ओनियन आप्पे (Onion Appe Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

ओनियन आप्पे (Onion Appe Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 1 कपतांदुळ
  2. 1/4 कपउडीद डाळ
  3. 2 टे. स्पुन चुरमरे
  4. 1/4 टीस्पुन खायचा सोडा
  5. 1कांदा बारीक चीरलेला
  6. 1टोमॅटो
  7. 2हिरवी मिरची
  8. 1 टे. स्पुन कोथिंबीर
  9. 4-5कडीपत्ता
  10. चवीपुरते मीठ
  11. 2 टे. स्पुन तेल
  12. २ टे. स्पुनचटणी साठ डाळव
  13. 2 टे. स्पुन ओल खोबर
  14. 1/2 टे. स्पुन जीरे
  15. 1/4 कपदही
  16. 1/4 टे. स्पुन
  17. चवी पुरते मीठ
  18. 1/4 टे. स्पुन मोहरी

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम तांदुळ व डाळ स्वच्छ धूउन ५ तास भिजवुन वाटुन घ्यावे.नंतर त्या मधे चुरमुरे भिजवुन वाटुन मिक्स करावे

  2. 2

    पीठा मधे कांदा, टोमॅटो, मीरची, व मीठ घालुन मिक्स करावे.सोडा घालावा व गॅस वर आप्पेपात्र ठेउन त्या मधे तेल घालुन बॅटर घालावे व झाकन ठेवावे, ५ मिनीटा नंतर दुसरी बाजु उलटून टाकावी, व नंतर प्लेट मधे काढावे.

  3. 3

    मित्र मधे ओल खोबर, डाळव, जीरे, मीरची, कोथींबीर,मीठ साखर, दही घालुन वाटुन घ्यावे व बाउल मधे काढुन वर कडीपत्ता व मोहरी जीरे घालुन फोडणी करुन चटणी वर घालावी. व चटणी व आप्पेगरमच सर्व्ह करावे ओनियन आप्पे खुप टेस्टी लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes