दही तडका (Dahi tadka recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#MLR
रोज रोज त्याच भाज्या खावून आपण कंटाळतो किंवा कधी घरात भाजीही नसते अशा वेळेस झटपट हा दही तडका बनवा.मस्त होतो.कालवणाचा प्रश्न सुटतो बदलही होतो.

दही तडका (Dahi tadka recipe in marathi)

#MLR
रोज रोज त्याच भाज्या खावून आपण कंटाळतो किंवा कधी घरात भाजीही नसते अशा वेळेस झटपट हा दही तडका बनवा.मस्त होतो.कालवणाचा प्रश्न सुटतो बदलही होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-7 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1कांदा बारीक चिरून
  2. 4-5लसूण पाकळ्या ठेचून
  3. 3 मोठे चमचे फार आंबट नसलेले दही
  4. तेल फोडणीसाठी
  5. तिखट, मीठ चवीनुसार
  6. 4-5पाने कढिपत्ता
  7. 1लाल मिरची
  8. कोथिंबीर बारीक चिरून
  9. जीरे , मोहरी

कुकिंग सूचना

5-7 मिनिटे
  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, लाल मिरची, कढिपत्ता घालून फोडणी करावी.कांदा घालून म ऊसर परतून घ्यावा.

  2. 2

    ठेचलेला लसूण घालावा.मीठ घालून एकजीव करावे.हवे असल्यास तिखट घालावे.

  3. 3

    मिश्रण साधारण थंड झाल्यावर त्यात दही आणि कोथिंबीर घालून एकत्र करावे.छान कालवण तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes