नैवैद्य बेसन लाडु (besan ladoo recipe in marathi)

Pallavi Khutade @cook_24213321
नैवैद्य बेसन लाडु (besan ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका कढई मधे साजूक तूप टाकने त्यात बेसन पीठ टाकने थोडे भाजले की त्यात रवा,मैदा टाकून कमी गॅस वर तांबडे होई पर्यंत भाजने.
- 2
तांबडे झाल्यानंतर ते एका प्लेट मधे काढून घेणे नंतर एका कढईत साखर व पाणी टाकून घेणे.
- 3
नंतर त्याचा 1 तारी पाक करणे मग त्यात भाजून झालेले सारण टाकने व ते व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 4
मिक्स झाले की सारण थोडे कोमट होऊ द्यावे कोमट झाले की त्याचे लहान आकारात लाडू बांधून घेणे आशा प्रकारे आपले नैवेद्याचे बेसनाचे लाडु तयार आता आपण एका सारविंग प्लेट मध्ये लाडू काढून नैवेद्य दाखवू.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन लाडु (besan laddu recipe in marathi)
#dfr बेसन लाडु दिवाळीची सुरवात झाली घरांची साफसफाई झाली फराळाच्या पदार्थाची पूर्वतयारी झाली . फराळा चे पदार्थ करण्यासाठी मी गोड पदार्थ करते म्हणुन बेसन लाडु केले. Shobha Deshmukh -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
पाकातले बेसन चे लाडु (Pakatle besan che ladoo recipe in marathi)
पाकातले बेसन चे लाडुआज माझी 300 रेसिपी पूर्ण झाली आहे म्हणून खास पाकातले बेसन चे लाडू केले. झाला मग रेसिपी बघू Mamta Bhandakkar -
-
रवा-बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET आपल्याकडे प्रत्येक सण समारंभाला काहीतरी गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे व तो पदार्थ देवाजवळ ठेवुन तो नैवेद्य व नंतर प्रसाद म्हणुन सगळ्यांना दिला जातो चलातर मी आज सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ रवा बेसन लाडू बनवलेत कसे विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
रवा बेसन लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3आजकल खुप घाई असते म्हणून रोजच देवाला नैवेद्य दाखवय ला वेळच नसतो पण सणा सुदीला आपण देवाला नैवेद्य म्हणून काहीतरी गोड बनवतोच , मी लाडू पहिल्यांदा च बनवला पाहिले आई होती तो पर्यंत गरज च पडली नाही पण आता आई नाही म्हणून मी असेच बनवून बघितला आणि खूप सुंदर लाडू झालेला आहे Maya Bawane Damai -
रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळबेसन पीठ हे लाडू करता जाडसर लागते मात्र ते जाडसर नसेल तर मग रवा बेसन लाडू हा मस्त पर्याय आहे. दोन्हीचे काॅम्बिनेशन उत्तम चव येते. चला तर मग आज बनवूयात रवा बेसन लाडू. हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. Supriya Devkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले. Nanda Shelke Bodekar -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
गुरुवारी नैवेद्य म्हणून रवा बेसन लाडू केले. घरी सगळ्यांनाच खूप आवडतात. मस्त लागतात. Preeti V. Salvi -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यबेसन रव्याचे लाडू हे पटकन बनणारे आहे, नैवेद्य साठी आपण झटपट बनवू शकतो, कमी साहित्यात होणारा हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा.पाहूया बेसन रवा लाडूची पाककृती. Shilpa Wani -
-
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#GSRआज गणपती बाप्पा साठी व येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू केलेत अतिशय सुंदर झाले Charusheela Prabhu -
बेसन लाडू (मायक्रोवेव्ह रेसिपी) (besan ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #लाडूबेसन लाडू बहुतेक सर्वांना खुप प्रिय असतात त्यामुळे घरात सतत केलें जातात. पण ते भाजण्यासाठी जी मेहनत लागते त्याला कंटाळून मग लाडू बाहेरून मागवले जातात. साहजिकच त्याची चव आपल्या आवडीप्रमाणे असतेच असे नाही. हे लाडू भाजताना तूप सुद्धा जास्त लागते त्यामुळे डाएट वर असलेल्या लोकांच्या खाण्यावर नियंत्रण येते. आमच्या घरी बेसन लाडू खूपच प्रिय आहेत त्यामुळे वरच्या वर घरी केले जातात. या वेळी पहिल्यांदाच मी नवीन घेतलेल्या माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये बेसन लाडू केले आणि खूपच छान झाले. माझे काम खूपच सोपे झाले. म्हणून ही रेसिपी आज शेअर करत आहे.Pradnya Purandare
-
खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#SWEETलाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
बेसन रवा हलवा (Besan Rava Halva Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगोड पदार्थ म्हटल की तोंडाला पाणी सुटत. आजचा पदार्थ ही अगदी तसंच आहे. खूप छान चवीला लागतो. चला तर मग बनवूयात बेसन रवा हलवा. प्रसाद म्हणून ही आपण बनवू शकतात Supriya Devkar -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele -
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बेसन/चणाडाळ रेसिपीजहि रेसिपी रणदिवे ताईंच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
मलई बेसन बर्फी (malai besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फी बनवायची होती पण सहज अशी बनवयला म्हणून बेसन ची बर्फी बनवली Kirti Killedar -
रवेदर बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
दिवाळी सणासाठी स्पे शल असा रावेदरबेसन लाडू.एकदम परफेक्ट:-) Anjita Mahajan -
रवा बेसन लाडूूू (rava besan ladoo recipe in marathi)
आज माझी १०१ वी रेसिपी आहे#cooksnap#मुळ रेसिपी Archna Ingale ह्याची आहेआज माझी १०१ वी रेसिपी आहे, म्हणून कुछ मिठा हो जाए म्हणून रवा बेसन लाडू बनवले आहेत,पाकाची कटकट नाही झटपट झाले Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13055514
टिप्पण्या