पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)

#लंच
साप्ताहिक प्लॅनरमध्ये शनिवार पालकची भाजी असल्याने मी पालक ची भाजी केली आहे.
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच
साप्ताहिक प्लॅनरमध्ये शनिवार पालकची भाजी असल्याने मी पालक ची भाजी केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घ्यावी. तुरीची डाळ शिजवून घ्यावी.लसूण सोलून बारीक चिरून घ्यावा.
- 2
पालक कुकर मधून दोन शिट्या देऊन शिजवून घ्यावा.थंड झाल्यावर पळीने घोटून घ्यावा.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यात तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात लसूण मिरची घालावी. लसूण लालसर झाल्यावर त्यात कांदा घालून परतून घ्यावा. नंतर त्यात टोमॅटो घालावे हळद मीठ घालावे.
- 4
टोमॅटोतून तेल सुटायला लागल्यावर त्यात पालक घालून ढवळून घ्यावे. त्यात शिजलेली तुरीची डाळ घोटून घालावी. सर्व एकत्र करून ढवळून घ्यावे. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. पालक भाजी तयार.गरम गरम फुलका किंवा पोळी बरोबर सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शनिवार_पालक भाजी मी नेहमीच या पद्धतीने पालक भाजी बनवते.. माझ्या मिस्टरांना खुप आवडते..ते जाम खुश आहेत, आपल्या लंच प्लॅनर वर ... लता धानापुने -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे. Shama Mangale -
ताकातील पालक भाजी (takatil palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ताकातील पालक भाजी Rupali Atre - deshpande -
पालक लसुनी (palak lasuni recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक प्लानर# शनिवार आजची रेसिपी आहे पालक लसूण धाबा स्टाइल मुलं आवडी ने खातील अशी R.s. Ashwini -
स्वादिष्ट आलू पालक (aloo palak recipe in marathi)
#लंच#शनिवार- पालक भाजीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील सहावी रेसिपी.हि भाजी खूप झटपट आणि स्वादिष्ट बनते.घाईगडबडीच्या वेळेस भाजीसाठी एक उत्तम पर्याय. Deepti Padiyar -
-
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlete recipe in marathi)
# ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी शनिवार ऑम्लेट ची रेसिपी आहे मी टोमॅटो ऑम्लेट बनवले आहे. अंड न खाणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. Shama Mangale -
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
पालक डाळ भाजी रेसिपी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच #शनिवार#पालक डाळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
-
पालक मटार भाजी (palak mutter bhaji recipe in Marathi)
पालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक भाजी हिवाळ्याच्या हंगामात दाजी मिळते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज मी पालक भाजी बटाटे आणि मटारच्या ताज्या शेंगांचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#cooksnap # नीलम जाधव # आज मी नीलम जाधव यांची पालक भाजी ची रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान झाली आहे. धन्यवाद नीलम.. Varsha Ingole Bele -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
तडकेवाली लहसूनी पालक (tadkewali lasuni palak recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनर ची सहावी रेसिपीपालक हा बहुगुणी वनौषधी असे म्हंटले तर चालेल...यात vitamins आणि iron खूप प्रमाणात असते..त्याचबरोबर पालक पोटाच्या तक्रारीवर ही उपयोगी असते...याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात जरूर असावे...आज पालकाची अतिशय चविष्ट , स्वादिष्ट अशी रेसिपी शेअर करत आहे..l Megha Jamadade -
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
#लंच # पालक भाजी पालकभाजी मधुन शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात शरीरातील हाडे मजबुत होतात डोळ्यांनाही फायदा होतो शरीरावरील सूज कमी होते पालक खाल्यामुळे आजारी पडण्याची समस्या कमी होते म्हणुन आठवड्यातुन एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे चला तर अशी बहुगुणी पालकाची भाजी ची रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
हरी याली पनीर भाजी (hariyali paneer bhaji recipe in marathi)
#लंच# पनीर भाजी# पाचवी रेसिपीआज लंच साठी विशेष काहीतरी हवे म्हणून पनीर आणले.घरी पालक होताच शिवाय इतर साहित्य होतेच जोडीला.एकदम मस्त अशी पनीरचे भाजी केली. Rohini Deshkar -
पालकाची भाजी (palakchi bhaji recipe in marathi)
#लंच #शनिवार #एकदम साधी पारंपरिक भाजी,मी फक्त लसूण जास्त घालते छान लागते मग भाकरी बरोबर. Hema Wane -
पालक स्वीट कॉर्न भाजी (palak sweetcorn bhaji recipe in marathi)
पालक स्वीट कॉर्न भाजी:-नुसत्या पालेभाज्या मुले खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी स्वीट कॉर्न टाकून करत आहे. rucha dachewar -
-
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार_पालक भाजीमुळातच पालेभाज्या कमी जणांना आवडतात.पालका मध्ये लोह खूप प्रमाणात असते.पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.आज आपण पालकांची भाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दाल पालक (dal palak recipe in marathi)
#GA4 #week4दाल पालक ही खूप सोपी आणि मस्त टेस्टी डीश आहे आणि लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आणि त्यांना आवडणारी भाजी आहे आणि आज मी ती बनवणार आहे. Gital Haria -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे स्पेशलपालक भाजी. ही भाजी मी भरपूर लसूण घालून करते आणि अशी सात्विक भाजी मला आवडते. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
पनीर मटार (paneer mutter recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये पनीर ची भाजी बनवली आहे. Shama Mangale -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre
More Recipes
टिप्पण्या