आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)

हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंबट चुक्याची पाने व दाणे कुकरला शिजवून घ्यावे व घोटून घ्यावे मग ते शिजलेल्या डाळीमध्ये मिक्स करावे त्यामध्ये मीठ व गूळ घालावे व रवीने छान घोटून घ्यावे
- 2
एक भांड किंवा कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी, हिंग मेथी दाणा व ठेचलेला लसूण घालून छान लाल होऊ द्यावा मग त्यामध्ये वरील घोटलेल मिक्सर घालून त्यात हळद तिखट व लागेल तसं पाणी घालावं व छान उकळू द्यावे
- 3
मग त्यावर कोथिंबीर घालावी एकजीव करावं व अजून मंद गॅसवर पाच मिनिटांसाठी उकळू द्यावं गॅस बंद करावा ही आमटी गरम गरम भाताबरोबर भाकरीबरोबर चपाती बरोबर अतिशय टेस्टी लागते नॅचरली ती आंबट असल्यामुळे आंबट गोड तिखट ही चव खूप सुंदर वाटते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
#JLRशेवग्याच्या शेंगा व त्याची मसाला घालून केलेली आमटी भात तोंडी लावायला पापड लोणचं म्हणजे अतिशय सुंदर व टेस्टी Charusheela Prabhu -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
शेंगांची आमटी (Shengachi Amti Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा पावसाळ्यात ताज्या मिळतातं त्याची आमटी ही खूप छान लागते गरम गरम भाताबरोबर पापड आमटी भात खूप छान लागत Charusheela Prabhu -
मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#BWRताजे मटार काटेरी वांगी व बटाटे यांची केलेली झटपट भाजी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu -
पालकाची भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#PRमुळा पालक व त्याच्या पानाची केलेली ही भजी अतिशय टेस्टी व हेल्दी होते Charusheela Prabhu -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
रेस्टॉरंट स्टाईल लसुनी दाल पालक (Restaurant Style Lasooni Dal Palak Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसातला कोवळा पालक आणि त्यामध्ये डाळ आणि लसणाचा तडका व त्याबरोबर बाजरीची भाकरी वाव सुपर कॉम्बो Charusheela Prabhu -
अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
आंबट गोड तिखट अशी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
ओल्या हिरव्या हरभऱ्याची उसळ (Olya Hirvya Harbharyachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मिळणारा ओला हरभरा हा आंबटसर असतो तसंच प्रकृतीलाही खूप औषधी आहे त्याची उसळ अतिशय सुंदर लागते Charusheela Prabhu -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
मूग डाळ घालून केलेली पालकाची भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
फरसबीच्या दाण्याची उसळ(Farasbi Danyachi Usal Recipe In Marathi)
#BWRफरसबी ओले दाणे व त्याची उसळ खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
करडईची ताकातली भाजी (Karadaichi Takatali Bhaji Recipe In Marathi)
#BR2करडईची भाजी ताक घालून केल्यावर खूप टेस्टी होते व ती आपण चपाती भाकरी व भाताबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मिक्स कडधन्यांची क्रिमी उसळ (Mix Kadadhanyachi Usal Recipe In Marathi)
सगळे कडधान्य मोड आणलेले व त्याची केलेली ही उसळ थोडीशी वेगळी पण खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
वांगी आमटी मध्ये घालून डाळ वांग केलं जातं ते अतिशय टेस्टी लागतात Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)
#PRRभेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
फणसाची भाजी (Fanasachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोवळ्या फणसाची भाजी खूप सुंदर होते व खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
गावरान चिवळी/चिवई भाजीचा झुणका (Gavran Chivai Bhaji Zunka Recipe In Marathi)
#LCM1#GR2गावठी मिळणारी चिवळी व त्याचा केलेला पीठ पेरून झुणका हा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
#RR2कोवळ्या तोंडली चा केलेला मसाले भात हा खूप टेस्टी व रुचकर होतो. Charusheela Prabhu -
चवळीच्या कोवळ्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi bhaji Recipe In Marathi)
पावसाच्या दिवसात चवळीच्या कोवळ्या शेंगा मिळतात त्याची भाजी फ्राय करून एकदम टेस्टी होते Charusheela Prabhu -
आळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)
पावसाळ्यात अळूची पानं अतिशय सुंदर मिळतात त्याची वडी खूप खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी अशी ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या