रेसिपी#सौम्या लखन ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. केक छान झाला. धन्यवाद सौम्या. Sumedha Joshi -
बीटरुट लाडू (Beetroot Ladoo Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#नारळ/खोबरं रेसिपीजहि रेसिपी राजश्री येले ह्यांची आहे मी थोडा बदल करून कुकस्नॅप केली.छान झाली . धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
राईस थालिपीठ (Rice Thalipeeth Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदूळ रेसिपीहि रेसिपी सुषमा सचीन शर्मा ह्यांची आहे. मी कुकस्नॅप केली. ताई थालीपीठ छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
राजगीरा शीरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कुकस्नॅप रेसिपीहि स्मीता लोणकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे. शीरा छान झाला.धन्यवाद. Sumedha Joshi -
सेव्हन कप बर्फी (Seven Cup Burfi Recipe In Marathi)
#SSR श्रावण महिना म्हटला की घरोघरी पदार्थांची रेलचेल सुरू असते. तिखट व गोड अनेक पदार्थ बनवले जातात. आज मी गोड पदार्थ बनवला .कर्नाटकी प्रकार आहे व बनवण्यास सोपा आहे . अत्यंत चवदार व लुसलुशीत लागते . याची खासियत म्हणजे सात वस्तूंमध्ये ही बर्फी तयार होते. पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
तीळगुळ गजक (tilgul gajak recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज#संक्रांती स्पेशल रेसिपी चॅलेंज प्रभा शामभारकर ह्यांची हि रेसिपी मी कूकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnapहि रूपश्री ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. छान रेसिपी आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
आलू भुजीया (Aloo Bhujia Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बटाटा रेसिपीजमीनल कुठून ह्यांची रेसिपी थोडा बदल करून मी कुकस्नॅप केली. ताई शेव खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मखाणा राजगीरा लाडू (makhana rajgira ladoo recipe in marathi)
#श्रावण स्पेशल Cooksnap चॅलेंजहि रेसिपी ममता शाहू ह्यांची आहे.मी कुकस्नॅप केली. लाडू खुप छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मीक्स डाळ (Mix Dal Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ कुकस्नॅप रेसिपीसुप्रीया देवकर ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. डाळ छान झाली धन्यवाद. Sumedha Joshi -
पिंक गुलकंद मील्क शेक (pink gulkand milkshake recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंजहि अंजिता महाजन ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली.मील्क शेक छान झाला. धन्यवाद. Sumedha Joshi -
मसाला पुलाव (Masala Pulao Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमेघा जमदाडे ह्यांची मसाला पुलाव ही रेसिपी मी कुकस्नॅप केली. ताई छान झाला पुलाव. धन्यवाद. Sumedha Joshi -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
-
-
साधं वरण (Simple Varan Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ रेसिपीज चारुशीला प्रभू ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. वरण फारच छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
झटपट मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#भाजी रेसिपीजसंपदा शृंगारपुरे ह्यांची ही रेसिपी कुकस्नॅप केली. खुप छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
गुळाचा गाजर हलवा (Gulacha Gajar Halwa Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#हिवाळा स्पेशल रेसिपीजचारुशीला प्रभू ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (Shimla Mirchi Gravy Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजस्नेहल रावल ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी खुप छान झाली स्नेहल जी. धन्यवाद. Sumedha Joshi -
कशाय काढा (kashay kadha recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#काढा चॅलेंजसुप्रिया देवकर ह्यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. काढा छान झाला. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
श्रावणी घेवडा (ghevda recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन रेसिपीCooksnap Challengeमी हि रेसिपी अपर्णा निलेश ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
बेसन मलई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
मी श्वेता खोडे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. साहित्याचे प्रमाण कमी घेतले आहे.बर्फी खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
साबुदाणा मॅंगो फिरणी (Sabudana mango firni recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#साबुदाणा रेसिपीहि रेसिपी अंजली पेंडसे यांची आहे. खुपचं छान झाली फिरणी. अंजली ताई धन्यवाद तुमच्या कडून छान रेसिपी शिकायला मिळाली. Sumedha Joshi -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#Cooksnap#कोजागिरी स्पेशल चॅलेंजमी सपना सावजी ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16514563
टिप्पण्या