मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)

#hs
# मंचाव सूप
मंचाव सूप च्या बाबतीत काय सांगायचं हे एक चायनीज डिश आहे प्लस इंडियन पण त्याच्यात बरेच व्हेरिएशन करू शकतो आणि सगळ्यांचा हा फेवरेट असाच मंचाव सूप आज मी बनवला आहे.... झटपट गरमागरम मंचाव सूप तयार आहे...
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs
# मंचाव सूप
मंचाव सूप च्या बाबतीत काय सांगायचं हे एक चायनीज डिश आहे प्लस इंडियन पण त्याच्यात बरेच व्हेरिएशन करू शकतो आणि सगळ्यांचा हा फेवरेट असाच मंचाव सूप आज मी बनवला आहे.... झटपट गरमागरम मंचाव सूप तयार आहे...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या तेल गरम झाल्यावर लसूण अद्रक हिरवी मिरची परतून घ्या
- 2
त्यानंतर सर्व भाज्या ह्या टाका गॅस फास्ट करून सर्व भाज्या परतून घ्या चवीनुसार मीठ टाका
- 3
दीड ग्लास पाणी टाका
- 4
उकळी आल्यावर सोयासॉस ग्रीन चिली सॉस मिरी पावडर थोडीशी साखर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या
- 5
एका बाउल मध्ये कॉर्नफ्लॉवर ची स्लरी तयार करून घ्या त्यामध्ये हळूहळू टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या उकळी आल्यावर गॅसबंद करून गरमागरम मंचाव सूप करा.
- 6
आपल्या आवडीप्रमाणे व मंचाव सूप हा घट्ट पातळ हा आपण बनवू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी मंचाव सूप ही चायनीज रेसिपी आहे. ही भारतात खुप लोकप्रिय आहे. Shama Mangale -
देसी चायनीज वेज मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs# साप्ताहिक सूप प्लॅनरशनिवार - मंचाव सूपमंचाव सूप एक देशी इंडो- चीनी सूप आहे.जो सर्वांचाच आवडता आहे.या रेस्टॉरंट स्टाईल वेज मंचाव सूपचा स्वाद आणि सुगंध नक्कीच आपल्याला मनमोहित करेल...😊पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
-
मनचाऊ सूप (Manchow Soup recipe in marathi)
#GA4 #week10# मनचाऊ सूपआज आपल्या भारतात सर्वांना चायनीज पदार्थ खूप आवडतात . फ्राइड राइस, हाक्का नुडल्स व मनचाऊ सूप हे त्यातील काही पदार्थ. सूप हे कीवर्ड घेऊन मी मनचाऊ सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
-
चायनीज मंचाव सूप (Chinese manchow Soup recipe in marathi)
#सूप हिवाळ्यात खुप पौष्टिक असे हे भाज्या घालून केलेले सूप Deepa Gad -
मिक्स वेजिटेबल सूप (mix vegetables soup recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा आला कि मस्त काहीतरी गरमागरम, तळलेले खावेसे वाटते आणि जर काही न तळता हेल्दी खायचं असेन तर मग चला आपण गरमागरम सूप बनवूया. ह्याने पावसाळ्यात होणाऱ्या आजारानं पासून सुद्धा फायदा होईन. Deveshri Bagul -
स्वीट कॉर्न व्हेज सूप (Sweet Corn Veg Soup Recipe In Marathi)
#CHR #चायनीज कोणतीही रेसिपी घरात सर्वांनाच आवडते. त्यात स्वीट कॉर्न सूप सर्वांचे प्रिय.. पाहुया कसे करायचे. Shama Mangale -
चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
#GA4 #week24गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन सूप Purva Prasad Thosar -
चिकन मंचाव नूडल्स सूप (chicken manchow noodles soup recipe inmarathi)
#सूपचिकन मंचाव सूप हे माझे सर्वात आवडते सूप आहे. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझी पहिली फरमाईश हीच असते. चला तर मग बघुया याची रेसिपी... 🙏🏻😊 Ashwini Jadhav -
-
स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन (street style veg chowmein recipe in marathi)
#goldenapron3 19thweek chowmein ह्या की वर्ड साठी स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन बनवले आहे. चायनीज तर काय ऑल टाइम फेवरेट..... Preeti V. Salvi -
* मनचाव सुप (manchow soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमत,,,,,,,,,,,माझ पहिलं प्रेम पावसावर आहे, त्यातल्या त्यात पहिल्या पावसावर आहे. पहिला पाऊस आला की एखाद्या लहानपणीचा बाल मित्र बऱ्याच दिवसांनी भेटला असं वाटतं.पहिल्या प्रेमातल पहिलेपण आणि पहिल्या पावसातल पहिलेपण हे जो पावसावर प्रेम करतो, त्यालाच कळत. त्यासाठी मात्र पावसांवर मनापासून प्रेम करायला हवे. आणि अशा या पावसामध्ये काही तरी झणझणीत.. भन्नाट असे काही खायला किंवा प्यायला मिळाले तर.. सोने पे सुहाकाच.. नाही का.. मग काय करायचे न काही तरी गरमा गरम..,पण काय *मनचाव सूप* चालेलमला आणि माझ्या घरातील सर्वानाच हे सुप खूप आवडते.,,,,, प्रामुख्याने पावसाळ्यात. जास्तीचा व्हेजिटेबल स्टॉक करुन मी फ्रीज मध्ये ठेवून देते. तसेच नूडल्स देखील तळून डब्यात ठेवून देते.. म्हणजे मला वेळेवर कधी करायचे झाले.. तर मी लगेच दहा मिनिटात करू शकते. जेवढे चविष्ट लागते तेवढेच हेल्दी आणि मेन म्हणजे पावसाळ्यात गरमा गरम पिण्यासाठी उत्तम पेय आहे.... कस आहे न मैत्रीणीनो पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाच भिजण वेगळ् असत. तसेच पदार्थाचे पण आहे.. कोण कुठल्या पदार्थात भिजून चिंब होऊ पाहतय.. हे ज्याचे त्यालाच माहीत.. मी मात्र मनचाव सूप मध्ये भिजणार.. तूम्हाला भिजायच आहे.. या तर मग... 💃💕 Vasudha Gudhe -
-
-
हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी हॉट अँड सोर सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मंचाव सुप (manchow soup recipe in marathi)
#sp#शनिवार#सुप प्लॅनर#मनचाव सुप खुपजणांना आवडते कारण त्यात तळलेल्या न्युडल्स असतात. बघुयात कसे बनवायचे ते. Hema Wane -
-
व्हेज न्यूडल्स सूप (veg noodles soup recipe in marathi)
#hs व्हेज न्युडल्स सूप ही चायनिज रेसिपी आहे पण आता आपल्याकडे ही हॉटेल्स व घरोघरी पोटभरीचा प्रकार म्हणुन तिखट आंबट टेस्टी सुप तयार होते तसेच अनेक प्रकारच्या भाज्यांमुळे ही हे पौष्टीक सुप होते चला तर अशा टॅगीं चटपटीत हेल्दी व्हेज न्यूडल्स सूपची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
चायनीज मनचाव सूप (Chinese Manchow soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13चायनीज लोकांची फेवरेट डिश आहे .मलाही खूप आवडते . अत्यंत पौष्टिक सूप आहे . चला तर कसे बनवतात पाहूयात ? Mangal Shah -
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
चिकन ग्रीन नुडल्स सूप (chicken green noodles soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरFriday-पालक/नुडल्स सूपहे एक पौष्टिक, पोटभरीचे सूप...अप्रतिम!!! Manisha Shete - Vispute -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
-
नुडल्स सूप (noodles soup recipe in marathi)
#hs#soup#नुडल्ससूपनूडल्स सूप हे ईस्ट एशिया ,साउथ ईस्ट एशिया, हिमालयाच्या स्टेट मध्ये सर्वात जास्त राज्या त या प्रकारचे वेगवेगळे नूडल्स सुप तयार करून घेतले जाते , बऱ्याच प्रकारची नूडल्स चा वापर करून तयार करू शकतो यात पहिले बॉईल करून वापरले तरी चालते किंवा उकळत्या सूपमध्ये नुडल्स सोडून तयार केले तरी चालते आपल्या आवडीनिवडीनुसार भाज्यांचा वापर करून नूडल्स तयार करू शकतोमी तयार केलेले नूडल्स सुप मी आटा नूडल्स पासून तयार केलेले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा वापर करून नूडल्स तयार केले आहे Chetana Bhojak -
"रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचाव सूप" (veg Manchow soup recipe in marathi)
#hs#सूप_प्लॅनर#शनिवार_मंचाव सूप खुप छान, मस्त, टेस्टी होते हे सूप.माझ्या आवडीचे, चला तर रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
-
मंचाव सूप विथ फ्राईड नूडल्स (manchow soup with fried noodles recipe in marathi)
#GA4 #week20#सूप Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या