मसाला चहा (masala tea recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#goldenapron3
#week17
Tea & herbs

मसाला चहा (masala tea recipe in marathi)

#goldenapron3
#week17
Tea & herbs

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
3 सर्व्हिंग्ज
  1. 150 मिली पाणी (1&1/2 कप)
  2. 150 मिली दूध
  3. 1 टेबलस्पूनचहा पावडर
  4. 2 टेबलस्पूनसाखर
  5. 2 टीस्पूनसुंठ पूड
  6. 8 ते 10 पुदीना व तुलसी ची पान

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    एका पतिल्यात पाणी उकळत ठेवावे

  2. 2

    पाणी ला उकळीआल्यावर त्यात साखर,चहा पावडर,सुंठ पूड,पुदीना व तुळसी ची पाने घ्यावे व ऊकळी आणावी

  3. 3

    छान ऊकळी आली की दूध घालून अजुन 5 मिनट उकळून घ्यावे व गाळुन गरम-गरम चाय प्याला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes