लसूण आमटी (Lasun Amti Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#cooksnap-रोजच्या जेवणात लागणारे वरण,आमटी जर वेगळ्या पद्धतीने केलेतर जेवणाची लज्जत वाढते.तेव्हा सोनाली सुर्यवंशी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
लसूण आमटी (Lasun Amti Recipe In Marathi)
#cooksnap-रोजच्या जेवणात लागणारे वरण,आमटी जर वेगळ्या पद्धतीने केलेतर जेवणाची लज्जत वाढते.तेव्हा सोनाली सुर्यवंशी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या.डाळ शिजवा.लसूण ठेचा.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग हळद कढीपत्ता घालावा.छान खमंग फोडणी झाल्यावर त्यात तिखट,शिजवलेले वरण,धने जीरे पूड घालून उकळी आणावी.तयार आहे आमटी..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे. Shital Patil -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
# cooksnapआज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋 Deepti Padiyar -
आमटी अक्कलकोट अन्नछत्रातील (amti recipe in marathi)
#कुकस्नॅपअक्कलकोट ला स्वामींच्या अन्नचछत्रातील आमटीची चव चाखली नाही असा विरळाच.आज मी राजश्री येले मॅडम ची तूर डाळीची आमटी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.आमटी छान झाली .पण अन्नचछत्रातील आमटीची चव काही औरच असते. Preeti V. Salvi -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya daadi cha amti recipe in marathi)
#GA4 #week13#तूरडाळ आमटी गोल्डन ऍप्रॉन मध्ये तुवर हा कीवर्ड ओळखून मी आज तूरडाळीची आंबट गोड अशी मस्त आमटी केली आहे. रोजच्या जेवणात आमच्या कडे आमटी ही लागतेच. मग कधी मुगाची, मिक्स डाळीची, तुरीची अशी वेगवेगळी आमटी प्रकार करायचा.आज मी आमसूल टोमॅटो ची आमटी केली आहे. Rupali Atre - deshpande -
शेवग्याच्या शेंगांची आंबट-गोड आमटी. (shevgyache shengache aambat god amti recipe in marathi)
#cooksnap # संपदा शृंगारपुरे # वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी करण्यास करिता मी आज संपदा शृंगारपुरे यांची शेवग्याच्या शेंगाची आंबट-गोड आमटी cooksnap केली आहे. यात मी चिंचेचा कोळ वापरण्याऐवजी आमचूर पावडर वापरलेले आहे...छान झाली आहे आमटी.. Varsha Ingole Bele -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
#cooksnap#Shilpa kulkarni मी शिल्पा ताईंची आमटी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी आमटी झाली होती. त्यातील आमसूल आणि गुळाची टेस्ट खूप छान लागते. खूप खूप धन्यवाद शिल्पा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
मी भाग्यश्री लेले ताईंची कांदा कैरी आमटी ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
वालाची गोड -आंबट- आमटी (valachi god ambat amti recipe in marathi)
#dr डाळ रेसिपी म्हणजे भरपूर प्रोटीन्स, आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी,डाळ फ़ाय करतो, त्यातून एनर्जी मिळते.अशीच वेगळ्या प्रकारची लाल डाळ आमटी आज मी केली आहे. Shital Patil -
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
ऊपीठ (उपमा) (upit / upma recipe in marathi)
#cooksnap#- रंजना माळी ताई यांची ही ऊपीट ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.मराठवाड्यात ही रेसिपी सर्रास केली जाते. Shital Patil -
गोड -आंबट चवीची शेवग्याची आमटी (god ambat chvichi shevgyachi amti recipe in marathi)
#GA4 #week25#durmstick रोजच्या आहारात नेहमी आपण आमटी करत असतो,पण आज मी कैरी घालून केलेली आमटी आहे. Shital Patil -
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
सोलापुरी आमटी#ks2#पश्चिममहाराष्ट्र Mamta Bhandakkar -
व्हिजिटेबल चीज रायतं (vegetable cheese raita recipe in marathi)
#cooksnap स्मिताताई पाटील यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. हे रायतं वेगळ्या पद्धतीने केले आहे.सफरचंद, चीज वापरले आहे. Shital Patil -
शेवग्याची गोड आमटी (shevgyachi god amti recipe in marathi)
#ks2#शेवग्याची गोड आमटीपश्चिम महाराष्ट्रातील एक लोकप्रिय रेसिपी. गोड आमटी भात हे पक्क समीकरण..अगदी फुरक्या मारून खातात शिवाय आमटी पितातही..... या आमटीत शेवग्याच्या शेंगा म्हणजे दुधात साखरच..बघूया ही गोड आमटी... Namita Patil -
मोदक आमटी (modak amti recipe in marathi)
#मोदक आमटी गोड मोदक आपण नेहमीच खातो.आज तिखट मोदक रेसिपी केली.आज मी वैष्णवी डोके यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली होती, मोदकाची आमटी. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
नागपूरी शिपी आमटी (nagpuri shipi amti recipe in marathi)
#KS3 #विदर्भ- सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता बाहेर पडणे कठिण आहे,मग घरातल्या जिन्नस वापरून भाजी-आमटी केल्यास सर्वांना फायद्याचे ठरते.तेव्हा असाच हा पदार्थ आहे. Shital Patil -
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# झणझणीत सोलापुरी आमटी सोलापूर स्पेशल ही आमटी करायला खूप सोपी साधी आहे. खूप मसाले ही यात घालत नाही.चवीला खूपच अप्रतिम लागते. नक्की करून पहा ही चविष्ट झणझणीत आमटी. Rupali Atre - deshpande -
तुरीची आमटी (toorichi amti recipe in marathi)
#cookameal इथे मी तुरीची आमटी बनवली आहे. ह्या माझ्या स्टाईल ची आमटी कशी करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करते.आजआमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मिल बनविला. त्यात ही तुरीची डाळ बनवली. सर्वांचे घर स्वच्छ राहण्यासाठी रोज न चुकता नेमाने सगळ्या बिल्डिंगमध्ये येऊन क्लिनींग करतात. अजिबात न घाबरता न डगमगता नेटाने काम करतात खास त्यांना हॅट्स ऑफ करून त्यांच्यासाठी हा स्पेशल बनवला आहे. Sanhita Kand -
चटकदार टोमॅटो आमटी सोलापूर स्पेशल. (tomato amti recipe in marathi)
#KS2 #पश्चिम_महाराष्ट्र_रेसिपीज #सोलापूर स्पेशल_टोमॅटो_आमटी.. अतिशय साधी,सोपी,पूर्वतयारीचा जास्त तामझाम नसलेली तरीही अत्यंत चवदार चविष्ट अशी ही सोलापूरची टोमॅटो आमटी..अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्रामध्ये देखील ही आमटी केली जाते.. वाफाळत्या भाताबरोबर,त्यावर तूप आणि ही आमटी..तोंडी लावायला एखादं लोणचं किंवा चटणी..माझं तर काम झालं..तुमचं काय..😀..चला तर मग रेसिपी करु या.. Bhagyashree Lele -
वरण (फोडणी) (Varan Recipe In Marathi)
#cooksnap- मी स्मिता किरण पाटील यांची रेसिपी आज केली आहे.छान झाली आहे त्यात थ़डा बदल केला आहे.तिखट घालून केले आहे. Shital Patil -
अळूचे फदफदे (aluche fadfade recipe in marathi)
#cooksnap चेतना ताई भोजक यांची रेसिपीथोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुंदर, पौष्टिक, रूचकर आरोग्यदायी झालेली आहे. Shital Patil -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #Week 25..किवर्ड ड्रमस्टिक.. शेवग्याच्या शेंगांची आमटी घरात सर्वांनाच प्रिय.. नेहमीच केली जाते .तुम्हालाही नक्की आवडेल Sushama Potdar -
शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (Shevgyachya Shengachi Sukhi Bhaaji Recipe In Marathi)
#BR2सोनाली सूर्यवंशी यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
तूरडाळीची आमटी (toordalichi amti recipe in marathi)
#KS2 #सोलपूर श्री स्वामी समर्थ येथिल अन्नछत्रात बनवली जाणारी आमटी मी बनवली आहे. Rajashree Yele -
तुरीच्या डाळीची आमटी (Turichya Dalichi Amti Recipe In Marathi)
#CCR तूरडाळ ही रोजच्या जेवणात आपण नेहमी वापरतो.यामध्ये प्रोटीन कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात आशा मानोजी -
तुरडाळीची आमटी (toordaadichi amti recipe in marathi)
#GA4 #week13#keywordtuvarतुवर म्हणजे तुर डाळ.. या तुरडाळीचे ही आमटी. ही आमटी चवीला आंबट गोड अशी आहे. थंडीमध्ये नुसती प्यायला सुद्धा छान वाटते. चला तर आमटीची रेसिपी बघुया 😊👍 जान्हवी आबनावे -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
तूरडाळीची आमटी (tooridaad chi amti recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील तुर हा शब्द घेऊन तुरीच्या डाळीची आमटी बनवली आहे. Deepali Surve -
मठाच्या डाळीची आमटी (Mathachya Dalichi Amti Recipe In Marathi)
#वरण/आमटी/ सांबार रेसिपीज Sumedha Joshi -
लच्छा पराठा (Laccha Paratha Recipe In Marathi)
रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या पराठ्यांचा आहारात समावेश करू शकतो. त्यामुळे जेवणाची लज्जत वाढते.हा पराठा मी माझ्या मुलीकडूनकरायला शिकले आहे. आशा मानोजी
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16762010
टिप्पण्या