दही तिखारी (dahi tikhari recipe in marathi)

#पश्चिम #गुजराती
दही तिखारी हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये विशेषतः काठीयावाडी लोकांमध्ये केला जातो.तो चमचमीत, तेलकट, तिखट असतो.विशेषत: बाजरी च्या भाकरी बरोबर खाल्ला जातो.घरात उपलब्ध साहित्यात होतो.माझी मुलगी लग्न होऊन गुजराती घरात गेल्याने तिच्या सासुबाईंकडून मला शिकता आला आणि आमच्या घरात ही सगळ्यांना आवडला.आपल्यालाही आवडेल.
दही तिखारी (dahi tikhari recipe in marathi)
#पश्चिम #गुजराती
दही तिखारी हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये विशेषतः काठीयावाडी लोकांमध्ये केला जातो.तो चमचमीत, तेलकट, तिखट असतो.विशेषत: बाजरी च्या भाकरी बरोबर खाल्ला जातो.घरात उपलब्ध साहित्यात होतो.माझी मुलगी लग्न होऊन गुजराती घरात गेल्याने तिच्या सासुबाईंकडून मला शिकता आला आणि आमच्या घरात ही सगळ्यांना आवडला.आपल्यालाही आवडेल.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र ठेवा.
- 2
कढईत तेल घालून जिरे मोहरी, ठेचलेला लसूण आणि कांदा घाला.कांदा लाल झाला की, हळद, तिखट, मीठ घालावे.
- 3
आता दही फेटून घाला.एक दोन उकळ्या काढा. कोथिंबीर पेरा.
- 4
चमचमीत दही तिखारी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही तडका (Dahi tadka recipe in marathi)
#MLRरोज रोज त्याच भाज्या खावून आपण कंटाळतो किंवा कधी घरात भाजीही नसते अशा वेळेस झटपट हा दही तडका बनवा.मस्त होतो.कालवणाचा प्रश्न सुटतो बदलही होतो. Pragati Hakim -
दही तिखारी
दही तिखारी हा एक काठीयावाडी पदार्थ आहे जो घरात भाजी नसली की,केला जातो.विषेशत: बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ला जातो.तेलकट, तिखट, आंबट,असा मस्त लागतो. Pragati Hakim -
मेथीना मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातीमेथी ना मुठीया हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात करतात.आपल्याला नेहमी भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला की,करता येईल.पौष्टिक आहे आणि पोटभरीचाही! सोबत दही, चटणी, लोणचे काहीही चालते. Pragati Hakim -
चवळीची उसळ
#lockdownrecipeह्या lockdown चा वेळी सगळ्या भाज्या बाजारात मिळतात अस नाही. कडधान्य मात्र घरात जनरली उपलब्ध असतेच. त्यातून आज केलेली सोपी रेसिपी म्हणजे चवळीची उसळ . भाकरी , पोळी , भात बरोबर छान लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ऊकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#GA4#week 7 theme breakfast ऊकडपेंडी हा नाश्त्याचा एक छान प्रकार असून तो विशेषतः विदर्भात केला जातो.छान लागतो.पोटभरूही आहे शिवाय घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होतो. Pragati Hakim -
तडका दही (tadka dahi recipe in marathi)
#cookksnap # ज्योती घनवट # आज मसालेदार लच्छा पराठे केल्यानंतर , त्यासोबत खाण्यासाठी काय करायचं याचा विचार आल्यानंतर पहिल्यांदा तडका दही बनवायचे डोक्यात आले आणि लगेच सर्च करून ज्योती ताईंनी केलेली रेसिपी करायची ठरवले.. खूप दिवसांपासून मनात होते, ही रेसिपी करायची... खरचं खुप मस्त झाले हे तडका दही..थोडेफार प्रमाण कमी अधिक केले मसाल्याचे मी, पण एकंदरीत रिझल्ट खूप मस्त... Thank you... Varsha Ingole Bele -
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4गोल्डन चॅलेंज अप्रन मध्ये आज मी दही या पदार्थापासून बनणारा दहीवडा हा पदार्थ बनवत आहे. दहीवडा हा चाट सारखा पदार्थ आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातून प्रत्येकांना आवडणारा हा गोड आंबट गोड पदार्थ आहे. उडदाच्या डाळीचे पाण्यात टाकलेले वडे आणि घट्ट दही या मिश्रणापासून बनविण्यात येणारा हा चटपटीत पदार्थ आहे. rucha dachewar -
ओल्या बोंबलाचं भुजण (olya bomblach bhujan recipe in marathi)
आता काहीतरी तिखट होऊन जाऊदे, नाही का..!!!! Shital Siddhesh Raut -
दही धपाटे
मराठवाड्यातील दही धपाटे हा पदार्थ घरोधरी केला जातो. ज्वारी, बाजरी तिथे खुप पिकते. त्यामुळे धपाट्यासाठी भाजणी नसली तरी बिघडत नाही. घरात असलेली ज्वारी किंवा बाजरी, गहू आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्यासाठी पुरेसे असते.पीठे एकत्र करून, त्यात जिऱ्याची पूड, हळद टाकायची. लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून मिसळायच्या. दही- पाणी टाकून सरसरीत भिजवायचं. चौकोनी कापड ओलं करून पोळपाटावर पसरायचं. त्यावर धपाटा थापायचा. तो थापताना धपाटे घातल्यासारखे हात आपटायचे...म्हणून तो धपाटा. हाताच्या बोटांची त्यावर सुंदर नक्षी उमटते. हा नक्षीदार धपाटा कापडासह तव्यावर उलटा करायचा. अलगदपणे कापड काढून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचा. सोबत घरच्या दुधाचं दही, शेंगण्याची लालाजर्द चटणी किंवा मिरचीचा ठेचा. शेतावरच्या न्याहारीत धपाट्याची मजा औरच. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
दह्याचे बेसन (dahi besan recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र खास वैदर्भीय असे हे दहयाचे बेसन म्हणा किंवा पिठले, पण झटपट होणारे आणि गरमागरम भाकर, पोळी किंवा खिचडी सोबत जोडी जमवणारे दह्याचे बेसन, म्हणजे भुकेल्या जीवाला आधार... आणि या सोबत गरम तेलात तळलेली हिरवी किंवा लाल मिरची आणि लसूण... मग काय विचारता... Varsha Ingole Bele -
दही पकोडे (dahi pakoda recipe in marathi)
#shr #ब्रेकफास्ट #श्रावण महिना# पावसाळी वातावरण...... भजे, पकोड्यांचा काळ... म्हणून आज मी बनविले आहे दही पकोडे.. नेहमी तळलेल्या मिर्चीसोबत खातोच.... पण आज दह्यासोबत..... मस्त लागतात😋 Varsha Ingole Bele -
गावरान काकडीचा झुणका (kakadicha zhunka recipe in marathi)
#EB2#Wk2#E-BookRecipechallengeआपल्या महाराष्ट्रात कित्येक असे पदार्थ आहेत ज्यांची नावे छान आहेत .जसं की ,काकडीचा कोरडा म्हणजेच काकडीचा झुणका ..😊हा पारंपरिक आणि विशेषतः गावाकडे आवर्जून बनवला जातो. यासोबत गरमगरम भाकरी मग ती कोणतीही असो ,या झुणक्यासोबत एकदम साॅल्लिडच लागते...😋😋हा झुणका बनवताना काकडी कडू आहे की नाही ...हे तपासून पाहावं..पाहूयत झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
पिठले आणि भाकरी (pithale bhakari recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र मी आज आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध रेसिपी पिठले, भाकरी आणि सोबत खर्डा,कांदा ही रेसिपी पोस्ट करत आहे. आपल्या सगळ्यांना पिठले ही रेसिपी माहित ही आहे आणि सगळ्यांना आवडते. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मी केलेल्या पद्धतीचे पिठले नक्की आवडेल. Rupali Atre - deshpande -
दही बटाटा करी (Dahi Batata Curry Recipe In Marathi)
वीकेंड रेसिपीज चॅलेंजदही बटाटा करी Mamta Bhandakkar -
हांडवो (handvo recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात आज मी मिक्स डाळीचा गुजराती हांडवो केला आहे. खरे तर अपघाताने हांडवो करण्याचा योग आलाय.... डब्यांमध्ये असलेली एक डाळ टाकता टाकता दुसरीही त्यात पडली. मग त्यात पाणी घालून भिजत घालून पुढे त्याचे काही करावे असा विचार केला आणि पहिल्यांदाच हांडवो करण्याचा योग आला. पण एकंदरीत मस्त झालाय... पहिल्यांदाच खाल्ला ही.. Varsha Ingole Bele -
-
मिरचीचा ठेचा/ दगडीत कुटलेला (mirchicha thecha recipe in marathi)
आमचे कुटुंब प्रचंड मिरच्या खाऊ! आम्हाला मिरची शिवाय जेवण ही कल्पनाच करवत नाही अर्थात हिरवी मिरची आणि ती ही तिखट हिरवी कंच दिसणारी! लोणचे, खमंग मिरची, ठेचा,खर्डा,भरली मिरची,दही मिरची काही तरी सोबतीला हवंच!मी हे करण्यात एकदम एक्सपर्ट! आज मी आपणास मी ज्या पद्धतीने ठेचा करते ते दाखवतेय.सर्वांना तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim (English) -
दही वडा (नो ऑइल) (dahi vada recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#NO-OIL RECIPESअतिशय टेस्टी व ऑइल न वापरता केलेला दही वडा चविष्ट तर आहेच पण पौष्टिक ही आहे पुदिना तिखट चटणी व आंबट ,गोड ,दही एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन खूप रुचकर लागत Charusheela Prabhu -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
-
कांद्याचा झुणका (kanda zunka recipe in marathi)
बेसनाचे विविध प्रकार आपण खात असतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बेसनाचा झुणका. याचेही वेगवेगळे प्रकार आहेत .वेगवेगळ्या भाज्या वापरून आपल्याला झुणका करता येतो. कोणतीही भाजी घरात नसताना उपलब्ध असलेल्या कांद्याचा वापर करून मी आज झुणका केला आहे .तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
दही पराठा (dahi paratha recipe in marathi)
#GA4 #week1Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले आहे. आणि मी आज करणार आहे दही परोटा.. मस्त मऊ हे पराठे होतात. नक्की करून बघा. Monal Bhoyar -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर # चमचमीत पाटवडी रस्सा... विदर्भ स्पेशल! गरमागरम भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम ...ज्यावेळी भाजी उपलब्ध होत नाही, त्या वेळी करण्यासाठी उत्तम मेनू... Varsha Ingole Bele -
डाळ कांदा
#करीरोजच्या जेवणात भाजीचा प्रश्न मिटवणारा डाळ कांदा चविष्ट आणि घरात उपलब्ध पदार्थांपासून बनणारा ! Spruha Bari -
-
सिंहगड स्पेशल मावळी थाळी (mavli thali recipe in marathi)
#KS2पुण्यनगरीचे मानबिंदू असणारे सिंहगड.छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.याच सिंहगडावर खमंग खेकडा भजी , झणझणीत पिठलं भाकरी थाळी खूप प्रसिद्ध आहे. अस्सल मराठमोळं जेवण ज्याची सर कशालाच नाही!! यामधे पिठलं ,ज्वारीची भाकरी, कांद्याची चटणी ,ठेचा वांग्याचं भरीत असे चमचमीत पदार्थ असतात.ह्याच पिठलं भाकरीला मावळी थाळी सुद्धा म्हणतात. माझ्या मिस्टरांना खूप आवडते ही थाळी म्हणून, आज खास माझ्या किचनमधे ही थाळी बनवून पाहिली ,खूपच भन्नाट झाली ..😊😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambआज अचानक पाऊस पडत असल्याने संध्याकाळी काही तरी चटपटीत गरम खाण्याची इच्छा झाली म्हणून घरात उपलब्ध साहित्यात हक्का नूडल्स बनवण्याचे अचानक ठरवले व झटपट कमीत कमी साहित्यात नूडल्स बनवले तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या