राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (Rajgiryachya Purya Batata Bhaji Recipe In Marathi)

#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (Rajgiryachya Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये 400 ग्रॅम राजगिरा पीठ घेऊन, ते चांगले मळून घेतले.
- 2
मग एका कूकरच्या भांड्यात 7 बटाटे घेऊन, ते कूकर मध्ये शिजवून घेतले. आणि चिरून घेतले.
- 3
नंतर एका कढईत 1 चमचा साजूक तूप घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा जीरे घातले.जीरे तडतडल्यावर मग त्यात चिरून घेतलेल्या मिरच्या परतून, मग त्यात बटाट्याच्या फोडी घालून, चांगले परतून घेतले. मग त्यात दाण्याचा कुट आणि चवीनुसार मीठ घालून, भाजी चांगली परतून गॅस बंद केला.
- 4
मग मळून ठेवलेल्या पिठाचे गोळे बनवून घेतले. आणि एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात पुऱ्या घालून, त्या चांगल्या तळून घेतल्या. आणि बटाट्याचा भाजी बरोबर खाण्यासाठी तयार.
- 5
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपली गरमागरम बटाट्याची भाजी आणि राजगीऱ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खूप खुसखुशीत होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgira pithachya purya batata bhaji reciep in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष राजगिरा या कीवर्ड साठी मी राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgirachya puri ani batatachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल उपवास रेसिपी साठी मी आज राजगीऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चटपटीत मसाला बटाटा पुऱ्या (Masala Batata Purya Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी चटपटीत मसाला बटाटयाच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवास रेसिपी (बटाट्याची भाजी) (batatyachi bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6उपवास रेसिपी ( बटाट्याची भाजी )"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने 'उपवास रेसिपी' साठी एकदम पटकन होणारी, सर्वांना आवडेल अशी चटपटीत व सोपी रेसिपी "बटाट्याची भाजी" बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
राजगिरा पराठा बटाटा भाजी (Rajgira paratha batata bhaji recipe in marathi)
#उपवास#राजगिरा#बटाटाभाजी#एकादशीआज भागवत एकादशी निमित्त तयार केलेला फराळ एकादशीच्या दिवशी सहसा मी अशा प्रकारचा पराठा आणि बटाट्याची ची भाजी नेहमी तयार करून जेवणातून घेत असते. अशा प्रकारचे जेवण आरोग्यासाठीही योग्य असते राजगिरा आहारातून उपवासाच्या निमित्ताने घेतला जातो. Chetana Bhojak -
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी माझी साबुदाणा थालिपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पुरी (rajgiri puri recipe in marathi)
उपवास स्पेशलराजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असून जागतिक दर्जावर सुपर फूड म्हणून घोषित झाली आहे. राजगिऱ्यास रामदान, अमरनाथ म्हणूनही ओळखले जाते. राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम, कार्बोदके, प्रोटिन्स, आयरन, फॅट, फायबर, कॅल्शियम, स्टार्च, ही पोषक मूल्ये व भरपूर जीवनसत्वे आहेत. ह्याने हाडे मजबूत, वजन कमी, मायग्रेनचा त्रास कमी केसांच्या समस्या दूर होतात. शुगर लेव्हल, ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये ठेवते. गरोदरपणात महिलांनी राजगिरा खावा. उपवासाला राजगिऱ्याचे वेग वेगळे पदार्थ बनवतात. आज एकादशीला मी त्याच्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या पुऱ्या केल्यात. Shama Mangale -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासची बटाट्याची भाजी (upwasachi batata bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवद्य हि बटाट्याची भाजी कोणत्याही उपवास च्या दिवशी खायला बनवू शकता. तसेच बटाट्याची भाजी नैवेद्य म्हणुन दाखवतात.बनवायला देखील अतिशय सोपी आहे Swayampak by Tanaya -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'राजगिरा ' ...यानिमित्ताने मी उपवासाची "राजगिरा भाजी " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
राजगिरा मिनी पुऱ्या (rajgira mini purya recipe in marathi)
#nrr नव रात्र दिवस ६: सध्या नवरात्री उत्सव आमच्या सोसायटीत चालू आहे तर रोज वेगवेळ्या उपासाच्या रेसिपी चे पदार्थ नेईवेद्याला ठेवतात तर आज मी राजगिरा ची रेसिपी मंहजे राजगिरा मिनी पुऱ्या बनवून नेईवेध ला ठेवले आहे. Varsha S M -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
श्रीखंड पुरी आणि बटाटा भाजी (Shrikhand puri batata bhaji recipe in marathi)
#GPR गुढी पाडवा रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी श्रीखंड पुरी आणि बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या (rajgira pithachya purya recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचा नवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.पाचवा घटक - राजगिराखूप छान कुरकुरीत झाल्या. Sujata Gengaje -
शेंगदाण्याचे लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr कूकपॅड चॅलेंज कांदा,लसूण न वापरता भाजी बनवायची या चॅलेंज साठी मी आज बटाट्याची पिवळी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. श्रावण सेफ विक 4 Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याची भाजी (batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week1बटाटा हे कंदमूळ आहे. बटाट्याचे दोन मूख्य प्रकार आहेत. एक भाजीचा बटाटा आणि दूसरा वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी वापरतात तो तळेगाव बटाटा. बटाट्याचे अनेक उपवासाचे व बिन उपवासाचे पदार्थ आपण नेहमीच करत असतो. असाच एक आपला अतिशय आवडीचा व नेहमी सणावाराला केला जाणारा पदार्थ म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी. आम्ही लहान असताना शाळेच्या सहलीला (ट्रीप) जाताना बरोबर डब्यात बटाट्याची भाजी आणि पोळी किंवा पूरी घेऊन जात असे. अशी अगदि साधी-सोपी बटाट्याची भाजी मी केली आहे. Ashwinee Vaidya -
पालक पुऱ्या (palak purya recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपीज चॅलेज या कीवर्ड साठी मी पालक पुऱ्या ही रेसिपी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मटकी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बिट रूट सलाड (Beetroot salad recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल लंच साठी मी माझी बिट रूट सलाड ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. उन्हाळयात थंडगार बिट रूट सलाड खाण्यासाठी एकदम चांगले. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवास बटाटा भाजी (upwas batata bhaji recipe in marathi)
#prउपवासाला बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या असल्या म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं आमच्या कडे नेहमी होतं. पाहुया उपवास बटाटा भाजी कशी केलीय ते. Shama Mangale -
गुळ पोळी (Gulpoli Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी आज मी गुळपोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे सुरण राजगिरा भजी (Upvasache Suran Rajgira Bhajji Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryथीम साठी सेफ स्मिथ सागर यांच्या आवडत्या रेसिपीज मधील उपवासाचे सुरणाचे राजगिरा पीठ वापरून केलेले भजी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचा मेदू वडा (upwasacha medu vada recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे बटाटा. तर बटाटा वापरून मी आज उपवासाचा मेदूवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या (5)