झिपरी / लसूणी मेथी (Lasooni Methi Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
#WWR
Welcome Winter Recipe Challenge
झिपरी / लसूणी मेथी (Lasooni Methi Recipe In Marathi)
#WWR
Welcome Winter Recipe Challenge
कुकिंग सूचना
- 1
मेथी निवडताना थोडी देठ कोवळी ठेवावी. नंतर चाळणीवर मेथी 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्यातली सगळी माती निघून जाईल. लसुण पाकळ्या सोलून घ्या.
- 2
कढई तापत ठेवा. त्यात तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, लसुण पाकळ्या घालून थोड्या परतून घ्या. आता त्यात मेथी घालून मिक्स करून घ्या. आता त्यात लाल तिखट, गूळ पावडर, मीठ चवीनुसार घालुन एकजीव करून घ्या आणि थोडेसे पाणी घाला.
- 3
झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी.
- 4
गरम गरम भाजी चपाती / भाकरी / फुलके बरोबर सर्व्ह करा.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16632240














टिप्पण्या (8)