बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#BPR
Sundar चवीचे भरपूर दिवस टिकणारे
आणि बाहेर गावी असणाऱ्या मुलांसाठी
छानसा खाऊ.
:-)
बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#BPR
Sundar चवीचे भरपूर दिवस टिकणारे
आणि बाहेर गावी असणाऱ्या मुलांसाठी
छानसा खाऊ.
:-)
कुकिंग सूचना
- 1
थोडे मोठे जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून गरम करायला ठेवावे.गॅस slow ठेवावा.त्यात पीठ घालावे.सारखे मंद आचेवर परतावे.जळू देवू नये.१५, २० मिन असे हे बेसन भाजावे.
- 2
हळू हळू बेसन गुलाबी रंगा चे होईल.
मिश्रण ताटात थंड करायला ठेवावे.त्यात पीठी साखर, वेलची पूड घालून मिक्स वे. आता छोटा गोळा घेऊन मस्त मऊ करावा.छोटे छोटे लाडू वळावेत.
खूप सुंदर असे हे लाडू तयार.🥰🥰😊 - 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडूमाझा आवडता लाडू म्हणजे बेसन लाडू. भरपूर तूप आणि गोड. घरच्या साजूक तूप घालून केले की आणखी चविष्ट. Supriya Devkar -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#KS5 मराठवाडा-गौरी - गणपतीत, लग्न कार्यात सर्रास केले जाणारे लाडू म्हणजे रवा बेसन लाडू... झटपट करू या...आनंदाने खाऊ या..स्वस्थ राहू या... Shital Patil -
बैठे बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory स्वीट होम made रेसिपी म्हणजे लाडू. छान गोल गोल मस्त असे हे लाडू.करायला आणि टिकायला देखील एकदम छान आहे.:-) Anjita Mahajan -
-
दाणेदार बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#SSRपीठी साखर न वापरता त्या ऐवजी साखरेचा बुरा (तगार) वापरुन केलेले हे लाडू छान दाणेदार होतात. श्रावण शुक्रवारी जरा जिवांतिका पूजन करतात त्यासाठी नैवद्या साठी चणे फुटाणे, चण्याचे पदार्थ असतात. नैवद्य साठी झटपट होणारे लाडू. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#GSRआज गणपती बाप्पा साठी व येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू केलेत अतिशय सुंदर झाले Charusheela Prabhu -
स्वादिष्ट आणि रवाळ बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#KS.. kids special recipe..बाल दिनाच्या निमित्ताने छोट्या मुलांसाठी पदार्थ बनवायचेय. खरं म्हणजे... पण या दिवाळीच्या वेळी मी बेसन लाडू बनवले आणि माझ्या नातवाने ते आवडीने खाल्ले, न म्हणता संपविले 😀 तेव्हा त्याच्यासाठी पुन्हा तेच लाडू बनवायला आवडेल मला . त्याचीच रेसिपी देते आहे मी खाली ...अगदी रवाळ, चविष्ट आणि टाळूला न चिकटणारे असे बेसन लाडू.. Varsha Ingole Bele -
चविष्ट बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.9दिवाळी फराळ साठी अजून एक महत्वाचा आणी सगळ्यांचा आवडता फराळ ...बेसन लाडू....खास खवय्यांसाठी.... Supriya Thengadi -
-
रवा बेसन लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 पोस्ट -2 #सात्त्विक....हे लाडू केव्हाही गोड खायची ईच्छा झाली की पटकन करता येतात ...नाहीतर करून ठेवले तर 4-5 दिवस छान राहातात म्हणून मी हे लाडू आणी चीवडा नेहमी घरी करून ठेवत असते ..... Varsha Deshpande -
पारंपारिक बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#MS लाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे.असा हा आकाराने गोल आणि चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो. माझ्या छोट्या परीचे आवडते लाडू आणि एक कायमस्वरूपी लक्षात राहणारी माझ्या आईची आठवण म्हणजे मी बनवलेले पदार्थ..... Shweta Chavan -
खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#SWEETलाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #बेसनलाडू #दिवाळी_फराळदिवाळी..सणांची महाराणी..ती येतेच मुळी थाटात..तिचे आगमन मनामनाला आनंदोत्सव साजरा करायला लावणारं..मनामनातील अंधःकार दूर करुन स्नेहाची प्रेमाची पणती लावून प्रकाशाची ,तेजाची आरती करत नात्यांचा उत्सव साजरा करायला ती येते..मनामनातील आपुलकीची मिणमिणती ज्योत का असेना ती सदैव तेवत ठेवण्यासाठी येते.आणि पुनश्च चैतन्य प्रदान करुन नात्यांचे सप्तसूर इंद्रधनु रंगांत रंगून जातात.म्हणून तर या सर्वगुणसंपन्न महाराणीचे स्वागत मोठ्या अदबीने धूमधडाक्यात केलं जातं..याची सुरुवातच मुळी बेसनाच्या लाडूचा घाणा भाजण्यापासून केली जाते..चहुकडे बेसनाचा खमंग दरवळच हिच्या आगमनाची तुतारी फुंकतो..आणि सुरु होतात तिच्या प्रतिक्षेतील आनंदक्षण.. ***शकुनाची करंजी,शकुनाचा लाडू आहे प्रत्येक घराचा गोड वारसा.. त्यांना साथ देती खुसखुशीत शंकरपाळी आणि अनारसा.. कुरकुरीत चिवड्या सोबत खमंग चकली शेवेची जाळी सांगे सुखाची दिवाळी आली... दिवाळी म्हणजे यशाचा कंदिल,मांगल्याचा दिवा.. सुगंधित तेल उटण्याच्या साथीला पहाटेचा गारवा... दिवाळी म्हणजे इंद्रधनु रांगोळीला पणत्यांची आरासमग गप्पांचा फड रंगे सोबत अन्नपूर्णेचा फराळ खास*** चला तर मग दिवाळी महाराणींसाठी तुतारी फुंकून तिच्या आगमनाची वर्दी देऊ या..आणि ऐक्याचा, एकमेकांना बांधून ठेवणारा,पृथ्वीतत्त्वाचा बेसन लाडू बांधू या.. Bhagyashree Lele -
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडू ...न येणाऱ्या ला सूध्दा जमणारा सोप्पा आणी झटपट होणार बेसन लाडू ... Varsha Deshpande -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
-
बेसन चे लाडू (Besan Ladoo recipe in marathi)
#बेसनम्हटले की आई च समोर असते, आई एक मैत्रीण च होती आम्हा बहिणीची, मला वाटायचे माझ्या आई इतके सुंदर लाडू कुणीच करू शकत नाही ,आणि खरेच आहे मी कितीही मन लावून केले तरी आई च्य हातची सर येतच नाही कोणत्याही पदार्थाला.माझ्या मुलांना मी बनवलेले लाडू खूप आवडले , ते पण महणतात मला की तुझ्यासारखे कोणते ही पदार्थ कुणीच बनवू शकत नाही...😂🙏🌹 Maya Bawane Damai -
चाचणी बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)
नैवेद्य#रेसिपीबुक #week3नैवेद्याची मानकरीण चणाडाळ आहे .कितीही पक्वान्ने केली तरी पूरण जातेच.स्वामींना बेसनाचा लाडू अतिप्रिय म्हणून आणि माझ्या ऐहिक गुरून आवडतात म्हणूनही मी चाचणी बेसनाचे लाडू करते.करू.चाचणी म्हणजे परीक्षा हे तुम्हाला माहीत आहेच. ज्या सुगरणीने साखरेच्या पाकाला चाचणी हे नाव दिलं असेल ती खरंच हुशार असली पाहिजर किंवा पाकाच्या हटवादीपणाने हटली असावी.मला तो प्रश्न नव्हता.या चाचणीत मी केव्हाच पास झालेय.याशिवस्य या बेसनासाठी डाळ भिजवून,वाटून घायवी लागते,त्यानंतर तुपावर परतून घाययची असल्याने तूप आणि वेळ भरपूर लागतो बेसन भाजायला. पण मी मुळातच शॉर्टकट्स शोधण्यात तत्पर असल्याने यातही शिधला आहे,वाटलेली डाळ वाफवून नन्तर भाजायची,म्हणजे तूप, वेळ, आणि श्रम कमी लागतात.आणि मोतीचुराच्या चवीचे लाडू तयार होतात.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
-
-
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele -
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16435289
टिप्पण्या (2)