कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

#BRK पटकन होणारा, सर्वांना आवडणारा घरात असलेल्या व नसेल तरी सहज साहीत्य उपलब्ध होणारा ब्रेकफास्ट , म्हणजे पारंपारीक रेसीपी कांदेपोहे, , हे नुसते कांदे पोहे केले तरी छान लागतात. व मटार, बटाटा घालुन ही करु शकतो.
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK पटकन होणारा, सर्वांना आवडणारा घरात असलेल्या व नसेल तरी सहज साहीत्य उपलब्ध होणारा ब्रेकफास्ट , म्हणजे पारंपारीक रेसीपी कांदेपोहे, , हे नुसते कांदे पोहे केले तरी छान लागतात. व मटार, बटाटा घालुन ही करु शकतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे पाणि घालुन धुउन घेणं
- 2
पोह्या मधे मीठ साखर,घालुन मीक्स करावे. एका पॅन मधे तेल मोहरी व जीरे घालुन फोडणी करावी. कडीपत्ता मीरची, कांदा घालावा. शेंगदाणे व डाळव घालावे., हळद घालावी व पोहे मिक्स करावी. तीखट, साखर,मीठ घालावे, व पोहे चांगले मिक्स करावे. व झाकन ठेउन वाफ काढावी.नंतर लींबु रस घालावा.
- 3
एका प्लेट मधे पोहे घेउन वर कोथिंबीर व खोबर घालुन वर बारीक शेव भुरभुरवा. बाजुला लींबु ही द्यावे. तयार आहेत कढईतले कांदे पोहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदेपोहे पोहे म्हटलं की,कधीही,कुठेही खाता येण्यासारखा अगदी आवडीचा पोटभरीचा पदार्थ....यामधेही अनेक प्रकार आहे बटाटे घातलेले,मटर घातलेले,पोपट पोहे,नागपुरी तर्री पोहे पण सगळ्यात भारी कांदे पोहे....म्हणुन या कांदेपोह्याची ही पारंपारीक रेसिपी... Supriya Thengadi -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटतं. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आमच्या घरी कांदे पोहे हे बनवलेच जातात.माझी कांदे पोहे ही रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
बटाटे पोहे (batata poha recipe in marathi)
#wdr विकेंड ट्रेंडींग रेसीपी खुप वेळेस आपण पुष्कळ श्या नवनविन रेसीपीज करत असतो. व पारंपारीक किंवा जुन्याच रेसीपीज करणे राहुन जाते , सहज व सोपी रेसीपी व खुप आवडणारी अशी रेसीपी कांदोळकर पोहे बटाटा घालुन , मस्तच वर लींबु ओल खोबर व लिंबु ..... मस्तच ! Shobha Deshmukh -
कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)
#SFR कांदा पोहा म्हणजे जगात कुठेही मिळु शकेल असे स्ट्रीटने फुड झाले आहे.पारंपारीक तर आहेच पण सर्व वयोगटातील लोकप्रिय अशी रेसीपी आहे . Shobha Deshmukh -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
जेवणाचा कंटाळा आला तरी मी कांदे पोहे करुण खाते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपीज चॅलेज 😋😋#BRK ब्रेकफास्ट साठी रोज नवीन प्रकार उपमा, इडली, डोसा ढोकळा बनवावा लागतो तर मी ब्रेकफास्ट थीम नुसार कांदेपोहे बनविण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
शीरा पोहे (Sheera Pohe Recipe In Marathi)
#BRR बटाटे पोहे व शीरा सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट साठी काय वेगळे करायचे हा प्रश्न पडतो.पण काही वेळेस असे वाटते की आपले जुने व पारंपारीक पदार्थ विस्मरणात जातात की काय असे वाटते म्हणुन ब्रेकफास्ट म्हणुन बटाटे पोहे व शीरा. Shobha Deshmukh -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हटलं की मला पुण्यातल्या 'बिपीन' चे कांदे पोहे आठवतात. इथे मुंबई ला आल्यावर सुद्धा, घर एकीकडे आणि नोकरी दुसरीकडे. प्रवासात ३ तास गेले. घरून नाष्टा करून निघायला जमेलच असं नाही. अशा वेळी आमच्या ऑफिस जवळ एक काका मस्त नाष्टा बनवतात, त्यांचे कांदे पोहे नेहमी तारणहार ठरतात 🤗 त्यामुळे तसं पाहिलं तर पोह्यांशी माझी ओळख घरा पेक्षा घरा बाहेरच 😁#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी पहिली पाककृती मी सादर करत आहे - "कांदे पोहे". सुप्रिया घुडे -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा लोकप्रिय पदार्थ आहे.पोहे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात.पोहे हा पदार्थ हेल्दी नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे. मी कांदे,बटाटे,मटार टाकून पोहे करीत आहे. rucha dachewar -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#Cooksnapमी आज माझी मैत्रीण आरती तरे हिची कांदे पोहे ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे, खूप छान झाले कांदे पोहे थँक यू आरती रेसिपी साठी.मी बनविली तुम्ही ही बनवा, चला तर मग पाहुयात कांदे पोहे ची पाककृती. Shilpa Wani -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrनाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. पौष्टिक नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करण्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.पाहूयात झटपट कांदेपोहे . Deepti Padiyar -
कांदे पोहे
#फोटोग्राफीकांदेपोहेसर्वदूर महाराष्ट्रात आवडणारा नाष्टा म्हणजे कांदेपोहे...काही ठीकाणी आजही कांदेपोहे कार्यक्रमात मुलगी पसंद आहे असे सांगतात...मध्यप्रदेशात इंदोरी पोहे प्रसिद्ध आहेत..गुजरातमध्ये कांदे न घालतासुद्धा पोहे बनवतात...पण आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन कांदे पोह्याची सर कोणालाच येणार नाही...सविस्तर स्टेपसहीत रेसिपी खाली दिलीच आहे Archana Sheode -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#जागतिक पोहे दिवस#कांदे पोहेकांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRKमहाराष्ट्रात प्रत्येक घरी नाष्ट्या साठी झटपट होणारा अतिशय चविष्ट पदार्थ Kshama's Kitchen -
लाल तिखटाचे पोहे (Lal Tikhatache Pohe Recipe In Marathi)
#BRKब्रेकफास्ट रेसिपीघरात हिरवी मिरची नसेल तेव्हा किंवा थोडासा बदल म्हणून हे पोहे नक्की करून पहा.आत्ता मी सिक्कीमला ट्रीपला गेलेली. त्यावेळेला हाॅटेलमध्येही लाल तिखट घातलेले पोहे खाल्ले. खूप छान लागतात. Sujata Gengaje -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #post2 Crossword Puzzle कीवर्ड ब्रेकफास्टकांदेपोहे ही सोपी ब्रेकफास्ट डिश आहे जी काही मिनिटात बनवता येते आणि कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करू शकतो. Pranjal Kotkar -
-
कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrकांदे पोहे सकाळच्या न्याहारीसाठी झटपट होणारी उत्तम डिश आहे. भरपेट होणारा ब्रेक फास्ट आहे. घरात पोहे आणि कांदे नेहमीच उपलब्ध असल्यामुळे गृहिणीसाठी कधीही करता येन्यासारखी चविष्ट पदार्थ आहे. Priya Lekurwale -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदे पोहे # पोह्यांचे अनेक प्रकार असतात भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारचे पोहे खायला मिळतात. त्यात इंदौरचे पोहे प्रसिद्ध आहेत.पोहेतर खायला हलके असतात. पूर्वी मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात पोहे बनवत असत. आता खूप बदल झाला. तर आठवड्यात एकदा तरी नाश्त्याला पोहे असतातच. Shama Mangale -
कांदे-पोहे (kanda pohe recipe in marathi)
#cooksnap# आज रविवार नास्ता काय करावा?हा प्रश्नच पडला होता.बरेच दिवस झाले होते कांदे-पोहे झाले नव्हते.मग काय बेत केला चला तर कांदे-पोहे बनवू या. Dilip Bele -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
महाराष्ट्राचा आवडता नाश्ता कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
#cooksnapआज जागतिक पोहे दिनानिमित्त माझी मैत्रिण रंजना माळी हिची कांदेपोहे रेसिपी कुकस्नॅप केली आहे . खूपच छान झाले आहेत पोहे रंजना..Thank you for this easy & delicious Recipe....😋😊🌹आज ७ जून जागतिक पोहे दिन.नाश्त्याला काही नाही मिळालं तर सगळ्यांच्या आवडीचा आणि सहज तयार होणारा पदार्थ म्हणजे पोहे.पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगचमहाराष्ट्राचा आवडता नाश्ता म्हणजे कांदेपाहे. सर्वांना परवडणारे आणि झटपट तयार होणारे कांदेपोह्यांची चवच न्यारी. घर, कॉलेज कॅटींग, चहाची टपरी, चौकाचौकात उभे राहिलेले नाश्ता पॉईट आणि हॉटेल्स या सर्व ठिकाणी कितीही नवनवीन डिशेश उपलब्ध असले तरी त्यातील एक पदार्थ म्हणजे कांदे पोहे. या कांदेपोह्यांना सर्वत्र पसंती मिळत असते. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत किंवा कांदा पोहे पण घरोघरी पोहे व्हायलाच हवे. म्हणतात ना उदरभरण 'पोहे' जाणी जे यज्ञकर्म ! Deepti Padiyar -
पुड पोहे (pohe recipe in marathi)
#ngnr पोह्याचे करण्याचे बरेच प्रकार आहेत पण कांदा लसुन न घालता व झटपट होणारा प्रकार म्हणजे पुड पोहे हा प्रकार मी स्वत: करुन पाहीला व खुप छान झाला व पोह्यांची जाडसर पावडर करुन केल्या मुळे पुड पोहे हे नांव दिले. सॅलेड व भाज्या आहेत त्या मुळे हेल्दी ही आहे. Shobha Deshmukh -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
आवडता_नाश्ता सोपा आणि लवकर होणारा व सगळ्यांना आवडणारा नाश्ता म्हणजे दडपे पोहे. Janhvi Pathak Pande -
कांदा पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #Week7#Breakfastसगळ्यांच्या आवडीचे आणि एव्हर ग्रीन असे कांदे पोहेAsha Ronghe
More Recipes
टिप्पण्या