मिक्स व्हेजिटेबल थालीपीठ

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

भरपूर भाज्यांपासून आज आपण थालीपीठ बनवूयात

मिक्स व्हेजिटेबल थालीपीठ

भरपूर भाज्यांपासून आज आपण थालीपीठ बनवूयात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनट
7-8थालीपिठ
  1. 1 वाटीकोबी बारिक चिरुन
  2. 1मोठे गाजर किसुन
  3. 1कांदा बारिक चिरुन
  4. 1 वाटीबाजरी पीठ
  5. 1 वाटीज्वारीच पीठ
  6. 2 टेबलस्पुनबेसन पीठ
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल
  11. 1 टीस्पूनओवा
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पूनगरम मसाला

कुकिंग सूचना

30मिनट
  1. 1

    सर्वप्रथम कांदा, गाजर, कोथंबीर, कोबी सर्व मसाले घालून घ्यावेत व चवीनुसार मीठ, ओवा आणि सर्वात शेवटी बाजरी,ज्वारी,गव्हाचे, बेसन पीठ घालून सर्व एकत्र मळून घ्यावे.

  2. 2

    आता काॅटन कापड ओले करून त्यावर गोळा ओल्या हाताने थापून घ्यावे.

  3. 3

    तवा गरम झाल्यानंतर थालीपीठ टाकून दोन्हीकडून छान खरपूस भाजून घ्यावे दही,लोणी, लोणचे, चटणी या सोबत खावू शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes