मका भजी (makka bhaji recipe in marathi)

#shr
#week3
पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.
रेसिपी खाली देत आहे.
मका भजी (makka bhaji recipe in marathi)
#shr
#week3
पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.
रेसिपी खाली देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
मक्याचे दाणे सोलून स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये पाच ते सात मिनटं उकडून घ्या. दाणे उकडले कि त्यातील पाणी काढून दाणे थंड करायला बाजूला ठेवा.
- 2
मिक्सरला आले,लसूण, मिरची, कढीपत्त्याची पाने वाटून घ्या. थंड झालेल्या मक्याच्या दाण्यातील अर्धी वाटी मक्याचे दाणे बाजूला काढून ठेवा. उरलेले मक्याचे दाणे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एक भरडसर पेस्ट वाटून घ्या.
- 3
वाटलेली पेस्ट एका बोलमध्ये घेऊन त्यात सर्व मसाले ॲड करा. मीठ आणि चाट मसाला घाला. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, बाजूला काढलेले मक्याचे दाणे आणि ओवा घाला. सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्या. दोन चमचे तांदळाचे पीठ ॲड करा.आता त्यामध्ये लागेल तसे थोडे थोडे करून बेसन ऍड करा.
- 4
कढईमध्ये तेल गरम करून तयार भजी च्या पिठाचे गोळे करून भजी मध्यम आचेवर छान सगळ्या बाजूने छान लालसर कलर येईपर्यंत तळून घ्या.
- 5
गरमागरम मक्याची भजी टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
हिरव्या माठाची भजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावणात हिरवा माठ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लाल माठ इतकाच पौष्टीक आणि चवीला सुंदर हिरवा माठ असतो.इथे मी हिरव्या माठाची भजी बनवली आहे. छान कुरकुरीत आणि चवीला सुंदर झटपट अशी ही भजी बनते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#corn#chat पावसाळा आणि मक्याचे एक वेगळेच बंध आहेत ना... पावसाळा सुरू झाला की मक्याची आठवण येणार नाही असे होणारच नाही.... मग तो भाजून खायचा किंवा मग उकडून... पण मका पावसात खाल्लाच नाही तर पाऊस एन्जॉय केलाच नाही. Aparna Nilesh -
मका भजी (maka bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षा बंधन स्पेशल काय बनवायचं. हा विचार करता करता भाऊरायांना आवडतो मका..... मक्याचं काय बनवायचं विचार करता करता म्हंटलं यावेळी मक्याची भाजी करून बघूया. आणि त्याप्रमाणे मक्याची भजी बनवलेली सर्वांना खूप आवडली. Purva Prasad Thosar -
भाजलेला मका / कणीस / भुट्टा (bhajlela makka recipe in marathi)
#कॉर्नपावसाळा सुरू झाला की आठवण येते त्या भाजलेल्या कणसाची.. म्हणून लगेच करून पहिला Aparna Nilesh -
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#gur#श्रावण_शेफ _चॅलेंजमाझ्या माहेरी गणपतीच्या दिवशी नैवेद्याच्या ताटामध्ये हिरव्या माठाची भाजी ही हमखास असतेच. गावाकडे श्रावणामध्ये घरासमोर आवारामध्ये हिरव्या माठाची भाजी हि मोठ्या प्रमाणावर येते. हिरव्या माठाची भाजी ही बनायला जितकी झटपट बनते तितकीच चवीला सुंदर आणि खाण्यासाठी पौष्टिक असते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसाळा सुरू झाला कि आठवण येते ती गरमागरम भजीची. पावसाच्या गारव्यात गरम कुरकुरीत भजी म्हणजे अमृततुल्य योग.. Tanaya Vaibhav Kharkar -
कांदयाची पात घालून केलेली शेव भाजी (kandyachi pat sev bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात रोज रोज काय भाजी बनवायची हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. आणि त्यात घरात कधी भाजी नसेल तर त्यासाठी कमी वेळात झटपट होणारी आणि तितकीच खमंग अशी ही शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. इथे मी शेव भाजी कांद्याची पात घालून बनवलेली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
#GA4#week 8:- sweet corn.Golden appron मधील स्वीट कॉर्न या थीम नुसार बनाना क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न हा पदार्थ बनवीत आहे.अतिशय झटपट होणारा क्रिस्पी पदार्थ आहे. झटपट होणारा स्नॅक्स पदार्थ आहे. हॉटेल मध्ये स्टार्टर डिश म्हणून प्रसिद्ध आहे. rucha dachewar -
-
चटपटीत स्वीटकार्न उपमा रेसपी (sweet corn upma recipe in marathi)
सध्या मार्केटमध्ये स्वीट कॉर्न बुट्टा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो त्याचीच एक रेसिपी मी आज तयार केलेली आहे चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||स्वीट कॉर्न उपमा रेसिपी Prabha Shambharkar -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी बनवायला जितका कमी वेळ लागतो तितकीच ति अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते.भेंडीची भाजी म्हंटल कि अनेकजण नाकं मुरडतात पण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. Poonam Pandav -
स्वीट कॉर्न दम मसाला भुर्जी (sweetcorn bhurji recipe in marathi)
#रेसिपीबुक # मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. आज मी मक्यापासून झटपट तयार होणारी रेसिपी शेअर करते. चला तर मग शिकूया स्वीट कॉर्न दम मसाला भुर्जी. Madhuri Burade -
कच्च्या पपयीचे वडे (kachya papyachi vade recipe in marathi)
कच्च्या पपयीचे वडेपावसाळा सुरू झाला आहेआजच्या पाऊसाच्या झडीत गरमागरम पपयीचे वडे करावसं वाटले😋 Madhuri Watekar -
चीज कॉर्न बॉल (cheese corn ball recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा आला की विविध प्रकारचे तळलेले पदार्थ आपल्याला खायची इच्छा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांदाभजी आणि गरमागरम भुट्टा मग भाजून खाऊ की आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खूप मस्त लागतात हो आणि थीम पण फ्राईड असल्यामुळे मस्त चीझ कॉर्न बॉल बनवले Deepali dake Kulkarni -
चिझ कॉर्न मसाला (cheese corn masla recipe in marathi)
#cpm7पावसाळा आणि भुट्टा मस्त समिकरण.पहिले भुट्टे फक्त पावसाळ्यातच मिळायचे. आताच स्वीट कॉर्न बाराही महिने. मिळतात. कॉर्न माझ्या आवडीचा आहे. म्हणून त्याच्या विविध रेसिपी मी बनवते बाटली ची आवडती रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
मका बटाटा अप्पे (makka batata appe recipe in marathi)
#shrश्रावण शेफ चॅलेंज विक ३ Shital Ingale Pardhe -
ओल्या नारळाचे सारण भरून केलेली मिरची भजी(olya naralache saran bharun mirchi bhaji recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी ओल्या नारळाचं सारण भरून मिरची ची भजी बनवली आहे.रोजच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर ही भजी नक्की करून बघा. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi)
अत्यंत अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी तयार करण्यात आलेली आहे अत्यंत चवदार असे स्वीट कॉर्न कबाब खाण्यास तयार आहेत Prabha Shambharkar -
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
पालक स्वीट कॉर्न भाजी (palak sweetcorn bhaji recipe in marathi)
पालक स्वीट कॉर्न भाजी:-नुसत्या पालेभाज्या मुले खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी स्वीट कॉर्न टाकून करत आहे. rucha dachewar -
कुरकुरीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल म्हणून बापाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी अळूवडी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कॉर्न कटलेट (corn cuttels recipe in marathi)
#bfrएकेकाळी कॉर्न फक्त पावसाळ्याच्या दिवसात मिळायच्या, पण आजकाल स्वीट कॉर्न जवळजवळ प्रत्येक हंगामात मिळतो. कॉर्न पासून तुम्हाला हवं ते बनवा, मग ते स्वीट कॉर्न सूप असो, स्वीट कॉर्न हलवा किंवा ब्रेकफास्ट, स्नॅक्स साठी बनवा खूप टेस्टी कॉर्न टिक्की /पॅटीज जे आज आपण बनवत आहोत.... Vandana Shelar -
कॉर्न पकोडे |मक्याची भजी (Corn Pakode Recipe In Marathi)
#ZCRकॉर्न पकोडे ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हिवाळ्याच्या दिवसांत संध्याकाळच्या चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला खुप छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ? Mangal Shah -
कॉर्न चीज बॉल्स (corn cheese balls recipe in marathi)
#SRकॉर्न चीज बॉल्स वरून दिसायला एकदम क्रिस्पी आणि आतून नरम गरम.... Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या