उपवास थालिपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
उपवास थालिपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
थालिपीठ ची तयारी आधी करून घ्या, नन्तर भाजणी मध्ये साखर, मीठ, बटाटे, शेंगदाणा कूट घालून घ्या. व गरजेनुसार पाणी लागेल तसे घालून गोळा भिजवून घ्या
- 2
भिजवून गोळा तयार, व त्याचे समान छोटे गोळे करून घ्या.
- 3
आता त्यातला एक गोळा घ्या व तो प्लास्टिक शीट वर ठेवावा. नंतर हाताने थापून घ्या, व त्याला 5 छिद्र करा.
- 4
तवा तापवून घ्या व त्यावर थालिपीठ घाला, वरून त्या छिद्रा मध्ये पण तूप घाला, व बाकी थालिपीठ वर पण तूप घाला, बाजूचा कडा सोनेरी रंगा च्या झाल्यावर ती बाजू उलटून घ्या, व दुसरी बाजू पण खमंग भाजून घ्या
- 5
सगळे थालिपीठ अशाच पद्धतीने करून घ्या. दही, लिंबू लोणचं बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवास - साबूदाणा थालीपीठ (Upwas Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#उपवास#साबूदाणा#थालीपीठ Sampada Shrungarpure -
उपवास थालीपीठ आणि भाजणी (upwasachi thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासथालीपीठआणिभाजणी Monal Bhoyar -
-
उपवास भाजणी थालिपीठ
#goldenapron3 #11thweek vrat ह्या की वर्ड साठी उपवास भाजणी थालिपीठ केले आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या घरी उपवासाला चालेलच असं नाही त्यामुळे आवश्यकतेनुसार आपण त्यात बदल करू शकतो.उदा. कोथिंबीर,लाल तिखट ह्या गोष्टी चालत नसल्यास त्या टाकू नयेत ,त्याऐवजी आपल्याकडे उपवासाला चालतील त्या गोष्टी त्यात घालाव्यात. Preeti V. Salvi -
उपवास थाळी - भगर, बाटाटा भाजी, शेंंगदाणा आमटी (upwas thali recipe in marathi)
#fr#उपवासाची भगर#शेंगदाणा आमटी#बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
-
उपवासाचे बटाट्याचे थालिपीठ (upwasache batasyache thalipeeth recipe in marathi)
#frथालिपीठ आपण नेहमी करतो.पण हे थालिपीठ लवकर होते जिन्नस ही कमी आणि चवीला छान लागते.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालिपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालिपीठ , शिंगाड्याचे थालिपीठ, साबुदाण्याचे थालिपीठ, तांदळाचे थालिपीठ, काकडीचे थालिपीठ , गव्हाचे थालिपीठ सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन्न हे सगळ एकत्र करूनही उत्तम थालिपीठ बनवता येते. सगळीे वेेगवेगळी पाीठे एकत्र करूनही थालिपीठ बनवता येते. असा हा थालिपीठ पदार्थ मराठी लोकांची ओळख करून देतो.सर्व धान्ये, तांदुळ, गहू, ज्वारी एकत्र भाजून पीठ दळून आणावे व वरील साहित्य घालून थालिपीठ करावे. पौष्टीक लागते. Yadnya Desai -
-
साबुदाणा वरी थालिपीठ (Sabudana varai thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#साबुदाणा_वरी_थालिपीठ उपवासाची वेगवेगळ्या combination ची थालिपीठं आपण करत असतो..महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या हातून थोडा जास्त साबुदाणा भिजवला गेला.आता उरलेल्या साबुदाण्याचं काय करावं हा विचार करत असतानाच साबुदाणा वडे करावेत कां??..नको ते तळकट होईल परत..खीर करावी तर ती पण परत गोड होईल..डायबिटीस चा विचार करता नकोच हा option😀...मग थालिपीठ करावं असं ठरलं..तेही उपवास भाजणी,बटाटा,लाल तिखट न घालता थालिपीठाचा बेत ठरला..आणि तसंच थालिपीठ केलंय..आणि मस्त खुसखुशीत थालिपीठ तयार झालं.😋..तुम्हां सर्वांना रेसिपी काय असेल हे एव्हांना कळलेच असेल..😀 Bhagyashree Lele -
उपवास स्पे.मिनी थालीपीठ (Upvas mini thalipeeth recipe in Marathi)
#Upvasminithalipithखरं तर तुम्ही यांना वडे ही म्हणू शकता पण मिनी थालीपीठ नाव जरा जास्ती क्युट वाटतं म्हणूनच हे उपवासाचे मिनी थालिपीठ.... Prajakta Vidhate -
उपवास - भगर / वरी थालीपीठ (vari thalipeeth recipe in marathi)
#nrr#उपवास#वरी#भगर थालीपीठ#थालीपीठ Sampada Shrungarpure -
उपवास थाळी-कुरकुरीत पुरी- भाजी (upwas thali kurkurit puri recipe in marathi)
#fr Manisha Shete - Vispute -
-
उपवास भाजणी चे थालीपीठ (Upvas Thalipeeth Recipe In Marathi)
#उपवास#थालीपीठ#भाजणी Sampada Shrungarpure -
उपासाचे थालिपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#WK15आज मी महाशिवरात्री निमित्त उपासाचे थालिपीठ केले. kavita arekar -
झटपट उपवासाचे थालीपीठ (jhatpat upwasache thalipeeth recipe in marathi)
#fr#upvas special Roshni Moundekar Khapre -
बटाटा -उपवास भाजणी थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
# उपवासआपण उपवास म्हटले की बऱ्याच वेळा साबुदाण्याचे पदार्थ करतो, मला साबुदाणा विशेष नाही आवडत म्हणून आषाढी एकादशीच्या उपवासाला काही वेगळ्या रेसिपी केल्या आहेत. नाश्त्यासाठी बटाटा थालीपीठ एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
साबुदाण्याचे थालिपीठ (sabudana che thalipeeth recipe in marathi)
#nrrसाबुदाणा,नवरात्रीची आज तिसरी माळ, आजचे देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा,आज माझी रेसिपी आहे साबुदाण्याचे थालिपीठ Pallavi Musale -
-
साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी माझी साबुदाणा थालिपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवास थालीपीठ (Upvaas thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवास भाजणी पासून मस्त चविष्ट उपवास थालीपीठ ..माझ्या अतिशय आवडीचे.. Preeti V. Salvi -
उपवासाचे भाजणीचे थालिपीठ (upwasache bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5उपवासाला भाजणीचे थालिपीठ अगदी पुरेसे होते.खरं तर मला सगळ्याच प्रकारच्या भाजण्या करायला खूपच आवडतात.त्यामुळे मी या भाजण्या कधीच विकत आणत नाही.पूर्वी प्रमाण माहिती नव्हते,त्यावेळी "रुचिरा"मधील पाककृती प्रमाणे करायचे.पण करताना जसजशा अडचणी येऊ लागल्या तसतशी माझ्या करण्यात मी सुधारणा करत गेले..तसेच काहीवेळा प्रमाणातही चुका व्हायच्या,तर कधी भाजताना.कधी कुणा सुगरणीला विचारले तरी बऱ्याचदा नीट माहिती सांगत नसत.शेवटी माझे मीच प्रमाण सेट केले आणि आता खूपच छान अशा भाजण्या होऊ लागल्या.मध्यंतरी मी या भाजण्या ऑर्डरप्रमाणे करुनही देत असे.त्यामुळे पँकिग,मार्केटिंग हे सुद्धा शिकायला मिळाले.भाजण्यांप्रमाणेच चकलीची भाजणी जमणे हे सुद्धा कौशल्याचे काम आहे.कारण चकलीचा कुरकुरीतपणा आणि खमंग चव दोन्हीही साधता यायला हवे!उपासाचे थालिपीठ हे खमंगच हवे.त्यात घातल्या जाणाऱ्या जीऱ्यांचा सुवास टिकायला हवा.त्यासाठी खूप निवांत वेळ कोणत्याही भाजणीसाठी द्यावा लागतो.घरघंटीवर अगदी भेसळमुक्त पीठं घरगुती तत्वावर बनवू शकतो.अगदी हवं तेव्हा...मला तर वाटतं ती काळाची गरज आहे.चला तर करुन पाहू या....उपवासाचे खमंग थालिपीठ😋😋 Sushama Y. Kulkarni -
खमंग उपवास थालीपीठ (khamang upawas thalipeeth recipe in marathi)
#cooksnapसंहिता कांड आणि दिपाली डाके मुंशी ह्या मैत्रिणींनी केलेली उपवास थालिपीठ,साबुदाणा थालिपीठ ही रेसिपी मी रीक्रीएट केली. त्यात किसलेली काकडी आणि लिंबाचा रस घातला. चवदार आणि खमंग थालिपीठ झाली. Preeti V. Salvi -
उपवासाचे साबुदाणा थालीपीठ (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr#उपवासाचे थालीपीठ Rupali Atre - deshpande -
काकडीचे थालिपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप#फोटोग्राफीक्लासआज फोटोग्राफी क्लासचा होम वर्क म्हणून मी माया बवाने दमाई यांची काकडी थालीपीठ रेसिपी कूक स्नॅप केली आहे, पण त्यात मी थोडा बदल करून नेहमीची खमंग थालीपीठ भाजणी ( अर्थातच हविकाची) वापरली आहे खूपच चविष्ट झाले.Pradnya Purandare
-
उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ (upvasachya bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm6#रेसिपी मॅगझीन#उपवासाच्या भाजणीचे थालीपीठउपवास म्हटला की, विविध पदार्थांची रेलचेल असते अशातलाच सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपासाच्या भाजणीचे थालीपीठ...पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
उपवास डोसा बटाटा भाजी (Upvasacha Dosa Batata Bhaji Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#उपवास डोसा#उपवास बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
कांदापातीचे खुसखुशीत थालिपीठ (kanada patiche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#थालिपीठ -वेगवेगळ्या भाज्या घालून थालिपीठ करता येते. पोटभरीचा पौष्टिक आणि हेवी नाष्टा... Manisha Shete - Vispute
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14718822
टिप्पण्या (3)