पौष्टीक मोरावळा

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

# घरोघरी आवळ्याचे प्रकार केले जातात त्यातलाच ऐेक गोड प्रकार मोरावळा मी बनवला चला रेसिपी बघुया

पौष्टीक मोरावळा

# घरोघरी आवळ्याचे प्रकार केले जातात त्यातलाच ऐेक गोड प्रकार मोरावळा मी बनवला चला रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२- १ तास
४-५ जणांसाठी
  1. २५० ग्रॉम आवळ्याचा किस
  2. २०० ग्रॉम साखर
  3. ५० ग्रॉम गुळ
  4. 1-2 टिस्पुनसाजुक तुप
  5. 1 टिस्पुनवेलची पावडर
  6. 1 टेबलस्पुनसुंठ पावडर
  7. १०-१२ केसरा चे धागे
  8. किंचितमिठ

कुकिंग सूचना

१/२- १ तास
  1. 1

    आवळे स्वच्छ धुवुन कोरडे करून घ्या व नंतर किसुन घ्या कढईत पाणी उकळल्या वर त्यात आवळ्याचा किस मिक्स करून २-४ मिनिटे परता

  2. 2

    नंतर चाळणीने गाळुन पाणी वेगळे करा व किस वेगळा ठेवा

  3. 3

    कढईत थोड्या साजुक तुपावर किस परतुन त्यात साखर व गुळ मिक्स करा व सतत परतत साखर गुळ वितळवुन घ्या

  4. 4

    सारण घट्ट होऊ लागल्यावर त्यात केसराचे धागे, वेलची पावडर व सुंठ पावडर मिक्स करा किंचित मिठ टाकुन परता आपला पौष्टीक मोरावळा खाण्यासाठी रेडी

  5. 5

    काचेच्या बाऊलमध्ये मोरावळा थंड करून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Similar Recipes