मटार पनीर मसाले भात (Matar Paneer Masale Bhat Recipe In Marathi)

#NVR नॉनव्हेज वेज रेसीपी या थीम साठी मी माझी मटार पनीर मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे.
मटार पनीर मसाले भात (Matar Paneer Masale Bhat Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज रेसीपी या थीम साठी मी माझी मटार पनीर मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 2 मोठे मेजरिग कप तांदुंळ 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले. आणि त्यात पाणी घालून 5-10 मिनिटे भिजवून ठेवले.
- 2
मग कुकरमध्ये भात 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतला.
- 3
नंतर एका कढईत 2 मोठे चमचे तूप घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा राई घालून ती चांगली तडतडल्यावर त्यात 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा तिखट मसाला, 1/4 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 छोटा चमचा हळद घालून ते सर्व साहित्य चांगले परतून घेतले.
- 4
मग त्यात शिजवून घेतलेला 2 कप भात, थोडे तळलेले काजू, शिजवून घेतलेले 1 कप मटार, 1 उभा चिरून घेतलेला टोमॅटो आणि 100 ग्रॅम तळून घेतलेला पनीर घालून ते चांगले मिक्स करून घेतले. आणि चांगले परतून घेतले.
- 5
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपला गरमा गरम मटार,पनीर, तळलेले काजू घालून केलेला मटार पनीर मसाले भात. हा भात चवीला अतिशय सुंदर लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पावभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार पनीरची भाजी (matar paneerchi bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे या थीम मध्ये माझी आवडती रेसिपी मटार पनीर भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपमा (Upma Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी उपमा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट फोडणीचा भात (Phodnicha Bhaat Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी आज माझी झटपट फोडणीचा भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#camb कूक अलोंग विथ या थीम साठी मी आज पनीर चिली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गोडाचा शिरा (Godacha Sheera Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी गोडाचा शिरा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार भात ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
पंजाबी रेसिपीज साठी मी माझी पनीर भुर्जी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार लच्छा पराठा (Matar Lachha Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटार लच्छा पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार चा सीजन म्हटलं की मटार भात आलाच मग तो साधना पांढरा मटार भात असो किंवा मसालेभात असो त्याची चव वेगळीच थंडीच्या सीझनमध्ये मटार गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि यातच मग तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण बनवूयात मटार मसालेभात Supriya Devkar -
पनीर मटारची भाजी (Paneer Matar Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 या टास्क साठी मी माझी पनिरची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर आप्पे (Paneer Appe Recipe In Marathi)
#BKR ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी माझी पनीर आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 e book challenge साठी मी मटार भात बनवला आहे, अगदी सोप्पी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट पण खायला लागतो. Varsha S M -
भेंड्याची भाजी
#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी भेंड्याची भाजी चपाती, वरण आणि भात असे पूर्ण जेवणाची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
पनीर हे डायेटसाठी वापर होतो... त्याचे अनेक प्रकार आहेत... त्या तलाच एक प्रकार म्हणजे ( मटार पनीर ) ही रेसीपी करणार आहोत ...Sheetal Talekar
-
मटार गाजर मसालेभात (Matar Gajar Masale Bhat Recipe In Marathi)
#MR ...हिवाळा म्हटला की हिरवेगार ताजे मटार डोळ्यासमोर दिसू लागतात. असे हे मटार वापरून मी आज केलेला आहे मटार गाजर मसाले भात. छान चविष्ट असा झटपट होणारा मसाले भात.. Varsha Ingole Bele -
-
मटार पनीर रेसिपी (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड आला आहे. ग्रेव्हीची मी मटार पनीर हि भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी रेसिपी कॉन्टेस्ट साठी चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, एग बिर्याणी, वेज बिर्याणी आणि पनीर बिर्याणी. यातील मी आज पनीर बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या