तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

तांदळाची खीर
#RRR

तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)

तांदळाची खीर
#RRR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25/30 मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 टेबलस्पुनतांदूळ
  2. 1 लीटरदूध
  3. 1/2 टेबलस्पुनतूप
  4. 1/2 चा स्पुन वेलची पुड
  5. 2 टेबलस्पुनकाजू,बदाम , पिस्त्त्याचे तुकडे
  6. 1 टेबल स्पुनकिसमिस
  7. 3 टेबल स्पुनसाखर

कुकिंग सूचना

25/30 मि.
  1. 1

    प्रथम तांदुळ स्वच्छ धुऊन, पाणी निथरल्यावर तूप घालुन परतुन घ्या, नंतर मिक्सरला पल्स मोड वर थोडस बारीक करा

  2. 2

    दूध गरम करण्यास ठेवा, गरम झाले की बारीक केलेले तादूंळ घाला, छान मऊसुत शिजवुन घ्या, शेवटी साखर घाला, काजू बदाम व पिस्त्याचे काप,किसमीस घाला

  3. 3

    गरम / थंड सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes