रताळ्याचे चटपटीत काप (ratalyache kaap recipe in marathi)

Pallavi Musale @pallavi_1974
#nrr
दिवस पाच रताळे
आजचे पंचम दुर्गा स्वरूप माता दर्शन स्कदमाता,आज मी उपवासासाठी केलेत र तळ्याचे चटपटीत काप
रताळ्याचे चटपटीत काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr
दिवस पाच रताळे
आजचे पंचम दुर्गा स्वरूप माता दर्शन स्कदमाता,आज मी उपवासासाठी केलेत र तळ्याचे चटपटीत काप
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रताळी घुवून कोरडी करून त्याची साल काढून घ्यावी रताळ्याचे गोल काप करून घ्यावे
- 2
आता रता ल्याला मीठ तिखट तेल चोळून घ्यावे
- 3
वरीचे तांदूळ मिक्सर मधून काढून घ्यावे तवा तापत टाकावा त्यावर शेंगदाणा तेल घालून तापले की वरित काप घोळवून तव्यावर लावावे
- 4
वर झाकण ठेवून पाच मिनिटांनी झाकण काढून वाफ गेली की काप उरपदावे
- 5
छान गोल्डन रंग आला की काप छान डिश मध्ये काढून सर्व करावे,तयार आहेत रताळ्याचे चटपटीत काप
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15599348

टिप्पण्या (2)