साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा, भाजणी, मीठ, साखर, तिखट, शेंगदाणा कूट, बटाटे उकडून सोलून मॅश करून घ्यावे.
- 2
सगळे जिन्नस एकजीव करावे, थोडेसे पाणी घालून गोळा भिजवून घ्या
- 3
छोटे छोटे गोळे घेईन ते चपटे करावे व तळून सर्व्ह करावे.
- 4
*मोबाईल बॅटरी लो झाली त्यामुळे तळताना फोटो काढता आला नाही
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
मी प्रगती हकीम मॅडम ची खुसखुशीत साबुदाणा वडा रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त पाऊस पडतोय ...भजी ,वडापाव चा आनंद नाही घेता आला ..कारण उपवास आहे..मग काय मस्त साबुदाणा वडा केला प्रगती ताईंचा पाहून...एकदम मस्त झाले वडे. Preeti V. Salvi -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर साबुदाणा वडा ही रेसिपी शेअर करत आहे.आता नवरात्र जवळ असल्यामुळे बर्याच जणांचे उपवास असतात. हे वडे खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात.उपवासाला चालणारी ही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
एकादशी दुप्पट खाशी.. उपवास म्हटलं की डोळ्यासमोर आधी येते साबुदाणा खिचडी..वसुधैव कुटुंबकम् म्हणत आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीने परदेशी पाहुणे असणार्या साबुदाणा ,बटाटा,मिरची यांना मोठ्या आपुलकीने जवळ केले आणि या पदार्थांनी एवढी भुरळ घातली आहे की ही मंडळी आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत जणू...एवढेच नव्हे तर उपवास या धार्मिक संस्कृतीत ध्रुवतार्यासारखे अढळ पद प्राप्त झालं आहे यांना.. त्यामुळेच उपवास आणि साबुदाणा यांचं समीकरण जुळलं ते कायमचचं जुऴलं..मऊ लुसलुशीत खमंग खिचडी न आवडणारा माणूस विरळाच..तरी पण कधी कंटाळा आला तर..म्हणजे आपल्या जिभेचे चोचले हो.. साबुदाण्याची खीर कर ,साबुदाण्याच्या पापड्या तळ,चकल्या तळ..नाहीतर खमंग खरपूस साबुदाणा वडा कर..अगदीच तळकट नको असेल तर साबुदाणा वड्याचे आप्पे कर...सगळा या 4 इंच जिभेचा महिमा ..हम्म्म्.... चला तर मग स्वादिष्ट,खमंग साबुदाणा वडा तयार करुन या जिभेचा महिमा द्विगुणित करु या..😀 Bhagyashree Lele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडाब्रेकफास्टमधील आजची माझी तिसरी रेसिपी मी पाठवत आहे.भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण या संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. मानवी जीवन हे अध्यात्म, रुढी, धर्म यांच्याशी दृढ बांधले गेले आहे. त्यामुळेच धार्मिक सण, समारंभ, व्रत- वैकल्ये आजही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये श्रावण महिना, अश्विन महिन्यातील नवरात्र, खंडोबाचे व शाकंभरीचे नवरात्र अध्यात्माच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. याकाळात उपवासाचे विविध नाविन्यपूर्ण पदार्थ केले जातात.साबुदाणा वडा हा सर्वांच्याच परिचयाचा व आवडीचा पदार्थ. आज मी हीच रेसिपी करणार आहे. Namita Patil -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडा Rupali Atre - deshpande -
बेक्ड साबूदाणा वडा (एअर फ्राइड) (baked sabudana vada recipe in marathi)
बघूया त्याची कृती.. Rashmi Joshi -
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate -
-
साबुदाणा सुरण वडा (sabudana suran vada recipe in marathi)
आज नवरात्री तिसरा दिवस तिसरी माळ तिसरा उपवास तिसरा फराळ साबुदाणा सुरण वडा #nnr Sangeeta Naik -
-
-
-
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा खिचडी/ साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)
#उपवास #उपवासाचीरेसिपी #नवरात्रRagini Ronghe
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
उपवास असेल तर प्रत्येक घरात साबुदाण्याचे पदार्थ हमखास बनवतात . पण एरवी सुध्दा आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap #Najninkhan#उपवास#उपवासाचीरेसिपी Mangal Shah -
-
साबुदाणा वडा, रताळे ची खीर,बटाटा भाजी (उपवास साठी खास) (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #विक ३ रा आज आषाढी एकादशी. ...उपवास असतो सगळ्यांचा .. आमच्या कडे बोलतात आषाढी एकादशी दुपट्ट खाशी .. कारण आज पदार्थ जास्त बनतात...चला तुम्ही करा मी पण करते... Kavita basutkar -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#fr हरहर महादेव महादेव... महाशिवरात्री निमित्त मी साबुदाणा वडा केला त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
साबुदाणा वडा(sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4एकादशी म्हणजे दुप्पट खाशी असे सर्वच म्हणतात पण मला एकादशी ला काही खावस वाटत नाही. आम्ही लहान पाणी पासून च प्रत्येक एकादशी करतो तर आम्हाला तेवढे नवल नाही एकादशी म्हणजे एक दिवस तरी पोटाला आराम द्यावा असे मला वाटते , मी दिवसभर काहीच खात नाही पण रात्री काही तरी बनवते थोडे आणि त्यावरच राहते पण ह्या वेळेस कूक पड साठी मी वडे करायचे ठरवले आणि त्यामुळे मुलांना सुद्धा खायला मिळाले Maya Bawane Damai -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#Cooksnap#Breakfast_recipe साबुदाणा वडा हा माझ्या घरी इतका प्रिय आहे की फक्त उपवासाला करुन चालत नाही तर इतर दिवशी पण breakfast,snacks म्हणून करते. आज मी माझी मैत्रिण @cook_21873900 प्रगती हकीम ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली आहे.. ताई साबूदाणे वडे खूपच छान crispy झाले होते .Thank you so much for this delicious recipe. Bhagyashree Lele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#weekly trending recipeसाबुदाणा वडा सर्वांचाच अत्यंत आवडता.एकादशी आणि महाशिवरात्र तर साबुदाणा वडा केल्याशिवाय पूर्ण होतच नाही.खरं तर साबुदाणा मूळचा आपल्याकडचा नाहीच.तो तयार कसा होतो याबद्द्लही खूप मतप्रवाह आहेत.साबुदाण्यात फक्त भरपूर स्टार्च म्हणजेच कार्ब्ज मुबलक असतात.त्यामुळेच डाएटसाठी त्यावर एकदम फुलीच!तसंच काहींना यामुळे पित्तप्रकोप सुद्धा होतो...पण तो शेंगदाण्यामुळे असावा असे मला वाटते.तरीही साबुदाणा वड्यावर तमाम लोक भलतेच फिदा असतात! आमच्या पुण्यात सुप्रसिद्ध व मला आवडलेला साबुदाणा वडा म्हणजे श्रीनाथ साबुदाणा वडा👍😋😋एकदम टेस्टी टेस्टी...😊रविवारपेठेत खरेदीसाठी निघालो की भरपूर खरेदी करुन येताना साबुदाणा वडा इथून न खाता आलोय असं कधीच होत नाही.रविवारपेठेत दुनियेतलं सग्गळं मिळतं असा आम्हा पुणेकरांचा ठाम विश्वास आहे😊त्यामुळे पिशव्या सांभाळत गर्दीत आत शिरत ऑर्डर द्यावी लागते.कुठे आहे हे?....रविवारातल्या कासट साडीच्या जरा पुढे आलं की लगेच एक हातगाडी लागते.भरपूर गर्दीत साबुदाण्याने पांढरे शुभ्र हात झालेला आणि समोर मोठ्ठी वड्याची तयारी असलेली परात...समोर दोन डबे तरी उकळते तेल असेल एवढ्या कढईत मोठ्या झाऱ्याने ही असामी निर्विकारपणे वडे तळत असते..त्याची मुलं पैसे घेतात,ऑर्डर घेतात.कढईतून वडा डायरेक्ट प्लेटमध्ये.. त्यावर मिरचीचा ठेचा आणि दह्यातला काकडीचा कीस...केवळ अप्रतिम!!खाताना तोंड फारच भाजते...उभंही रहायला जागा नसते...पण ही मजा कधीतरी घ्यायला पाहिजेच!आता करोनामुळे सगळं बंदच आहे.पार्सलला ही मजा नाही आणि गार साबुदाणा वडा तर अजिबात चांगला लागत नाही....तूर्तास तरी मी केलेला साबुदाणा वडा खाऊन पहा...🤗😋😋🙋 Sushama Y. Kulkarni -
-
साबुदाणा वरई वडा (Sabudana Varai Vada Recipe In Marathi)
#UVR साबुदाणा वरयी वडा. उपवास म्हटलं की खिचडी हा पदार्थ डोळ्यासमोर येतोच पण नेहमी नेहमी खिचडी खायचा कंटाळा येतो अशा वेळी काही वेगळाच पदार्थ खावावासा वाटतो. हा वडा छान कुरकुरीत बनतो. Supriya Devkar -
साबुदाणा वडा (कमी तेलातले) (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडा#रेसिपी क्र.6उपासाच्या पदार्थांमध्ये साबुदाणा वडा हा सर्वांचे आवडता .मग त्यात हेल्दी व्हर्जन म्हणजेच आजचा साबुदाणा वडा. Rohini Deshkar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्टखिचडी खायला कंटाळा आला की वडा बनवून खायचा माझा आवडता छंद. विविध प्रकारचे वडे बनवता येतात. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14955561
टिप्पण्या