मिश्र पिठाचे मेथीचे थालीपीठ (mix pithache methiche thalipeeth recipe in marathi)

rucha dachewar @cook_26177680
मिश्र पिठाचे मेथीचे थालीपीठ (mix pithache methiche thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथीची भाजी तोडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. चाळणीत निथळत ठेवावी.
- 2
मेथीची भाजी बारीक चिरून घ्यावी.एका परती मध्ये कणीक,बाजरीचे पीठ,ज्वारीचे पीठ,भाजणीचे पीठ, उडीद डाळीचे पीठ टाकावे. त्यामध्ये तेलाचे मोहन टाकावे.
- 3
सर्व पीठ मध्ये बारीक चिरलेली मेथी,तिखट,मीठ,हळद,धने पावडर,मीठ,तीळ ओवा थोडे दही टाकून गोळा मळून घ्यावा आणि 10 मिनिटे बाजुला ठेवावे.
- 4
पिठाचे गोळे तयार करावे.आणि थालीपीठ लाटून घ्यावे. तवा गरम करावा त्यावर पराठा टाकावा.
- 5
आणि दोन्ही बाजूने शेकून घ्यावा.
- 6
मेथीचे थालीपीठ तयार झाले आहे.प्लेट मध्ये काढून घ्यावा. दही किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.
- 7
अशा प्रकारे मिश्र पिठाचे मेथीचे थालीपीठ खाण्यासाठी पौष्टिक असतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते.मेथीच्या भाजी मध्ये मटार टाकून मेथी भाजी बनवीत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. rucha dachewar -
मेथी वाटाणा भाजी (methi vatana bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी सदा सर्वदा बाजारात मिळत असली, तरी हिवाळ्यातील मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते. झटपट होणारी आणि जास्त ताम झाम नसणारी, सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी भाजी केली आहे मी आज.... Varsha Ingole Bele -
मेथीचे थालीपीठ (methi thalipith recipe in marathi)
#GA4 #week7BreakfastPost 1बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीच्या भाजीचे फायदे अमुल्य आहेत. मेथी बहुगुणी आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते. फ्रिजमध्ये थोडी मेथी शिल्लक होती. त्याची भाजी बनवली तर पुरण्यासारखी नव्हती म्हणून आज न्याहारी साठी मेथीचे थालीपीठ बनवण्याचे ठरवले😀. घरात सगळ्या प्रकारची पिठं होतीच. मेथीच्या थालीपीठा साठी साहित्य काय लागते ते बघुया😍. स्मिता जाधव -
मेथीचे मुटके.. (methiche mutke recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--मेथी मेथी या की वर्ड च्या अगणित रेसिपीज आपल्या आसेतू हिमाचल भारत देशात केल्या जातात..विविध राज्यांच्या विविध चवीच्या विविध पद्धती..काही पारंपरिक तर काही fusion तर काही नवनवीन कल्पना वापरून सहज सोप्या अशा रेसिपीज आज एका click वर उपलब्ध आहेत आपल्याला..आणि साधारणपणे वर्षातील 8-10 महिने उपलब्ध असणारी ही गुणकारी भाजी..आपल्या या ना त्या पद्धतीने पोटात जाणे मस्ट आहे..म्हणून मग भाज्या,पराठे,थालिपीठं,घोळणा,डाळमेथी,मुठिया करुन मेथीचे औषधी गुणधर्म शरीराला पुरवले जातात..तर आज आपण अशीच एक मेथीची पारंपारिक रेसिपी करु या...मेथीचे मुटके.. Bhagyashree Lele -
मेथीचे थालीपीठ (methiche thalipeeth recipe in marathi)
#cooksnapआज मी पल्लवी पायगुडे यांची मेथी थालीपीठ रेसिपी केली आहे. थालीपीठ असेही सर्वांना खूप आवडते, पोटभरीचे असते, त्यामध्ये मेथी घालून चव अजूनच छान आली. Thank you Pallavi Mam!!Pradnya Purandare
-
मेथीचे ठेपले/पराठे (methiche parathe recipe in marathi)
मेथीची भाजी मुलं आवडीने खात नाहीत पण ठेपले मात्र खातात.तसेच प्रवासात नेण्यासाठी तर खुपच उपयोगी अशी ही रेसिपी....#EB1 #W1 Sushama Potdar -
मेथीतले ज्वारीच्या पिठाचे फळ (methiche jowarichya pithache faad recipe in marathi)
#GA4#week19#methiमेथी ही आयुर्वेदातील फार उपयोगी जडीबुटी आहे . मेथीच्या स्वादामुळे ती स्वयंपाक घरात नेहमीच वापरली जाते. मेथीची भाजी, मेथीचे मुटके असे बरेच पदार्थ आपण नेहमीच करीत असतो तसेच ज्वारीची भाकरी ही नेहमीच करत असतो. आजची आपली रेसिपी थोडी वेगळी चविष्ट व पौष्टिक आहे. मेथी मुळे हृदयविकाराचा धोका टळतो तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, बद्धकोष्टता मेथी सेवनाने होत नाही. थंडीमध्ये आपण मेथीचे उपयोग भरपूर करीत असतो तसेच मेथीमुळे संधिवात होत नाही डायबिटीस नियंत्रणात राहतो, वजन कमी करण्यास मदत होते व मेथी मध्ये असलेल्या पाचक enzymes मुळे पचनशक्ती सुधारते. ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खात असतो ती थोडी गोडसर चवीची तसेच ज्वारी मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, पिष्टमय घटक असतात ,खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यात आर्डता, प्रथिने, तंतुमय घटक, खनिज द्रव्ये भरपूर असतात तसेच प्रो विटामिन किंवा कॅरोटीन, थायमिन असतात ,ज्वारी मुळे हार्मोनल बॅलन्स राखल्या जातो शरीरास पटकन ऊर्जा मिळते व किडनी स्टोनचा त्रास टाळता येतो तर आजची रेसिपी आपण ज्वारी पीठ व मेथी भाजी पासून बनविणार आहोत Mangala Bhamburkar -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी हा कीवर्ड घेऊन मी मेथीच्या पुऱ्या बनविले आहे. Dipali Pangre -
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)
#AB1 #W1: मेथी पराठा हा एक पौष्टिक आणि हेल्दी ब्रेकफास्ट महणाल तरी चालेल. मी नेहमी सकाळी breakfast मेथी पराठा च बनवते आमच्या घरात सर्वांना आवडतात. Varsha S M -
मेथीना मुठीया (methina muthiya recipe in marathi)
#GA4 #week19 थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात एकदम ताजी मेथी मिळते . अनेक प्रकार त्याच्यातून आपण करू शकतो. परंतु मी मेथीच्या मुठीया हा प्रकार केला. हा गुजरातचा पदार्थ आहे. अतिशय खमंग टेस्टी लागतो . कसे करायचे ते पाहूयात . Mangal Shah -
-
ज्वारीचे पीठ आणि मेथी पुरी (jowariche pith and methi puri recipe in marathi)
#GA4 #week16 की वर्ड ज्वारी ... पौष्टिक आणि चविष्ट ज्वारी आणि मेथीच्या पुर्या... Varsha Ingole Bele -
मेथीचे हिरव्या दाण्यांचे वडे (methiche hirvya dananche vade recipe in marathi)
#GA4 #week19 मेथीची भाजी टाकलेले हिरव्या दाण्याचे पौष्टिक वडे खाण्याची मजा वेगळीच आहे . Dilip Bele -
मिक्स पिठाचे थालीपीठ (Mix Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
#BPRथालीपीठ हा सर्वात पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे ना त्यातून थालीपीठ घेतली तर जेवणाची जास्त गरज पडत नाही त्यात मी तयार केलेले थालिपीठे म्हणून मिक्स पिठाचे आहे बरेच जण भाजणी तयार करून भाजणीचे पीठ करतात ते त्याचे थालिपिठ बनवतात पण मी माझ्याकडे असलेल्या बरेच पीठ एकत्र करून अशा प्रकारची थालीपीठ बनवते.रेसिपी तून नक्कीच बघू या कशाप्रकारे थालीपीठ तयार केले आहे. Chetana Bhojak -
पालक ठेपला (palak thepla recipe in marathi)
#GA4#week20#ठेपला ठेपला हा किवर्ड ओळखून पालक ठेपला करत आहे. ठेपला दुधी,मेथी,पातीचा कांदा अश्या अनेक भाज्या पासून बनविता येतो. ठेपला हा गुजराथी लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. आपण ठेपल्याला थालीपीठ किंवा पराठा म्हणतो.मी पालक चा ठेपला वेगवेल्या प्रकारचे पीठ मिक्स करून केलेला आहे. rucha dachewar -
मेथीचे थेपले (Methiche Theple Recipe In Marathi)
#WWR #विंटर रेसिपीज.... हिवाळ्या त बाजारामध्ये खूप सुंदर हिरवी मेथी मिळते आणि ते आरोग्यासाठी अगदी उत्तम असते ....तर त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवू आपण हिवाळ्यामध्ये खायला हव्यात म्हणून मी आज झटपट मेथीचा ठेपला बनवलेला आहे ....जे गुजराती लोक बनवतात तसा बनवलाय एकदम सॉफ्ट आणि सुंदर चवीला लागतोय प्रवासामध्ये किंवा मुलांना डब्यात द्यायला सकाळी नाश्त्याला सुद्धा चांगला असतो..... हा दोन दिवस एकदम सॉफ्ट आणि छान मुलायम पण राहतो......हे चटणी साॅस लोणचे याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता.... Varsha Deshpande -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
-
मिक्स पीठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
पारंपरिक पद्धतीने भाजणी पासून थालीपीठ बनवले जाते. मी घरी असलेल्या पीठापासून थालीपीठ बनवले आहे. ज्वारी, बाजरी, बेसन, गव्हाचे पीठ, तांदूळाच्या पीठाचा वापर केला आहे. Ranjana Balaji mali -
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)
#ब्रेकफास्टभारतीय पक्वान्नांमध्ये नेहमीच मेथीचा वापर केला जातो. मेथीचे सेवन आपल्या स्वास्थासाठी चांगले असते. मेथीच्या सेवनाने शरीराला कमी वेळेत जास्त उर्जा मिळते.मेथीचा उपयोग नेहमीच आपण नैसर्गिकरित्या करतो. मेथीमधील पाक तत्वांमुळे भाज्यांमध्ये त्यांचा वापर केला जातो. मेथी चवीला कडू असते म्हणून नाक मुरडले जाते. पण मेथीचा उपयोग वजन कमी करण्यासाठी, केसांच्या समस्या दूर होण्यासाठी, कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी केला जातो.असे एक ना अनेक फायदे मेथीपासून होतात. चला तर मग बघूया आता मेथीचे पराठे कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
# कांदा मेथी थालीपीठसध्या सगळ्यांना पौष्टिक हवं असतं...मग काय कमी तेलात अतिशय पौष्टिक कांदा मेथी थालीपीठ... सकाळच्या नाश्त्याला असो की, रात्रीच्या जेवणाला पोटभरीचा पदार्थ... चला तर मग पाहूया रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5 झटपट होणारे घरात असलेल्या पिठापासून खमंग थालिपीठ कांदा मेथी घालून तसेच यात कणीक,ज्वारी व बाजरीचे पीठ ,बेसन पीठ वापरले आहे. ज्वारी बाजरीचे पीठ एकत्र दळून आणते 2की. बाजरी व 1 की. ज्वारी एकत्र करून दळून घेतले आहे. Jyoti Chandratre -
ज्वारी आणि मेथीचे थालीपीठ (jowari ani methiche thalipeeth recipe in marathi)
#bfrज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने सकाळी ज्वारी चे सेवन केल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. उर्जा दिवसभर टिकून राहते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व इतर वर्ग ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अॅमिनो अॅसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात.आणि मेथी आणि ज्वारी चे सेवन केल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते.मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात.मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते.रक्तातील साखर नियंत्रित राहते.असे हे ज्वारी आणि मेथी थालीपीठ फार कमी वेळात तयार होतात.आणि हे थालीपीठ सकाळी न्याहारी साठी खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.रेसिपी खालीलप्रमाणे Poonam Pandav -
मिक्स पिठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
मॅगझिन रेसीपीWeek 5#cpm5मिश्र पीठा चे थालीपीठ रूचकर रेसिपी Suchita Ingole Lavhale -
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #Chila या आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) गहू,तांदूळ,बेसन पीठ आणि त्यामध्ये भाज्या टाकून बनवला हेल्धी आणि पौष्टिक चिला rucha dachewar -
श्रीधान्य थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीज्वारी,बाजरी,नाचणी,राजगिरा, राळ इ.धान्यांना श्रीधान्य म्हणतात.यांच्या पिठापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले आहे. यात पालक, कांदयाची पात घालून अजून पौष्टिक असे हे थालीपीठ बनवले.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14465862
टिप्पण्या (2)