तांदुळसाची भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

तांदुळसाची भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1गड्डी तांदुळसा
  2. 6-7हिरव्या मिरच्या
  3. 7-8लसूण पाकळ्या
  4. 1कांदा
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1.5 टेबलंस्पून शेंगदाणा कूट
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टेबलंस्पून तेल

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    प्रथम तांदुळसा स्वच्छ धुवून निवडून घेणे. कांदा बारीक चिरून घ्या मिरची आणि लसून कट करून घ्या.

  2. 2

    आता कढईत तेल ऍड करा मध्यम आचेवर गरम करा तेल गरम झाले कि त्यात जीरे मोहरी, लसूण, मिरची ऍड करून परतून घ्या आता कांदा, हळद ऍड करा मिक्स करा आणि 2 मिनिटे परतून घ्या

  3. 3

    आता कांदा परातला कि त्यात तांदुळसा ऍड करा मिक्स करा चवीनुसार मीठ आणि शेंगदाणा कूट घालून मिक्स करा आणि झाकून 9-10 मिनिटे ठेवा भाजी छान वाफेवर शिजऊद्या मधून मधून भाजी हलवत राहा.

  4. 4

    मस्त टेस्टी तांदुळासा भाजी तयार. पोळी, भाकरी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes