कॉफी (Coffee Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
कॉफी (Coffee Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
दुध 1 कप
- 2
1 चमचा साखर
- 3
आवडी प्रमाणे कॉफी पावडर
- 4
छान ढवळून कॉफी तयार करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
कॉफी रेसिपी (coffee recipe in marathi)
#GA4#week 8 कॉफी रेसपीकॉफी ही दोन प्रकारे तयार केली जाते 1 हॉट कॉफी 2 कोल्ड कॉफी Prabha Shambharkar -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#cooksnapआज मी sonali parkhe ह्यांची रेसिपी करून बघितली तुमची ही रेसिपी खूप कमी वेळात तयार केली आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या नागपूर च्या गरमित थंडावा मिळाला Maya Bawane Damai -
-
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnapमी सुमेधा ताईंची डालगोना कॉफी कुकस्नॅप केली,खुपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4#Week 7 यात कॉफी या कीवर्ड मध्ये मी कोल्ड कॉफी बनवलेली आहे. ही माझी पन्नासवी रेसिपी. त्यामुळे काहीतरी गोड टेस्ट हवी ना. गोड काय बनवायचं तर मुलीची डिमांड की कोल्ड कॉफी कर म्हणजे या विक करीता पण उपयोगी पडेल. तर चला या थंडगार कोल्ड कॉफी चा आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
क्रिमी रेसटॉरंट्स स्टाईल कॉफी (creamy coffee recipe in marathi)
कॉफी हे जगप्रसिद्ध असे पेय आहे.कॉफी हाय र अँटी ऑक्सीडेंट आहे.जे शरीर साठी आव श्यक आहे.बाहेर छान सा कोसळ ना रा पाऊस आणि घरात सोफी वर क्रिमी स्टाईल कॉफी....☕ Anjita Mahajan -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4 #week8 #coffee. कॉफी चे अगणित प्रकार आहेत. कोल्ड कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी , फिल्टर कॉफी, नेस कॉफी ,कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम आणि अजूनही असे खूप प्रकार. कधीही कंटाळा आला की कॉफी हवीच असते. कॉफी घेतली की सारा थकवा जाऊन आपण पुनः जोमाने कामाला सुरुवात करू शकतो. चला तर मग पाहू यात आज कोल्ड कॉफी ची रेसिपी. Sangita Bhong -
चोको कोल्ड कॉफी (choco cold coffee recipe in marathi)
#GA4#week8Keyword-coffeeरणरणत्या उन्हात मस्त कुल कुल काॅफी पिण्याची मजाच वेगळी...😊😋😋 Deepti Padiyar -
कॉफी (coffee recipe in marathi)
#nrr कोको सीड पासून बनवलेले काॅफी. आज मी मस्त गरम गरम काॅफी बनवली आहे.☕☕👍 Rajashree Yele -
-
-
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#दूध#रेसिपीबुक #पोस्ट1हा एक थंड काॅफीचा प्रकार आहे. Arya Paradkar -
-
-
दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#week 8;- coffeeGolden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे. rucha dachewar -
-
-
-
कॉफी (Coffee Recipe In Marathi)
#CC जागतिक काॅफी दिनाच्या निमित्ताने मी मस्त फेसाळती काॅफी रेसिपी केली आहे. थकलेल्या मनाला उत्साहित करण्यासाठी मूड बदलण्यासाठी कॉफीचा आस्वाद घेतात. आशा मानोजी -
अक्रोड कोल्ड कॉफी (akrod cold coffee recipe in marathi)
#walnuttwistsझटपट मुलांना आवडेल आणि हेल्दी असं walnut कोल्ड कॉफी तयार आहे.. झटपट कमी इन्ग्रेडियंट मध्ये हेल्दी ड्रिंक उन्हाळ्यात बेस्ट आहे... Gital Haria -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
-
कॅपिचिनो कॉफी (Cappuccino coffee recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळ्यातीलगमतमस्त पावसाळ्यात ,हिवाळ्यात हि कॉफी प्याला मस्त वाटते Sonali Shah -
अक्रोड कॉल्ड कॉफी (akrod cold coffee recipe in marathi)
# कॉफी डे:अक्रोड कॉल्ड कॉफी ची रेसिपी अगदी सोप्पी आहे, आणि दूध आणि अक्रोड मुळे शक्तिवर्धक अस लहान मुले आणि मोठे आवडीने प्यायला घेतात.🧉🧉 Varsha S M -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #Week8 गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कॉफी, म्हणूनच आज डालगोना कॉफी. Janhvi Pathak Pande -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16738722
टिप्पण्या (2)