दहीवडा (dahi wada recipe in marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
Weekly Trending recipe दहीवडा हा कोणत्याही वेळी खाउ शकतो. मी लुसलुशीत असा दहीवडा उन्हाळयात तर खुप छान वाटतो. पण इतर सीझन मधे पण चालतो.
दहीवडा (dahi wada recipe in marathi)
Weekly Trending recipe दहीवडा हा कोणत्याही वेळी खाउ शकतो. मी लुसलुशीत असा दहीवडा उन्हाळयात तर खुप छान वाटतो. पण इतर सीझन मधे पण चालतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उडीद डाळ ४ तास भिजवुन नंतर मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावी.व मीठ घालुन वडे तळुन घ्यावेत.
- 2
नंतर एका भांड्या मधे पाणि घेउन वडे पाण्यात बुडवुन त्यातील पाणि दाबून काढून टाकावे.दह्या मधे मीठ व साखर घालुन चांगले फेटुन घ्यावे. एका भांड्यात वडे घेउन त्यावर भेटलेले दही घालावे वर खजुर चटणी व हीरवी चटणी घालावी व वर लाल तिखट व चाट मसाला भुरभुरवा. व तयार आहे दहीवडा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दहीवडा (Dahi vada recipe in marathi)
#Weekly trending recipe दहीवडा उन्हळ्या मधे हमखास सर्वांना आवडणारा पदार्थ . Shobha Deshmukh -
दहीवडा (dahi wada recipe in marathi)
#GA4 #week25पझल मधील दहीवडा शब्द. मला हा पदार्थ खूप आवडतो.करायलाही सोप्पा आहे. Sujata Gengaje -
-
दहीवडा (dahi wada recipe in marathi)
#wd #cooksnap आपली ऑथर्स दिपाली तायडे ह्यांची दहीवड्याची रेसिपी मि बनवली खुप च छान टेस्टी झाली धन्यवाद दिपाली🙏 Chhaya Paradhi -
-
मुगाच्या डाळीचा दहीवडा (moong dal dahivada recipe in marathi)
#उत्तर#हरीयाना# मुगाच्या डाळीचा दहीवडादहिवडा तसा सर्व ठिकाणी बनवतात पण हरीयाना येथील हा पारंपारिक पदार्थ आहे दहीवडा उडदाच्या डाळीचा बनवतात पण मुगाच्या डाळीचा दहीवडा अतिशय सुंदर आणि पोस्टीक लागतो. Deepali dake Kulkarni -
-
-
उपवासाचा डोसा(Upvasacha Dosa Recipe In Marathi)
#Weekly Trending recipe उपवासाची रेसीपी भगरीचा दोसा व बटाटा भाजी Shobha Deshmukh -
-
दहीवडा (Dahi Vada Recipe In Marathi)
#SDR दहीवडा समर मधे गर्मी मुळे संध्याकाळी जास्त मसालेदार किंवा गरम असे नको वाटते व पोळी भाजी तर नकोच , मग अश्यावेळी किंवा पाहुणे जरी आले तरी दहीवडा सारखी थंडगार व थंड दह्या पासुन केलेला दहीवडा सर्वांनाच आवडेल. Shobha Deshmukh -
-
-
बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
#मारी बिस्कीट केक Weekly trending recipe Shobha Deshmukh -
-
-
-
-
-
चंद्रकोर गुजिया दहिवडा (dahi wada recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#post 1#चंद्रकोर खूप छान छान रेसिपीज सर्व सख्यांनी पोस्ट केल्या आहे त्यांना बघून मला पण काही नवीन करायचं सुचलं करायला थोडं कठीण झालं दोन-तीन प्रयत्न फसले पण शेवटी केलं R.s. Ashwini -
-
-
दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4 #week25 या आठवड्याच्या चालेंज मधून दही वडे हा कीवर्ड घेऊन मी माझ्या मिस्टरांना दही वडे फार आवडतात म्हणून आज मी दहि वड्यांचा बेत केला. Nanda Shelke Bodekar -
-
उपवासाची इडली चटणी (Upvasachi idli Chutney Recipe In Marathi)
Weekly Trending recipe उपवासाची इडली Shobha Deshmukh -
दही वडा (Dahi Vada recipe in marathi)
#GA4 #Week 25 puzzle मधे... *Dahi Vada* हा Clue ओळखला आणि बनवला टेस्टी "दही वडा". Supriya Vartak Mohite -
दही वडा (Dahi Vada Recipe In Marathi)
#SDR: गरम उन्हाळयात हलक्या रात्रीच्या जेवणात थंडे दही वडे खायला फार च मजा येते तर मी दही वडे बनवून दाखवते. Varsha S M -
इन्स्टंट दहीवडा (Instant Dahivada recipe in marathi)
"इन्स्टंट दहीवडा"दहिवडा खाण्याची इच्छा झाली आणि उडीद डाळ भिजवणे, मिक्सरमध्ये वाटणे,तळणे.. हे सगळे करावे लागते.कधी कधी डाळ भिजवायची विसरली जाते...पण यावर उपाय.. ही सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आणि मस्त दहीवडे बनतात..चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
कापसा सारखे मऊ लुसलुशीत दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4#week25#dahiwadeआता उन्हाळा आला आहे व घरातील मंडळी ला सारखी सारखी भूक लागते, त्यासाठी रोज काय करावं हा प्रश्न असतो. पण उन्हाळ्यात पोटाला थंड व जिभेचे चोचले पुरवणारे घरच्या घरी आपण छान दहीवडे करू शकतो सगळ्यांची भूक तर क्षमतेच पण पोटाला थंडावा पण मिळू शकतो चला तर आज बघूया कापसा सारखे मऊ माऊ लुसलुशीत दही वड्यांची रेसिपी Mangala Bhamburkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15574065
टिप्पण्या