जाळीदार घावन (Ghavan Recipe In Marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#NVR
कोकणातील पारंपरिक रेसिपी घावन...नक्की करून पहा

जाळीदार घावन (Ghavan Recipe In Marathi)

#NVR
कोकणातील पारंपरिक रेसिपी घावन...नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
15 घावन
  1. 2 कपतांदळाचे पीठ
  2. चवीनुसारमीठ
  3. तेल आवश्यकतेनुसार
  4. पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदळाचे पीठ चाळून घ्यावे.
    तांदळाच्या पिठामध्ये मीठ व थोडे थोडे पाणी घालून पातळ बॅटर तयार करून घ्या.

  2. 2

    बिडाच्या तव्यावर थोडे तेल घालून गरम झाले कि मिश्रण फुलपात्राने गोलाकार वरून ओतून पसरवत दोन्ही बाजूने छान होऊ द्यावे. तांदळाचे पातळ बॅटर वरून ओतल्याने जाळी छान पडते.

  3. 3

    गरमागरम जाळीदार घावन घाटले किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes